शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने,जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी” प्रतापमिल कंपाउंड काँलेज रोड,अमळनेर या दुकानाचा झाला उद्घाटन सोहळा
![]()


“जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी” प्रतापमिल कंपाउंड काँलेज रोड,अमळनेर या दुकानाचा उद्घाटन सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने थाटात संपन्न झाला. काल सायंकाळी आदरणीय. सौ. जयश्रीताई अनिल पाटील.(जि.प.सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या) प्रा.अशोक पवार सर, प्रा. लीलाधर पाटील सर, शिवश्री पंकज रणदिवे सर(व्याख्याते) रामेश्वर भदाणे सर, संजय सूर्यवंशी, अशोक पाटील, प्रेमराज पवार, सोपान भवरे, अजय भामरे, वसुंधरा ताई लांडगे, अँ ड.तिलोत्तमा पाटील ,चंद्रकांत देसले, संदिप खैरनार,शेखर पाटील, गिरीश पाटील, राहुल पाटील , संदीप पाटील आणि मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड ,संभाजी ब्रिगेड अमळनेर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. जिजाऊ झेरॉक्स व शालेय स्टेशनरी यांच्याद्वारे सर्व शाळांना लागणारे शैक्षणिक साहित्य माफक दरात पुरविण्यात येणार आहे. तरी सर्वांनी संधीचालाभ घ्यावा अशी विनंती प्रो.शिवमती पुनम ठाकरे पाटील,शिवश्री बापूराव आनंदराव पाटील(ठाकरे सर),कु.विधी ,चि.नितेश ठाकरे यांनी केली आहे.
(जाहिरात)

