1 min read

स्वर्गीय श्रीमती देवका माय छबुलाल शेठ साळी यांना तिसरे पुण्यस्मरण निमित्ताने भावपूर्ण आदरांजली

Loading

स्वर्गीय श्रीमती देवका माय छबुलाल शेठ साळी यांना तिसरे पुण्यस्मरण निमित्ताने भावपूर्ण आदरांजली

तिसरे पुण्यस्मरण

स्वर्गीय श्रीमती देवका माय छबुलाल शेठ साळी

माय या जगाचा निरोप घेऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहे असा एकही दिवस सहन केला नाही की तुमची आठवण झाली नाही
माय, पितृछत्र 38 वर्षापासून हिरावलानंतर तुम्हीच मातृ-पितृ चे प्रेम देऊन आज या परिवाराला व आम्हास उंच शिखरापर्यंत नेऊन ठेवले तुझ्या बाळकडू ने व कृपा आशीर्वादाने व तुझ्याच पुण्याईनेआमची एक एक पाऊल प्रगती होत आहे
पहिला डमाय म्हणून तुला संपूर्ण गाव देवकामाय म्हणून तुम्हास हाक द्यायचं
देवकामाय ला तृतीय पूर्ण स्मरण दिनीभावपूर्ण सा श्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली

आपले शोकाकुल
प्रताप छबुलाल शेठ साळी मा. नगरसेवक सौ संगीता प्रताप साळी मा. नगरसेविका दीपक आबा छबुलाल साळी अर्बन बँक संचालक सौजयश्री दीपक साळी संदीप छबुलाल साळी सौ सुनिता संदीप साळी
श्रीमती कुसुम अक्का किशोर शेठ बागडे श्रीमती मिराबाई रामलाल शेठ आढाव सौ प्रमिला ताई सुरेश शेठ साळी सौ आशाबाई अरुण शेठ शिंदे सौ पुष्पलता मुरलीधर सेठ डहाके सौ छाया ऋषिकेश शेठ बागडे प्रसन्नजीत प्रताप साळी सौ आरती प्रसन्नजीत साळी सौ प्राजक्ता राकेश शेठ डहाके
चिरंजीव मोंटी विकी हार्दिक श्लोक ओम मनस्वी सुभद्रा व श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह परिवार अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *