बातमी
समाजाने दारूच्या व्यसनापासून तसेच बुवाबाजीपासून दूर राहावे – ह भ प पंकजपाल महाराज
![]()
समाजाने दारूच्या व्यसनापासून तसेच बुवाबाजीपासून दूर राहावे – ह भ प पंकजपाल महाराज लासुर:- प्रत्येक समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाचा आहारी गेल्याने कुटुंबा ची परिस्थिती हलाखीची होते. व्यसनामुळे कुटुंबाची प्रगती खुंटते व समाजाच्या त्या परिवाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो यासाठी समाजाने व्यसनापासून दूर असायला पाहिजे,आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचे वारसदार आहोत […]
देवगांव देवळी येथे संदीप पाटील याच्या निवडीबद्दल आईवडीलसह झाला सत्कार…
![]()
देवगांव देवळी येथे संदीप पाटील याच्या निवडीबद्दल आईवडीलसह झाला सत्कार… अमळनेर प्रतिनिधी- जिद्द चिकाटी आत्मविश्वास राहिला तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.. आईवडिलांच्या बरोबरीने शेतीची काम करीत व अभ्यास जसा वेळ मिळेल तसा करत संदीप पाटील याने संधी शोधत संधीचे सोने केले व त्यांने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे असे देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव […]
पी.आर.हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
पी.आर.हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते त्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.डी.शिरसाठ, श्री.जी.आर.सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री.कैलास वाघ आणि उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ यांनी […]
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात गोल्ड मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव
![]()
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात गोल्ड मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव येथील सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात सायन्स ओलंपियाड या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या “गणित”या विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या १)अक्षर सचिन भावसार इयत्ता सहावी२) युक्ती ईश्वर महाजन इयत्ता आठवी३) ऐश्वर्या संतोष बिचवे इयत्ता नववी४) शुभम पंजाबराव गुजर इयत्ता […]
ब्राम्हणशेवगे येथील जलसंधारण व पर्यावरण रक्षण कामांचा पाहणी दौरा संपन्न.
मानवलोक,केअरिंग फ्रेंड, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प पदाधिकारींचा होता सहभाग.
![]()
ब्राम्हणशेवगे येथील जलसंधारण व पर्यावरण रक्षण कामांचा पाहणी दौरा संपन्न.मानवलोक,केअरिंग फ्रेंड, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प पदाधिकारींचा होता सहभाग. चाळीसगाव /प्रतिनिधी तालुक्यातील जलसंधारण व पर्यावरण रक्षण या कामांमुळे नावारुपाला येत असलेल्या ब्राम्हणशेवगे येथील कामांचा पाहणी दौरा सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान, चाळीसगाव, मानवलोक संस्था, आंबेजोगाई, केअरिंग फ्रेंड, मुंबई प्रतिनिधींनी नुकताच केला. याप्रसंगी एक गाव एक […]
ठाणे जिल्ह्यात नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन शिबिर संपन्न शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर , अभिनेते विवेक ओबेरॉय, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची खास उपस्थिती.
![]()
ठाणे जिल्ह्यात नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन शिबिर संपन्न शिक्षण मंत्री माननीय ना. दीपकजी केसरकर साहेब, अभिनेते विवेक ओबेरॉय, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची खास उपस्थिती.
अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीची भेट
![]()
अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीची भेट अमळनेर – आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी दिलेली मानवंदना कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख उल्लेखनीय आहे. “एनडीए” मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे मत माजी खासदार तथा निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज […]
विजय पवार यांची प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती
![]()
विजय पवार यांची प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती जळगाव -जिल्हा परिषद जळगाव च्या प्राथमिक शिक्षण विभागातील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांना उपशिक्षणाधिकारी पदाच्या रिक्त असलेल्या जागेचा पदभार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेने व मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) यांच्या आदेशानुसार देण्यात आला आहे.श्री विजय पवार यांनी यापूर्वी मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर […]
सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
![]()
सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे विश्वभुषण भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने रेल्वे स्टेशन जळगाव समोरील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,ऑल इंडिया सेन समाज,देवकाई प्रतिष्ठान संघटना सोबत होत्या.याप्रसंगी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे […]
जेष्ठ साहित्तीक जयसिंग वाघ यांचा शिरसोली येथे नागरी सत्कार संपन्न
![]()
जेष्ठ साहित्तीक जयसिंग वाघ यांचा शिरसोली येथे नागरी सत्कार संपन्न जळगाव :- जेष्ठ साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांचा शिरसोली तालुका जळगाव येथे १४ एप्रिल रोजी भारतीय बौध्द महासभा, शिरसोली शाखे तर्फे नागरी सत्कार करण्यात आला .या प्रसंगी जयसिंग वाघ यांना शाल , बुके व सन्मानपत्र भारतीय बौध्द महासभेचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार , सुनील […]

