1 min read

अमळनेरला तालुका व शहर राजपुत एकता मंचतर्फे हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त उदया 22 रोजी भव्य मिरवणूक…

Loading

अमळनेर-येथील तालुका व शहर राजपुत एकता मंचतर्फे हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त आज दि 22 रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
आज सायंकाळी 5 वाजता विश्राम गृह येथील महाराणा प्रताप चौकात पूजन होऊन तेथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे,यावेळी तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत,चर्च मागील क्षत्रिय राजपूत एकता मंच च्या जागेपर्यंत मिरवणूक पोहोचून तेथे समारोप होणार आहे, तरी याप्रसंगी शहर व तालुक्यातील सर्व राजपूत समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमींनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन राजपूत एकता मंचतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *