सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती
![]()



सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी- सरपंच परीषद मेळाव्यात व इतर पदाधिकारी यांच्या मेळाव्यात इतर पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली.
सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने रावेर येथे आयोजित सरपंच व इतर पदाधिकारी यांच्या मेळाव्यात मा. दत्ताभाऊ काकडे अध्यक्ष सरपंच परिषद यांच्या आदेशाने श्री टेमगिरे साहेब आबासाहेब सोनवणे व सुषमाताई व देसले पाटील विभागीय अध्यक्ष व जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजमलभाऊ भागवत यांच्या हस्ते परिषदेचे नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नमूद प्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळुभाऊधुमाळ जिल्हा सचिव श्रीकांत पाटील रावेर तालुका अध्यक्ष अमोल भाऊ व महिला तालुका अध्यक्ष स्वरा पाटील व अमळनेर तालुक्याच्या तालुका अध्यक्ष शितल पाटील यावल तालुक्याचे सर्व पदक पदाधिकारी उपस्थित होते.

