1 min read

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या लोण तांडा येथील शेतकऱ्यांला सचिन पाटलांनी दिला धीर..

Loading

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालेल्या लोण तांडा येथील शेतकऱ्यांला सचिन पाटलांनी दिला धीर..

अमळनेर प्रतिनिधी
सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन भाऊ पाटील नेहमीच स्वतःला झोकून देतात. अमळनेर तालुक्यात शॉर्ट सर्किट मुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे व मारवडला एका व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे सचिन भाऊ मित्र परिवार नेहमी मदतीसाठी धावून येतो त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आज दिनांक 13.06.23 रोजी लोन चारम तांडा, येथे वीज लाईन च्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली, अशी माहिती मिळाली , त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून , तलाठी टिलेश पवार यांच्याशी सम्पर्क करून श्री भावसिंग चव्हाण ,सरदार चव्हाण ,रामसिंग पवार यांच्या मालकीचे आग लागल्यामुळे गुरांसाठी साठवण केलेल्या चारा गोठा जळला व बाजूला रहिवास असलेल्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामा तत्काळ करावा व योग्य ती नुकसानभरपाई ची मदत् कशी मिळेल असा प्रयन्त करा असे त्यांना सांगितले. तसेच झालेल्या नुकसानी मुळे हतबल झालेल्या नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी केला
सोबत ग्रा.प.सदस्य श्री विवेक पतीगराव पाटील व ग्रामस्थ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *