28 Mar, 2026

अमळनेर युवा परिटधोबी मंडळाच्या अध्यक्षपदी रविंद्र जाधव उपाध्यक्षपदी उमेश वाल्हे तर सचिवपदी विजय वाघ

Loading

अमळनेर युवा परिटधोबी मंडळाच्या अध्यक्षपदी रविंद्र जाधव उपाध्यक्षपदी उमेश वाल्हे तर सचिवपदी विजय वाघ अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील युवा परिटधोबी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सुरेंशचंद्र भटा येशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.यावेळी मागील कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सर्वसाधारण सभेत सन 2023 – 28 साठी सर्वानुमते नुतनकार्यकारी संचालक मंडळाची निवड करण्यात आली.युवा परिटधोबी मंडळ अमळनेरनवनिर्वाचित […]

1 min read

गुणवत्तेशी तडजोड करू नका-नूतन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Loading

गुणवत्तेशी तडजोड करू नका नूतन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन नूतन गटशिक्षणाधिकारीरावसाहेब पाटील यांचा सत्कार व शाळेतील विद्यार्थी शिक्षकांची केली विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी-शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते. शिक्षणामुळेच आपण जगात सर्वोत्कृष्ट बनतो, केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही. पण यशासाठी आपला मानसिक विकासही आवश्यक आहे. नुसती […]

1 min read

राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान

Loading

राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. श्री. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मान्यवरांनी २५ लाख […]

1 min read

यूथकौन्सिल नेरुळ तर्फे शहापूर येथील खंडुचीवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Loading

यूथकौन्सिल नेरुळ तर्फे शहापूर येथील खंडुचीवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप. नवी मुंबई : भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नेरुळ येथील यूथकौन्सिल नेरुळ या समाजसेवी संस्थेतर्फे शहापूर तालुक्यातील खंडुचीवाडी या जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते पाचवी मधील जवळपास तीस विद्यार्थ्यांना दिनांक १६ ऑगस्ट रोजी वर्गात बसण्यासाठी सतरंज्या, शालेय उपयोगी वस्तू स्कूल बॅगा, वह्या, पेन्सिली तसेच […]

1 min read

पालकांनी आपल्या मुलांशी, पाल्यांशी सुसंवादी असावे
डॉ.मिलिंद बागुल

Loading

पालकांनी आपल्या मुलांशी, पाल्यांशी सुसंवादी असावेडॉ.मिलिंद बागुलअसोदा- कुटुंब संस्था टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या मुलांच्या जगण्याच्या दिशा समृध्द करण्यासाठी सोशल मीडिया सारख्या मायाजालातून बाहेर पडत आपल्या मुलांशी पालकांनी सुसंवाद साधणे आत्यंतिक आवश्यक असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आयोजित पालक शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणाप्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की, मुलांना, […]

1 min read

कळमसरे येथील संतोष उत्तम चौधरी यांचे दीर्घ आजाराने निधन..

Loading

कळमसरे येथील संतोष उत्तम चौधरी यांचे दीर्घ आजाराने निधन.. उद्या 20 आगस्ट , सकाळी 9 वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथील माळी समाजाचे जेष्ठ नागरिक व मितभाषी व्यक्तिमत्व कळमसरे येथील पुष्पम फोटो स्टुडिओचे संचालक नितीन माळी यांचे ते वडील कै संतोष उत्तम चौधरी यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी10-30 वाजतादुःखद निधन झाले.ते 85 […]

1 min read

गुणवत्तेशी तडजोड करू नका
नूतन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Loading

गुणवत्तेशी तडजोड करू नका नूतन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन नूतन गटशिक्षणाधिकारीरावसाहेब पाटील यांचा सत्कार व शाळेतील विद्यार्थी शिक्षकांची केली विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी-शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते. शिक्षणामुळेच आपण जगात सर्वोत्कृष्ट बनतो, केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही. पण यशासाठी आपला मानसिक विकासही आवश्यक आहे. नुसती […]

1 min read

राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाला भेट.

Loading

राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाला भेट. ठाणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वाहतूक पोलिस ज्याप्रमाणे सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करत असतात. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच रुग्णालयाच्या आतमधील परिस्थितीचे सीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. यातून रुग्णांची परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी त्या ठिकाणी रुग्ण […]

1 min read

आ. सत्यजीत तांबेंच्या बैठकीनंतर शिक्षण विभाग लागला कामाला

Loading

आ. सत्यजीत तांबेंच्या बैठकीनंतर शिक्षण विभाग लागला कामाला प्रतिनिधी, आमदार म्हणून निवडून येण्याआधीपासूनच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करणाऱ्या सत्यजीत तांबे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत नाशिकच्या विभागीय बोर्ड कार्यालयात शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा […]

1 min read

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड

Loading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड अमळनेर : येथील पत्रकार विजय गाढे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंंडे, राज्य संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्याचे महासचिव विश्वासरावजी आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणजी सपकाळे, […]

1 min read