25 Mar, 2026

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण,लाखो वारकऱ्यांना दिलासा..

Loading

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण मुंबई दि. २१ : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये […]

1 min read

निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांच्या प्रयत्नांनी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले व संपूर्ण जगात योग पोहोचला. योग ही प्राचीन चिकित्सापद्धत आहे. निरोगी राहण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने योगशास्त्र तयार करण्यात आले. निरोगी भारताच्यानिर्माणासाठी प्रत्येकाने योग करावा”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

1 min read

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न

Loading

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न शेठ वालचंद हिराचंद यांच्या व्याख्यानमालेत 50 वे पुष्प ओम बिर्ला यांनी गुंफले मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अॅ ग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्ष […]

1 min read

देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे

Loading

देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारताला विश्वगुरु बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. सत्ता हे साधन मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक म्हणून काम करत आहेत.देशाला पुढे नेण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. जातपात न बघता देशासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला मतदान […]

1 min read

राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा

Loading

राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा मुंबई, ठाणे( मनिलाल शिंपी ):महाराष्ट्र राज्यातील आयटीआय निदेशक, व टेक्निकल शिक्षकांच्या शैक्षणिक मागण्यासाठी काल कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी कौशल्य विकास मंत्री नामदार श्री. मंगल प्रभात लोढा साहेब त्यांची भेट घेऊन खालील विषयांवर चर्चा […]

1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना श्री.हेमंत महाजन सर आणि श्री प्रताप पाटील सर यांनी योग दिनाची माहिती दिली.सर्वांनी योगासने करून “जागतिक योग दिन” साजरा […]

1 min read

अथर्व येवले ची जी मेन परीक्षेत यशाची भरारी

Loading

अमळनेरला अथर्व येवलेचा जी मेन परीक्षेत यशाची भरारी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर येथील विदयाविहार काँलनीतील विजय येवले यांचा चिरंजीव अथर्व येवले याने जी मेन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .त्याच्या घवघवीत यशाबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला.सविस्तर माहिती अशी कि अथर्व विजय येवलेने त्याच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा यशस्वीपणे पार केला 12 वी 76% जी मेन 99.81% […]

1 min read

मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे, जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर.

Loading

मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे. *जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर. अमळनेर- जागतिक योग दिनानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्‍यांनी निरोगी आरोग्याचे धडे गिरविले. दि २१ जून रोजी सकाळी सहा ते सात या वेळेत निशुल्क आरोग्यदायी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धावपळीच्या काळात कामामुळे प्रत्येकाला आरोग्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. २१ जून रोजी सकाळी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.यावेळी माजी उपप्राचार्य डॉ. पी.बी.भराटे यांनी योगा दिनानिमित्त उपस्थितांना योगाची विविध उदाहरणे देऊन योगाचे महत्व पटवून दिले. तसेच प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.योग दिनाच्या […]

1 min read

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच योग दिन उत्साहात साजरा

Loading

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच योग दिन उत्साहात साजरा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकताच नववा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले योग प्राणायाम दररोज आपण नित्य नियमाने केला पाहिजे यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहून मन शांत राहते […]

1 min read