29 Mar, 2026

कृषी संस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा जोतिबा फुलेकृत सत्यशोधक विधी वाढविल्या पाहिजे
-सत्यधर्मिय विधीकर्ते प्रशिक्षणात डॉक्टर सुरेश झाल्टे यांचे प्रतिपादन

Loading

कृषी संस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा जोतिबा फुलेकृत सत्यशोधक विधी वाढविल्या पाहिजे[ सत्यधर्मिय विधीकर्ते प्रशिक्षणात डॉक्टर सुरेश झाल्टे यांचे प्रतिपादन ] ‘ कृषीसंस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कृत सत्यशोधक विधी वाढवल्या पाहिजे.’असे मार्मिक प्रतिपादन सत्यशोधक समाज संघ संस्थापक राज्य सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे यांनी केले.रविवार दि.६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय विद्यालय,चाळीसगाव येथे सत्यशोधक समाज […]

1 min read

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर

Loading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर अमळनेर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारणी आज रविवार दि ६ रोजी रोटरी क्लब हॉल अमळनेर या ठिकाणी संघटनेचा पहिल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. व्यासपीठावर ज्येष्ठ […]

1 min read

आयुष्य हे चांगल्या कामासाठी देणे हे जीवनाची सार्थकता-प्रा.डॉ एस.ओ माळी

Loading

आयुष्य हे चांगल्या कामासाठी देणे हे जीवनाची सार्थकता आहे !! प्रा.डॉ एस.ओ.माळी अमळनेर प्रतिनिधीओ. बी. सी शिक्षक असोसिएशन हि पुरोगामी चळवळीत योगदान देणारी व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्येला पर्याय देणारी संघटना आहे. ह्या संघटनेचे संस्थापक श्री विलास पाटील हे नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्या सेवासांगता निमित्त जळगाव ओ.बी. सी , शिक्षक असोसिएशन मार्फतकार्यक्रम घेण्यात आला.सदर […]

1 min read

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे-प्रा.डॉ एस.ओ.माळी,

Loading

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ एस.ओ.माळी यांचे प्रतिपादन ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- निवृत्तीनंतर लोकांचे जीवनमान कसं असतं ?आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादी व्यक्ती निवृत्ती झाल्यावर खरंच त्या व्यक्तीचा आयुष्य निवांत होतं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात.जाणीव अजिबात होत नाही सेवानिवृत्तीनंतर स्वतःचे अस्तित्व […]

1 min read

भडगाव येथील अत्याचार ग्रस्त मयत बालिकेच्या कुटुंबाच्या मदतीला अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप धावला आहे. अपंग वडिलांना आर्थिक मदत करून आरोपीस कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार- अँड ललिता पाटील

Loading

अमळनेर : भडगाव येथील अत्याचार ग्रस्त मयत बालिकेच्या कुटुंबाच्या मदतीला अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप धावला आहे. अपंग वडिलांना आर्थिक मदत करून आरोपीस कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणारभडगाव येथील बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याने तिचे कुटुंब प्रचंड दुःखात आहे. बालिकेच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असून ते अपंग आहेत. त्यांचा रोजगार बुडाला आहे. अमळनेर येथील […]

1 min read

जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे सर्व धर्मातील नैतिक मूल्ये म्हणजे,साने गुरुजी यांनी दिलेला कृतिशील संदेश ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ होय.तो नागरिकांनी अंगिकार करावा
डॉ.राम पुनियानी

Loading

जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे सर्व धर्मातील नैतिक मूल्ये म्हणजे,साने गुरुजी यांनी दिलेला कृतिशील संदेश ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ होय.तो नागरिकांनी अंगिकार करावाडॉ.राम पुनियानी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित जातीय सलोखा व समाजातील नागरीकांची जबाबदारी या विषयावर दि .५ व ६ ऑगस्ट २०२३ ठि.अंबिका मंगल कार्यालय ,गलवाडे रस्ता , अमळनेर येथे दोन […]

1 min read

अमळनेर मतदारसंघातील हिरापूर व शेळावे बु.येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Loading

अमळनेर मतदारसंघातील हिरापूर व शेळावे बु.येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश मंत्री अनिल पाटील यांनी केले स्वागत,प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश अमळनेर-अमळनेर मतदारसंघातील हिरापूर व शेळावे बु. येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय अमळनेर येथे हा […]

1 min read

खेडी येथे कृषीदुतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Loading

खेडी येथे कृषीदुतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनकृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदूत हेमंत गोडसे, निखिल ढवळे, ओम गपाट, सौरभ भगत, विराज बोरुडे, संकेत शिंदे यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खेडी गावात गावसर्वेक्षण केले. सरपंच, ज्ञानदेव देवराव पाटील, उपसरपंच भास्कर गंगाराम पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी कृषीदुतांचे चे स्वागत केले. […]

1 min read

निसर्गाचे काळीज मांडणारा कवी :ना.धों. महानोर-प्रा प्रविण दवणे

Loading

निसर्गाचे काळीज मांडणारा कवी :ना.धों. महानोर ज्येष्ठ कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांमध्ये जगण्याचा सच्चेपणा होता. ते प्रत्यक्षात जे जीवन जगले ते त्यांनी कवितांमधून मांड लं होतंं. आपल्या समग्र जीवनाचे ते लेखनिक होते. कविता आणि गाणं यांच्या एका अरुप सीमेवर त्यांनी आपल्या कवितांची राहुटी बांधली होती. लोकगीताचं चांदणं वैभव त्यांच्या कवितेत होतं. रानाला असं मानवी […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशनची राज्य स्तरीय साहित्य संमेलनाची खामगाव येथे उत्साहात सभा संपन्न

Loading

उज्जैनकर फाउंडेशनची राज्य स्तरीय साहित्य संमेलनाची खामगाव येथे उत्साहात सभा संपन्न शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भारताचे संविधान सभेचे सदस्य भवनजी अर्जनजी खिमजी व्यासपीठ ए. के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव […]

1 min read