29 Mar, 2026

डॉ रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने हेल्थ कॅम्प कोरेगाव भीमा: पेरणे फाटा येथील चंद्रप्रकाश धोका कर्णबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन

Loading

डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने हेल्थ कॅम्प कोरेगाव भीमा: पेरणे फाटा येथील चंद्रप्रकाश धोका कर्णबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रवींद्र भोळे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे डोळ्यांची तपासणी सुद्धा करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांचा […]

1 min read

महात्मा गांधी विद्यालयात क्रांती दिवस व जागतिक आदिवासी दिवस साजरा

Loading

महात्मा गांधी विद्यालयात क्रांती दिवस व जागतिक आदिवासी दिवस साजरा भादली येथील महात्मा गांधी विद्यालयात क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री के डी रडे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलं तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षक श्री पी बी गायकवाड हे होते प्रमुख वक्ते म्हणून उपशिक्षक श्री एस पी ठाकूर […]

1 min read

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी तिलोत्तमा पाटील यांची निवड

Loading

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी तिलोत्तमा पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या जेष्ठनेत्या तिलोत्तमा पाटील यांच्या उत्कृष्ट कामाची पक्षाने दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदीआपली नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.पत्रात म्हटले आहे कि पक्ष […]

1 min read

ॲड ललिता पाटील यांच्या मार्फत हुतात्मा स्मारकांना अभिवादन

Loading

ॲड ललिता पाटील यांच्या मार्फत हुतात्मा स्मारकांना अभिवादन अमळनेर:- ॲड.ललिताताई पाटीलअध्यक्षा, फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप यांच्या मार्फत क्रांती दिन यांच्या मार्फत अमळनेर शहरातील सर्व हुतात्मा स्मारकांना पुष्पचक्र व फुलंहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याखाली सर्वानी हातात माती घेऊन राष्ट्र विकासासाठी पंच प्रण शपथ घेतली अमळनेर शहरातील तहसील कार्यालय आवार […]

1 min read

शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा पालघर जिल्ह्यात झंझावती दौरा संपन्न

Loading

शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा पालघर जिल्ह्यात झंझावती दौरा संपन्न****” पालघर ( मनिलाल शिंपी ):पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांच्या शैक्षणिक समस्या जाणून घ्याव्या म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा दिनांक 7 व 8 ऑगस्ट रोजी केलाजिल्हा नियोजनाची मीटिंग पालघर मध्ये पालकमंत्री माननीय […]

1 min read

मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा

Loading

मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे […]

1 min read

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे जागतिक आदिवासी दिन क्रांतीकारक बिरसा मुंडा स्मृतीदिनी अभिवादन

Loading

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे जागतिक आदिवासी दिन क्रांतीकारक बिरसा मुंडा स्मृतीदिनी अभिवादन प्रतिनिधी – निलेश धर्मराज पाटील सर यावल – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे आदिवासी दिन क्रांतीकारक बिरसा मुंडा स्मृतीदिन निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमापुजन गावातील नागरिक किशोर शिवराम पाटील,नामदेव भिका पाटील ईश्वर ओंकार पाटील यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष विनोद […]

1 min read

अमळनेर नगरपरिषदेच्या वाढीव नळपट्टी वसूलीने नागरिक हैराण..

Loading

अमळनेर नगरपरिषदेच्या वाढीव नळपट्टी वसूलीने नागरिक हैराण.. शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या वतीनेमुख्याधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर शहरातील नागरिकांना नगरपरिषदे मार्फंत नळपट्टी वसली करीता देणायां नळपट्टी बील मधील रकमेस द.म. द. शे.व्याज(२%) प्रमाणे लावण्याचा तुगलगी निर्णय घेत बील नागरिकांना दिले जात आहे. कायद्याचा धाक दाखवत सदर व्याज वसूलीचे धोरण म्हणजे अमळनेर करांची आपण एक प्रकारे […]

1 min read

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन..

Loading

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी […]

1 min read

जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या

Loading

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या शिक्षक संघटनांची मुख्य व्यवस्थापक, अध्यक्ष आणि संचालक व नामदार अनिल पाटील यांना साकळे अमळनेर प्रतिनिधी: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना ३० लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी मुख्य व्यवस्थापक , अध्यक्ष आणि संचालक मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जळगाव जिल्हयातील […]

1 min read