अमळनेर युवा परिटधोबी मंडळाच्या अध्यक्षपदी रविंद्र जाधव उपाध्यक्षपदी उमेश वाल्हे तर सचिवपदी विजय वाघ
![]()

अमळनेर युवा परिटधोबी मंडळाच्या अध्यक्षपदी रविंद्र जाधव उपाध्यक्षपदी उमेश वाल्हे तर सचिवपदी विजय वाघ
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील युवा परिटधोबी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सुरेंशचंद्र भटा येशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.यावेळी मागील कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सर्वसाधारण सभेत सन 2023 – 28 साठी सर्वानुमते नुतन
कार्यकारी संचालक मंडळाची निवड करण्यात आली.
युवा परिटधोबी मंडळ अमळनेर
नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळ
अध्यक्ष रविंद्र साहेबराव जाधव
उपाध्यक्ष उमेश उत्तम वाल्हे
कार्याध्यक्ष विनोद यशवंत जाधव सर
सचिव विजय शिवाजी वाघ सर
सहसचिव प्रा.अनिल पंडीत वाल्हे
खजिनदार सतिष अर्जुन पवार
कार्यकारी सदस्य
अविनाश दगडू जाधव
गंगाराम शंकर वाल्हे
किशोर पंडितराव महाले
गणेश विक्रम नेरकर
अनिल अशोक वाघ
दिपक उखर्डू वाल्हे
भरत धनराज जावदेकर
जेष्ठ सल्लागार
अरुण वामन जाधव
परशुराम कालिदास महाले
सुरेशचंद्र भटा येशी
माधवराव बळीराम खैरनार
अमृत उत्तम जाधव
रमेश हरचंद जाधव
जगतराव दामू निकुंभ
भरत श्रीराम येशी
आदींची निवड करण्यात आली.
गेल्या मागील काळात संचालक मंडळाने केलेल्या कामाचा आढावा घेऊन सध्याच्या परिस्थितीत सुरु असलेल्या कामांना पुर्णत्वास नेण्यासाठी चर्चा करण्यात आली.
युवा परीटधोबी मंडळाची सर्वसाधारण सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाली

