बातमी
जिल्हा परिषद शाळा जळगाव खुर्द येथे परदेशी विदयार्थ्यांची भेट
![]()
जिल्हा परिषद शाळा जळगाव खुर्द येथे परदेशी विदयार्थ्यांची भेटजळगाव – येथील जिल्हा परिषद शाळा जळगाव खु येथे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या संकल्पनेतून व सॅनरोझ फाउंडेशन यु एस ए यांच्या सौजन्याने अमेरिका, फ्रांसच्या विदयार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत अध्यापन केले. टीम यु एस ए व्हॉलीन्टीयर प्रोग्राम अंतर्गत सॅनरोझ फाउंडेशनच्या रोजमीन खिमानी (अमेरिका), सानिया प्रधान (अमेरिका)ओरेन […]
लोकमान्य विद्यालयातील भूषण महाले व रेखा कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
लोकमान्य विद्यालयातील भूषण महाले व रेखा कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी:६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून चंद्राई बिग बिलियन फाउंडेशन मल्टीपर्पज फाउंडेशन आणि रायबा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे आणि एसएनडिटी विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकमान्य […]
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार…
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत सुमित्राताई महाजन यांनी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषाताई तांबे यांना पत्र पाठवून स्विकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक […]
१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळेल -मंत्री अनिल पाटील
![]()
१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळेल -मंत्री अनिल पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना घेराव अमळनेर प्रतिनिधी : २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण सरकारचे आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय दुरुस्तीसाठी चर्चा केली […]
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना
कार्यकारिणी जाहीर.
![]()
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनाकार्यकारिणी जाहीर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) डिजिटल मिडिया भविष्यकाळात प्रसार माध्यमांचे मुख्यकाम करणार आहे. समाज माध्यमांवर डिजिटल मिडियाचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे यामुळे डिजिटल मिडियाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच पत्रकार क्षैत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार […]
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी
![]()
अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्या प्रमुख उपस्थिती … अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संयोजन समितीच्या पदाधिकारी यांनी आर.के. नगर समोरील प्रस्तावित कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या मैदानात केली.‘अमळनेर येथील १८वे विद्रोही […]
सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती
![]()
सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी- सरपंच परीषद मेळाव्यात व इतर पदाधिकारी यांच्या मेळाव्यात इतर पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली.सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी यांच्या मेळाव्यात मा. दत्ताभाऊ काकडे अध्यक्ष सरपंच परिषद यांच्या आदेशाने श्री टेमगिरे साहेब आबासाहेब […]
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे कवितेच्या माध्यमातून सैनिकाचा जीवनपरीचय
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कुल येथे कवितेच्या माध्यमातून सैनिकाचा जीवनपरीचय कृतीयुक्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे , साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर ,येथे मराठी विषय शिक्षक श्री . मुकेश अमृत पाटील सर यांच्या संकल्पनेतून इ. ९ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात निरोप कवितेचा उपक्रमाच्या माध्यमातून कृतियुक्त साजरा केला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम […]
ढेकु खुर्द ता.अमळनेर गावच्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेची दुरावस्था थांबवा…
![]()
ढेकु खुर्द ता.अमळनेर गावच्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेची दुरावस्था थांबवा… ग्रामविकास मंचाच्या पदाधिकारी यांचे सरपंच व पंचायत समितीला निवेदन…. अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुंदर गाव व सुंदर शाळा हा उपक्रम राबवत असतांना ढेकू खुर्द गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुर अवस्था थांबवून शाळेला कंपाऊंड व गेट व शाळेचा भौतिक परीसर चांगला व्हावा यासाठी […]
नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट
![]()
नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट एमटीएचएल पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर […]

