शेतकरी सहवेदना यात्रेच्या निमित्ताने मारवड येथील सभेत संदीप घोरपडे यांनी अहिराणी भाषणातून उपवासाची दिली प्रेरणा
![]()

शेतकरी सहवेदना यात्रेच्या निमित्ताने मारवड येथील सभेत संदीप घोरपडे यांनी अहिराणी भाषणातून उपवासाची दिली प्रेरणा
अमर हबीब शेतकरी नेते
राजीव बसर्वेकर यांचे मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शासनाच्या जाचक निर्णयामुळे आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत या आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव व त्यांचे कुटुंब त्याच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी रविवारी दिनांक 19 मार्च रोजी मारवड तालुका अमळनेर येथे शेतकऱ्यांनी एक दिवसाचा अन्यत्याग उपोषण केले. अन्नत्याग उपोषणात मा. जि.प सदस्य शांताराम बापू पाटील ,दिलीप पाटील, बाबुराव पाटील, मधुकर पाटील, दगडू वाघ, एकनाथ बाविस्कर, हरिभाऊ मारवडकर, काशिनाथ पाटील, आनंदा पाटील, उत्तम पाटील, अशोक नीळ, मधुकर पाटील, दिलीप बागुल, राजेंद्र जाधव, सुनील साळुंखे या सह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
शेतकरी सहवेदना यात्रेच्या निमित्ताने मारवड येथील सभेत संदीप घोरपडे यांनी अहिराणी भाषणातून उपवासाची दिली प्रेरणा
अमर हबीब शेतकरी नेते
राजीव बसर्वेकर यांचे मार्गदर्शन केले.
टिडीएफचे राज्य कोषाध्यक्ष
संदीप घोरपडे यांनी सर्व शेतकरी बांधवांना कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशनच्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले