बातमी
समाजातील विद्यार्थी व तरुणांनी स्पर्धात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शैक्षणिक प्रगतीचा आलेख निर्माण करावा:डॉ. मनीलाल शिंपी, धुळे शिंपी समाज पंच मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप. संत शिरोमणी नामदेव महाराज मार्ग व चौकाचा नामाकारणासाठी महासभेत मंजुरी देईल::कल्पना महाले
![]()
समाजातील विद्यार्थी व तरुणांनी स्पर्धात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शैक्षणिक प्रगतीचा आलेख निर्माण करावा:डॉ. मनीलाल शिंपी, धुळे शिंपी समाज पंच मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप. संत शिरोमणी नामदेव महाराज मार्ग व चौकाचा नामाकारणासाठी महासभेत मंजुरी देईल::कल्पना महाले धुळे( प्रतिनिधी )’ मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ प्रतिष्ठान मुंबई चे प्रमुख डॉ. मनिलाल […]
शाळा कशी चालवणार? मुख्याध्यापक त्रस्त. शिक्षक व्यस्त !
![]()
शाळा कशी चालवणार? मुख्याध्यापक त्रस्त. शिक्षक व्यस्त ! मुंबई विशेष प्रतिनिधी मुख्य निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निवडणूक कामासंदर्भात चे पत्र आज शाळेच्या मुख्याध्यापकांना अनेक ठिकाणी प्राप्त झाले आणि मुख्याध्यापक त्रस्त झालेले आहेत.अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असतानाही सर्व शिक्षकांना निवडणूक ड्युटी आल्यामुळे शिक्षक ही व्यस्त झाले आहेत. यामुळे यापुढे […]
परसरातील द्वेषयुध्दी नष्ट होणेसाठी
‘समत्व बुध्दियोग’ जोपासण्याची आवश्यकता
प.पू. आनंद जीवन स्वामी
![]()
परसरातील द्वेषयुध्दी नष्ट होणेसाठी‘समत्व बुध्दियोग’ जोपासण्याची आवश्यकताप.पू. आनंद जीवन स्वामी अमळनेर प्रतिनिधीआपल्या ऋषीमुनींनी जोपासलेली ‘योगसाधना’ भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे.पतंजली ऋषींनी रूजविलेली ‘योगसाधना’ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य झाली आहे.प्राणायामाच्या माध्यमातून शरीर व मनोबल देणारा ‘योग’ महत्वाचा आहेच. भगवान श्रीकृष्णानेत्यासाठीच अर्जुनाला ‘तस्माद योगी भव’ असा संदेश दिला. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी ‘समत्वंयोग उच्चते’ व योगः कर्मेषु कौशल्यम्’ असा […]
नितेश गुजराथींचे एम. एस ला विशेष प्राविण्य
![]()
नितेश गुजराथींचे एम. एस ला विशेष प्राविण्य अमळनेर : येथील नितेश जयेश गुजराथी हा विद्यार्थी न्यूयॉर्क येथील बफेलो विद्यापीठात एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एम. एस या उच्च मानल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदवीत ए++ ग्रेड मिळून विशेष प्राविण्य सिद्ध केले आहे. यापूर्वी त्याने एम.ए. एम.सी.ओ.ई महाविद्यालय, पुणे येथून बी.ई (कॉम्प्युटर) ही पदवी तर एम.बी.ए (फायनान्स) ही […]
वृत्तलेखन कार्य शाळा संपन्न
प्रसार माध्यमे समाजाचा आरसा-निवासी संपादक अनिल तिवारी
![]()
वृत्तलेखन कार्य शाळा संपन्नप्रसार माध्यमे समाजाचा आरसा मुंबई (विशेष प्रतिनिधी धर्मेंद्र द्विवेदी) वृत्त लेखन व मुलाखत एक तंत्र आहे. आणि हे एक कौशल्य आहे. हे आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन दोपहर का सामना या वर्तमान पत्राचे निवासी संपादक अनिल तिवारी यांनी व्यक्त केले.हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी या शाळेत वृत्तपत्र लेखन व मुलाखत कौशल्याचे एक […]
रिमझिम काव्य संमेलन सोबतच जिवन गौरव व डॉ.दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार जाहीर.
![]()
रिमझिम काव्य संमेलन सोबतच जिवन गौरव व डॉ.दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार जाहीर. ठाणे ,कल्याण ( मनिलाल शिंपी ):उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिनांक २५ जून २०२३ रोजी नाशिक येथे रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक गौरव सोहळा याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात अहिरानी भाषेतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या […]
नॉन क्रिमिलियर ची पोचपावती प्रवेशासाठी ग्राह्य धरा
![]()
नॉन क्रिमिलियर ची पोचपावती प्रवेशासाठी ग्राह्य धरा भाजपाचे अनिल बोरनारे यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे मागणी मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) दहावी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळेपर्यंत तूर्तास पोचपावती वर प्रवेश देण्यात यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहेयाबाबत अनिल […]
वरिष्ठ निवडश्रेणी साठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका
![]()
वरिष्ठ निवडश्रेणी साठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका अनिल बोरनारे यांच्या तक्रारीनंतर शिक्षण उपसंचालकांनी दिले आदेश मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रस्तावासाठी अनावश्यक कागदपत्रे न मागता पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करा असे आदेश मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेभाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे […]
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन
![]()
खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव चे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल, खामगाव येथे आयोजित करणार असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे […]
नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी,३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
![]()
नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मुंबई यांनी केले आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित […]

