बातमी
मनोज उपासनी यांचे अपघातात निधन
![]()
आज राहत्या घरून रात्री नऊ वाजता निघणार अंतयात्रा.. मनोज उपासनी यांचे अपघातात निधन आज राहत्या घरून रात्री नऊ वाजता निघणार अंतयात्रा..अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक एडवोकेट रामकृष्ण उपासनी यांचे लहान बंधू श्री. मनोज वासुदेव उपासनी (भैय्या.) वय वर्षे ४४ यांचे दुःखद अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताचे निधन करतात परिवारावर व नातेवाईकांवर […]
सुरज मोरेचे नीट (NEET) परीक्षेत यश
![]()
सुरज मोरेचे नीट (NEET) परीक्षेत यश सर्वत्र अभिनंदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : नुकताच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) चा निकाल लागला असून या परीक्षेत चौबारी येथील सुरज रवींद्र मोरे या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविले आहे.सुरज मोरे याला ७२० पैकी ५८७ गुण मिळाले असून तो पत्रकार रवींद्र मोरे यांचा चिरंजीव आहे. सुरजचे इयत्ता १ ते ५ […]
मुंबईतील शिक्षकांना पी एफ पावत्या देण्यास सुरुवात
![]()
मुंबईतील शिक्षकांना पी एफ पावत्या देण्यास सुरुवात भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई ,ठाणे(मनिलाल शिंपी) मुंबईतील शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतरांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या (पीएफ स्लिप) देण्यास सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पी एफ […]
उपशिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजार रुपयाची लाज घेतांना एरंडोल हायस्कूलचे अध्यक्ष, मुख्याध्यापक लिपिक अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात..
![]()
उपशिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजार रुपयाची लाज घेतांना एरंडोल हायस्कूलचे अध्यक्ष, मुख्याध्यापक लिपिक अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात.. जळगांव प्रतिनिधीयशस्वी सापळा कारवाई▶️ युनिट – जळगाव.▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ४०,रा.पाचोरा, ता.पाचोरा जि.जळगाव.▶️ आलोसे-१) विनोद शंकर जाधव, वय-४२ वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव. वर्ग-२रा.योगेश्वर नगर,कजगाव रोड,पारोळा […]
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ दात्यानीं केले रक्तदान.
![]()
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ दात्यानीं केले रक्तदान. शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप. सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम. जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रक्तपेढी घाटी येथे भव्य रक्तदान शिबिर घेन्यात आले. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भरतभाऊ कल्यानकर याच्यां तर्फे अन्नदानाचे […]
महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी ,वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील
पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा
![]()
महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी ,वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशीलपर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी शिवसृष्टी,उद्यान,संग्रहालय […]
अमळनेरला रक्तदान दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन..
![]()
अमळनेर रक्तदान दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधीजागतिक रक्तादानाच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा आज १४ जून रक्तदाता दिन या दिनाचे औचित्य साधत खांदेशातील सुप्रसिद्ध सर्जन यांच्या नर्मदा मेडिकल फाँन्डेशन चा अनमोल सहकार्याने आपल्या अमळनेर येथील रक्तपेढीत रक्तसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने १५ जून रोजी युनियन बँके जवळ नर्मदा मेडिकल फाँन्डेशन येथे स. ९-०० ते २-०० यावेळेत […]
शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या लोण तांडा येथील शेतकऱ्यांला सचिन पाटलांनी दिला धीर..
![]()
शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या लोण तांडा येथील शेतकऱ्यांला सचिन पाटलांनी दिला धीर.. अमळनेर प्रतिनिधीसामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन भाऊ पाटील नेहमीच स्वतःला झोकून देतात. अमळनेर तालुक्यात शॉर्ट सर्किट मुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे व मारवडला एका व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे सचिन भाऊ मित्र परिवार नेहमी […]
गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड
![]()
गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम महिला प्रा. डॉ. विद्या शर्मा तर विद्या शाखेवर प्राचार्य डाॅ. वासूदेव पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दि. 13/06/2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या गणित अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांची सर्वानुमते निवड झाली तदनंतर प्रा. डॉ. विद्या अनंत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्या शाखेवर […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवा संघटनेची आग्रही मागणी
थकीत मानधन देण्यासह अन्य प्रश्नांवर मंत्रालयात उपसचिव श्री. विलास ठाकूर यांच्याशी चर्चा
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाअंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवा संघटनेची आग्रही मागणीथकीत मानधन देण्यासह अन्य प्रश्नांवर मंत्रालयात उपसचिव श्री. विलास ठाकूर यांच्याशी चर्चाराज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च पासूनचे थकीत देण्यासह नमूद प्रश्नांवर आज संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती. मायाताई परमेश्वर यांनी महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव श्री.विलास ठाकूर यांच्याशी त्यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली.सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत […]

