बातमी
दिपक उखर्डु वाल्हे यांना निसर्ग मित्र समिती धुळे च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज -महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
![]()
दिपक उखर्डु वाल्हे यांना निसर्ग मित्र समिती धुळे च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज -महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानितमहाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिन व २१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सन्मान कर्तुत्वांचा व आदर्श नेतृत्वाचाछत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पद्मश्री टॉवर हॉल,विजय पोलिस कॉलनी […]
नदी नांगरूण केले लोकाभिमुख कार्य..।
![]()
लोकाभिमुख कार्याबद्दल सत्कार सेवानिवृत्ती समारंभ खर्च टाळून नांगरली नदी सेवानिवृत्तीवरील अनावश्यक खर्च टाळत इंद्रापिंप्री तालुका अमळनेर येथे लोकाभिमुख काम सुरू केल्याबद्दल व सेवानिवृत्ती बद्दल पोलीस पाटील भानुदास आबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. इंद्रापिंप्री तालुका अमळनेर येथील पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या प्रेरणेने गावात लोकाभिमुख काम सुरू केल्याने जिल्हा ग्रंथालय संघटनेचे […]
साहित्यिक चळवळीला व समाजाला नवी दिशा देतात : जयसिंग वाघ
![]()
साहित्यिक चळवळीला व समाजाला नवी दिशा देतात : जयसिंग वाघ भुसावळ प्रतिनिधी :- साहित्तीक हे देशातील अतिशय जबाबदार नागरिक असतात , ते समाजास , चळवळीस एवढेच नाही तर देशास दिशा देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे आर . […]
मुलाला आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आईचा जगाला अखेर निरोप !!
![]()
मुलाला आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आईचा जगाला अखेर निरोप !! रामदेव बडगुजर यांच्या मातोश्री कै. गं. भा. सुशिलाबाई बडगुजर यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कळमसरे येथील नामांकित शेतकरी व कळमसरे विदया प्रसारक संस्थेचे माजी संस्थापक संचालक कै. चिंतामणशेठ बडगुजर यांच्या धर्मपत्नी व शारदा माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ विज्ञान शिक्षक व प्रगतीशील शेतकरी श्री रामदेव […]
किरण पाटील यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुंबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार..
![]()
किरण पाटील यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुंबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.. सचिनभाऊ पाटील मित्र परिवार यांचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)निसर्डी ता अमळनेर गावातील कु.किरण सुभाष पाटील शिक्षण पदवीधर यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील […]
श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प
![]()
श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प जळगांव जिल्हा केमिस्ट ड्रगीस्टचा उपक्रम.. अमळनेर प्रतिनिधीजळगाव जिल्हा केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.सुनिल भाऊ भंगाळे यांच्या प्रेरणेने तसेच हभप मुरलीधर माऊली कळमसरेकर यांच्या संकल्पनेतून तसेच अमळनेर तालुका केमिस्ट बांधवांच्या अनमोल सहकार्यातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात थकीत मानधन द्या अन्यथा प्रकल्प कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करणार
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात थकीत मानधन द्या अन्यथा प्रकल्प कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करणार थकीत मानधन देण्यास विलंब करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा.राज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सातत्याने सुरु […]
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन
![]()
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव चे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल, खामगाव येथे आयोजित करणार असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे […]
आपला लढा पत्रकारांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी,मराठी पत्रकार परिषदेचे एस. एम. देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
आपला लढा पत्रकारांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे एस. एम. देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई : ‘मराठी पत्रकार परिषदेचा लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून हा लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्यावर लढत आली आहे. येथून पुढेही हा लढा पत्रकारांच्या हितासाठी सुरू राहील,’ असे मराठी […]
श्री.मंगळग्रह मंदिराला अति दुर्मिळ देवगाय दिली भेट.
![]()
श्री.मंगळग्रह मंदिराला अति दुर्मिळ देवगाय दिली भेट. अमळनेर-: अति दुर्मिळ असलेली देवगाय एका भाविकाने श्री.मंगळग्रह मंदिरास दिनांक १७ जून रोजी भेट स्वरूपात दिली. या गाईचे दर्शन येथे येणाऱ्या हजारो भाविकांना घेता येणार आहे. अमळनेर तालुक्यातील लाडगाव येथे वास्तव्यास असलेले विश्वास सजर भिल यांनी श्रद्धेपोटी एस.एन.पाटील यांच्या प्रेरणेतून अति दुर्मिळ देवगाय मंदिराला भेट स्वरूपात दिली. या […]

