बातमी
अमळनेरला महिला पायीवारीचा सांगता सोहळा संपन्न
![]()
अमळनेरला महिला पायीवारीचा सांगता सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर ते शेगांव महिला पायी वारी 27 डिसेंबर 2023तर 4 जानेवारी 2024 पर्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली होती.. महीला वारीचा नुकताच अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये सांगता सत्कार सोहळा संपन्न झाला…यावेळी अमळनेर ते शेगाव महिला पायी वारीला ज्यांनी ज्यांनी […]
अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळणारच- मितेश पाठक
![]()
अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळणारच- मितेश पाठक बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स बाबत विशेष मार्गदर्शन मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) अभ्यासाच्या वेळांचं नियोजन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या दिवसभरातील वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुमची शाळा, ट्यूशन क्लासेस, खेळांचे क्लासेस यानंतर तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे ते बघा. साधारणतः तुम्ही झोपतपर्यंत […]
बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा
चाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव,
अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड
![]()
बालमेळावा …… बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणाचाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव,अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड अमळनेर प्रतिनिधी९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक […]
धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न
![]()
धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आय क्यू. ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात आयोजित या कार्यशाळेत विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दिपक […]
सारबेटे बु. व खु. येथे मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
![]()
सारबेटे बु. व खु. येथे मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण अमळनेर प्रतिनिधी-सारबेटे बु. व खु. येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावतीने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांचा हस्ते पार पडला. या प्रसंगी कामगार नेते एल.टी. नाना पाटील, कार्याध्यक्ष […]
स्वर्गीय श्रीमती देवका माय छबुलाल शेठ साळी यांना तिसरे पुण्यस्मरण निमित्ताने भावपूर्ण आदरांजली
![]()
स्वर्गीय श्रीमती देवका माय छबुलाल शेठ साळी यांना तिसरे पुण्यस्मरण निमित्ताने भावपूर्ण आदरांजली तिसरे पुण्यस्मरण स्वर्गीय श्रीमती देवका माय छबुलाल शेठ साळी माय या जगाचा निरोप घेऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहे असा एकही दिवस सहन केला नाही की तुमची आठवण झाली नाहीमाय, पितृछत्र 38 वर्षापासून हिरावलानंतर तुम्हीच मातृ-पितृ चे प्रेम देऊन आज या परिवाराला […]
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुषार पाटील यांची निवड
![]()
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुषार पाटील यांची निवडअमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची निवडणूक नुकतीच पार पडली यात तुषार पाटील यांनी प्रकाश पाटील यांचा पराभव करत विजय प्राप्त केला.यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री प्रवीण आबाजी पाटील मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय माचला हे होते. यावेळी आठ सभासदानी मतदान केले त्यात तुषार पाटील यांना (5)मते मिळवून विजयी झाले.यावेळी […]
भेदभाव आणि अनिष्ट प्रथांना टाळून मराठा देशमुख समाजबांधवांच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे ! – गणेशराव देशमुख
![]()
भेदभाव आणि अनिष्ट प्रथांना टाळून मराठा देशमुख समाजबांधवांच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे ! – गणेशराव देशमुख मुंबईत देशमुख समाजसेवा मंडळाचा वधू – वर परिचय व व स्नेहमिलन मेळावा ऐरोलीत संपन्न ऐरोली नवी मुंबई -(प्रतिनिधी) समाजाच्या आर्थिक प्रगतीला मारक ठरणाऱ्या लग्नसमारंभातील खर्चिक बडेजावांना बाजूला ठेऊन समाजसेवींनी तो निधी समाजातील दुर्बल बांधवांच्या प्रगतीसाठी खर्च केला पाहिजे.ज्या समाजात […]
विद्रोहाचा प्रवाह हाच मुख्य प्रवाह आहे! डॉ.संग्राम पाटील
![]()
अमळनेर येथिल विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या जागेत विविध पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेला नांगर फिरवून सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.संग्राम पाटील यांनी वैचारिक पेरणी करीत भूमीपूजन केले. “विद्रोहाचा प्रवाह हाच मुख्य प्रवाह आहे! असे यावेळी डॉ.संग्राम पाटील यांनी सांगितले.“विचार करुन प्रश्न विचारणे आणि सत्य सांगण्याची संत तुकारामांची विद्रोही परंपरा १८ व्या विद्रोही मराठी […]
२०१८ ते २०२३ मध्ये शेडनेट / पॉली हाऊस मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळे
प्रजासत्ताक दिनाला आंदोलन..
![]()
२०१८ ते २०२३ मध्ये शेडनेट / पॉली हाऊस मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळेप्रजासत्ताक दिनाला आंदोलन.. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन २६ जानेवारी २०२४रोजी शेतक-यासोबत खड्डा करुन स्वतःला गाडुन घेऊन मागण्या मान्यहोईपर्यंत करणार अंदोलन अमळनेर प्रतिनिधीनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व इतर नाव महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या अनुदानित शेडनेट, पॉलिहाऊसमहाराष्ट्र राज्य […]

