18 Mar, 2026

कल्याण प्रांताधिकारी कार्यालयात जुनी पेंशन साठी १२०० शिक्षकांची बाईक रॅली

Loading

कल्याण प्रांताधिकारी कार्यालयात जुनी पेंशन साठी १२०० शिक्षकांची बाईक रॅली जुन्या पेन्शनसाठी प्रांताधिकारी यांना निवेदन. केंद्राने इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी यांना पेन्शन द्यावी::: अनिल बोरनारेठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) एकच मिशन जुनी पेंशन च्या नाऱ्याने आज कल्याण दुमदुमले. कल्याण पेंशन तालुका समन्वय समिती ने आयोजित केलेल्या आजच्या बाईक रॅली मध्ये १२०० शिक्षक शिक्षकेतर, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक […]

1 min read

जागतिक चिमणी दिना निमित्त बालपण स्कूल पानोडी चा
“या चिमन्यांनो परत फिरा रे” उपक्रम उत्साहात संपन्न

Loading

जागतिक चिमणी दिना निमित्त बालपण स्कूल पानोडी चा“या चिमन्यांनो परत फिरा रे” उपक्रम उत्साहात संपन्न बालपण स्कूल पानोडी येथे या चिमन्यांनो परत फिरा रे हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने बालपण स्कूल च्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बर्ड फिडर बनविले व चिऊताई च्या विविध रूपातील चित्ररेखा रंगवत व या चिमण्यांनो परत […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा

Loading

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा अमळनेर- दिनांक-१९ मार्च२०२३“जागतिक काचबिंदू सप्ताह” या प्रकल्पांतर्गत रोटरी क्लब अमळनेर तर्फे अमळनेर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.कौस्तुभ वानखेडे यांचे दृष्टी हॉस्पिटल मध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला. “काचबिंदू ” हा एक प्रकारचा विशिष्ट रोग आहे जो जगभरातील टाळता येण्याजोग्या अपरिवर्तनीय अंधत्वाचे प्रमुख कारण म्हणून काचबिंदूवर प्रकाश टाकतो. रोटरी […]

1 min read

संपाचा सहावा- अमळनेर
सुटी असून गाजला पेंशन गीत, गाणे पोवाड्यांनी..

Loading

संपाचा सहावा- अमळनेरसुटी असून गाजला पेंशन गीत, गाणे पोवाड्यांनी.. अमळनेर प्रतिनिधीआज कर्मचारी संपाचा सहावा दिवस होता. विशेषतः आज रविवारची सुट्टी होती मात्र तरीही संपाला सुट्टी नव्हती व जोश पण कमी नव्हता. आज अनेकांनी आपल्या लेखणीतून, संकल्पनेतून पारंपरिक अहिराणी गीत, गाणे, कविता याद्वारे पेंशनपर जागृती केली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. एस. डी. देशमुख सर व श्री. […]

1 min read

शेतकरी सहवेदना यात्रेच्या निमित्ताने मारवड येथील सभेत संदीप घोरपडे यांनी अहिराणी भाषणातून उपवासाची दिली प्रेरणा

Loading

शेतकरी सहवेदना यात्रेच्या निमित्ताने मारवड येथील सभेत संदीप घोरपडे यांनी अहिराणी भाषणातून उपवासाची दिली प्रेरणा अमर हबीब शेतकरी नेतेराजीव बसर्वेकर यांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शासनाच्या जाचक निर्णयामुळे आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत या आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव व त्यांचे कुटुंब त्याच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी रविवारी दिनांक 19 मार्च रोजी मारवड तालुका अमळनेर येथे शेतकऱ्यांनी […]

1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे “आमदार पदाची” पेन्शन नाकारल्याचे विधान परिषद अध्यक्षांना पत्र

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे “आमदार पदाची” पेन्शन नाकारल्याचे विधान परिषद अध्यक्षांना पत्र ठाणे (मनिलाल शिंपी):महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन साठी जोरदार आंदोलन सुरू आहे, जुनी पेन्शन मिळावी म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर गेल्या आठ वर्षापासून आंदोलन करत आहेत, आज ही विधिमंडळामध्ये जुनी पेन्शन साठी त्यांनी आवाज उठवलेला आहे, ” माझ्या शिक्षक बांधवांना पेन्शन नसेल तर […]

1 min read

शाळांचे वेतनेतर अनुदान वाढीवणे जुनी पेन्शन व इतर मुद्दे सदनात मांडण्यासंदर्भात शुभांगी ताई पाटील यांचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निवेदन

Loading

शाळांचे वेतनेतर अनुदान वाढीवणे जुनी पेन्शन व इतर मुद्दे सदनात मांडण्यासंदर्भात शुभांगी ताई पाटील यांचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निवेदन मुंबई प्रतिनिधीराज्यातील खाजगी शाळांना देण्यात येणाऱ्या वेतनेतर अनुदान व जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी […]

1 min read

पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे

Loading

पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई -चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न  सोडविले. उर्वरीत प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरु आहे. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देणे हे आपले ध्येय आहे. पत्रकारांचे संघटन म्हणून आपण आज मराठी पत्रसृष्टीत प्रथम क्रमांकावर आहोत. बड्या वृत्तपत्रांचे […]

1 min read

प्रहार न्यायमंच संघटनेचा जुनी पेंशनच्या बेमुदत संपात सक्रीय सहभाग.

Loading

प्रहार न्यायमंच संघटनेचा बेमुदत संपात सक्रीय सहभाग. जळगांव प्रतिनिधी(हेंमत मोरे) राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना नियम १९८२ व नियम १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, या मागणीसाठी दि.१४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप सुरू आहे, या संपात […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाला प्रारंभ

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाला प्रारंभ शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे आज दिनांक १९ मार्च २०२३ रोज रविवारला कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे, गावगाव फिरते वाचनालय दुई, सुकळी, सोमनगाव,डोलारखेडा, नांदवेल, चिंचखेडा, टाकळी आदी गावांमध्ये नुकताच प्रारंभ करण्यात आला या फिरत्या वाचनालयामध्ये एमपीएससी व यूपीएससी तसेच बाल साहित्य, अध्यात्मिक, कथा, कविता, कादंबरी, […]

1 min read