1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे “आमदार पदाची” पेन्शन नाकारल्याचे विधान परिषद अध्यक्षांना पत्र

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे “आमदार पदाची” पेन्शन नाकारल्याचे विधान परिषद अध्यक्षांना पत्र

ठाणे (मनिलाल शिंपी):महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन साठी जोरदार आंदोलन सुरू आहे, जुनी पेन्शन मिळावी म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर गेल्या आठ वर्षापासून आंदोलन करत आहेत, आज ही विधिमंडळामध्ये जुनी पेन्शन साठी त्यांनी आवाज उठवलेला आहे, " माझ्या शिक्षक बांधवांना पेन्शन नसेल तर मलाही पेन्शन नको" म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी विधान परिषद सभापती यांना जुनी पेन्शन नकारात असल्याचे पत्र आज दिले आहे,* जुनी पेन्शन मिळावी म्हणून एकही दिवस गप्प न बसता, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे रोज पाठपुरावा सुरू असून शिक्षक शिक्षकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, तसेच संघटनांची सभा तात्काळ लावावी , व जुन्या पेन्शनचा तिढ सुटावा यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह आहे.अशी माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *