बातमी
अर्बन बँक च्या निवडणुकीत
गुणवंत सुरेश वाघ यांचा मित्रपरिवार करतोय हे प्रचार…
![]()
अर्बन बँक च्या निवडणुकीतगुणवंत सुरेश वाघ यांचा मित्रपरिवार करतोय हे प्रचार… अमळनेर प्रतिनिधीअर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वच उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत. सध्या उमेदवार सकाळी व संध्याकाळी प्रचार करतांना दिसत आहे. अर्बन बँक या निवडणुकीत उमेदवाराकडे पाहून मतदान केले जाते. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहिले तरी काही उमेदवार आपल्या कार्याच्या जोरावर व मित्र परिवारांच्या जोरावर […]
मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ’
![]()
‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ’ मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. […]
जागतिक किर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांच्या उपस्थितीत,संचेती इन्स्टिट्युट व सुयोग ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांच्या वतीने
![]()
जागतिक किर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांच्या उपस्थितीत संचेती इन्स्टिट्युट व सुयोग ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांच्या वतीने रविवार दि. 11 जून रोजी गरजुंसाठी मोफत तपासणी शिबिर धुळे- भारतात हाडांसाठी सुप्रसिद्ध असलेले संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स ॲण्ड रिहॅब्लिटेशन, सुयोग ॲक्सीडेंट हॉस्पिटल-धुळे आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने रविवार दि. 11 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी […]
पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना जाहीर.
![]()
पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना जाहीर. नव्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नव्या पाठ्यपुस्तकांतील केलेल्या बदलाची विशेष माहितीच्या संदर्भात काढलेल्या परीपत्रकाताची माहिती आमचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी उदय नरे यांनी दिली आहे. शिक्षण विभागाच्या या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. व मुल्यमापन प्रकियेत आमुलाग्रह्य बदल होईल अशी प्रतिक्रिया […]
शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटप
![]()
शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटपअतनूर / प्रतिनिधीकृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीत धान्य योजनेअंतर्गत मौजे अतनूर, चिंचोली व मेवापूर येथील आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटप करण्यात आले.मौजे अतनूर येथील कुणबी शेतकरी गट, लक्ष्मी शेतकरी कृषी बचत गट, व्यंकटेश शेतकरी गट, साईबाबा शेतकरी गट व जय भवानी शेतकरी गट व मौजे […]
अमळनेरात उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण होणार
![]()
अमळनेरात उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण होणार अमळनेर ८ जूनयेथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी ढेकु रोडवरील फोर्ट या ठिकाणी सायंकाळी ०५:३० वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.सुरुवातीला धरणगाव येथील डी.ए.पाटील यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर प. पू.विद्या दीदी, सारिका बेन […]
इ.१२वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग.
![]()
इ.१२वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग. जळगांव प्रतिनिधी (प्रा.अतुल इंगळे): शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी इ.१२वी मध्ये सध्या शहरात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पहावयास मिळत आहे. गेल्या महिन्यात इयत्ता अकरावीचा वार्षिक निकाल जाहीर झाल्यानंतर सध्या इ.१२वीच्या विविध ज्ञान शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीके.सी.ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे गर्दी करत असताना दिसून येत आहे. उन्हाचा प्रकोप लक्षात […]
मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत श्रम साधना ट्रस्ट चे बांभोरी इंजिनीअरिंग कॉलेज बांभोरी जळगांव येथे प्रि डायबेटिस आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि व्याख्यान संपन्न..
![]()
मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत श्रम साधना ट्रस्ट चे बांभोरी इंजिनीअरिंग कॉलेज बांभोरी जळगांव येथे प्रि डायबेटिस आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे सुप्रसिध्द निसर्गोपचार तज्ञ आणि मधुमेह समुपदेशक नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योग्य आहार विहाराचे पालन करून मधुमेह, रक्तदाब आणि इतर जीवनशैली निर्मित आजारांना पळवून लावता येऊ शकत […]
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने,जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी” प्रतापमिल कंपाउंड काँलेज रोड,अमळनेर या दुकानाचा झाला उद्घाटन सोहळा
![]()
“जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी” प्रतापमिल कंपाउंड काँलेज रोड,अमळनेर या दुकानाचा उद्घाटन सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने थाटात संपन्न झाला. काल सायंकाळी आदरणीय. सौ. जयश्रीताई अनिल पाटील.(जि.प.सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या) प्रा.अशोक पवार सर, प्रा. लीलाधर पाटील सर, शिवश्री पंकज रणदिवे सर(व्याख्याते) रामेश्वर भदाणे सर, संजय सूर्यवंशी, अशोक पाटील, प्रेमराज पवार, सोपान भवरे, अजय भामरे, वसुंधरा ताई लांडगे, […]

