बातमी
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता
![]()
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राचे किनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची […]
अमळनेरला तालुका व शहर राजपुत एकता मंचतर्फे हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त उदया 22 रोजी भव्य मिरवणूक…
![]()
अमळनेर-येथील तालुका व शहर राजपुत एकता मंचतर्फे हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त आज दि 22 रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.आज सायंकाळी 5 वाजता विश्राम गृह येथील महाराणा प्रताप चौकात पूजन होऊन तेथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे,यावेळी तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत,चर्च मागील क्षत्रिय राजपूत एकता मंच च्या जागेपर्यंत […]
काल्हेर गावचे सुपुत्र द्वारकानाथ म्हात्रे यांना दैनिक नवराष्ट्र – नवभारत यांच्यावतीने आदर्श कबड्डी खेळाडू पुरस्कार प्रदान!
![]()
काल्हेर गावचे सुपुत्र द्वारकानाथ म्हात्रे यांना दैनिक नवराष्ट्र – नवभारत यांच्यावतीने आदर्श कबड्डी खेळाडू पुरस्कार प्रदान! मुंबई,ठाणे, (मनिलाल शिंपी) दैनिक नवमहाराष्ट्र व दैनिक नवभारत यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक महाराष्ट्र ठाणे सन्मान सोहळा शनिवार दिनांक २०/५/२०२३ रोजी प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर बाजारपेठ रोड भोईवाडा कल्याण येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला, यावेळी विविध क्षेत्रातील […]
राहुलचा आदर्श विवाहाचा निर्णय युवा पिढीला व समाजापुढे एक आदर्श!- जयेशकुमार काटे
“आदर्श विवाहा”करणा-या नवदांपत्यांचा वि.का. सोसायटी तर्फे सत्कार
![]()
राहुलचा आदर्श विवाहाचा निर्णय युवा पिढीला व समाजापुढे एक आदर्श!- जयेशकुमार काटे“आदर्श विवाहा”करणा-या नवदांपत्यांचा वि.का. सोसायटी तर्फे सत्कार पारोळा (प्रतिनिधी) राहुल काटे याने आपल्या विधवा वहिनीशी विवाह करून ३ भावंडांना पितृछत्र दिले, राहुलने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून युवा पिढीला एक चांगला संदेश दिला असे प्रतिपादन कोळपिंप्री विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जयेशकुमार काटे यांनी […]
बिगारी काम करणाऱ्यांचा मुलगा झाला महाराष्ट्र पोलीस
![]()
बिगारी काम करणाऱ्यांचा मुलगा झाला महाराष्ट्र पोलीस विद्यार्थी – नरेंद्र प्रकाश पवारवडील – प्रकाश सुकदेव पाटीलआई – मनीषा प्रकाश पाटीलशिक्षण – TYBA (प्रताप महाविद्यालय अमळनेर)विषय – राज्यशास्त्रपत्ता – खेडी खुर्द प्र. जळोद ता.अमळनेर जि. जळगाव ☀️ वयाच्या 20 व्या वर्षी झाला पोलीस☀️ अमळनेर : तालुक्यातील खेडी खुर्द प्र. जळोद येथील चिरंजीव नरेंद्र प्रकाश पवार यांनी […]
अमेरिकेत न्युयॉर्कमधील युनायटेड नेशनच्या मुख्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभरावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी युनो कार्यालयालयाला भेट दिल्या नंतर केली मागणी
![]()
अमेरिकेत न्युयॉर्कमधील युनायटेड नेशनच्या मुख्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभरावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी युनो कार्यालयालयाला भेट दिल्या नंतर केली मागणी विशेष प्रतिनिधी (उदय नरे) अमेरीकेतील न्युयॉर्कमधील युनायटेड नेशन (संयुक्त राष्ट्र संघाच्या) मुख्यालय परिसरात नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार; लोकशाही;विश्वबंधुत्व; समता ; मानव […]
उत्कृष्ट कार्यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनच्या चार अधिकाऱ्यांसह 17 कर्मचाऱ्यांचा झाला सन्मान
![]()
उत्कृष्ट कार्यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनच्या चार अधिकाऱ्यांसह 17 कर्मचाऱ्यांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी: तीन वेगवेगळ्या पद्धतीने नवख्या गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये अचूक आणि योग्य रित्या डिटेक्शन केल्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनच्या चार अधिकाऱ्यांसह सतरा कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षकांतर्फे जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत प्रमाणपत्र व बक्षीस देऊन विशेष गौरव करण्यात आला.गेल्या काही दिवसांपूर्वी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे […]
विविध मागण्यांसाठी सरपंच
परीषदेचे मंत्रालयावर २२ मे ला आंदोलन
सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोर्चात सहभागी व्हावे –
उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांचे आवाहन
![]()
विविध मागण्यांसाठी सरपंचपरीषदेचे मंत्रालयावर २२ मे ला आंदोलन सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोर्चात सहभागी व्हावे – उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्ष सौ सुषमा वासुदेव देसले यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)ग्रामविकासाच्या असंख्य अडीअडचणी असुन या बाबतीत धोरणात्मक बदल झाला नाही.अशा अनेक मागण्यांसाठीअखेर सरपंचांनाच रस्त्यावरउतरावे लागेल असा सज्जड दम सरपंच परीषदेच्या वतीने बैठकीत घेण्यात आला.जिल्ह्यासह तालुक्यातील […]
भडणे जि प,शाळेत शिक्षण घेणाऱ्या कन्येची विदेशात भरारी
![]()
भडणे जि प,शाळेत शिक्षण घेणाऱ्या कन्येची विदेशात भरारी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,रीना पाटील ची परदेश वारी,,,,,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण गावातील मराठी शाळेत झाले गावात व माध्यमिक शिक्षण भडणे येथील शेतकरी बोर्डिंग संस्थेचे कै सी बी देसले विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीधर शिक्षण बाहेर करून […]
मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. दिपाली केळकर यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार सन्मानाने प्रदान
![]()
मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. दिपाली केळकर यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार सन्मानाने प्रदान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. सौ. दिपाली केळकर यांना नुकताच त्यांच्या मुंबई, बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेश भाऊ उज्जैनकर […]

