रिमझिम काव्य संमेलन सोबतच जिवन गौरव व डॉ.दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार जाहीर.
![]()

रिमझिम काव्य संमेलन सोबतच जिवन गौरव व डॉ.दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार जाहीर.
ठाणे ,कल्याण ( मनिलाल शिंपी ):उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिनांक २५ जून २०२३ रोजी नाशिक येथे रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक गौरव सोहळा याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात अहिरानी भाषेतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे अहिरानी भाषेला जागतिक पातळीवर स्थान मिळालेले आहे. स कोणे अहिराणीस जागतिक इंडो आयन लँग्वेज चा दर्जा प्रदान केलेला आहे अहिराणी मध्ये उत्कृष्ट काव्य निर्मिती व्हावी, उत्कृष्ट साहित्य निर्माण व्हावे, नाटक, कथा, कादंबऱ्या यांची विविधता व जडणघडणात सामाविष्ट असणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व अहिरानी भाषा प्रेमी, रसिक व साहित्यिक यांना याद्वारे सस्नेह निमंत्रण करीत आहोत.अशी माहिती अध्यक्ष विकास पाटील व कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी दिली.
या दिवशी सत्कार करण्यात येणाऱ्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे
रीमझीम कवी संमेलनातील विशेष पारितोषिक.
जीवन गौरव पुरस्कार
१.श्री. विश्राम बिरारी
२.डाॅ.दिलिप धोंडगे
३.डाॅ.रमेश सुर्यवंशी
अहिरानी भाषा संवर्धक सारस्वत
डॉ.दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार
1 . डॉ. सुधीर देवरे
2.श्री.बापूसाहेब पिंगळे
3 . डॉ.फुला बागुल
- श्री.रमेश बोरसे
- सौं.मंगला रोकडे
6.सौं. लतिकाताई चौधरी - .श्री नानांभाऊ माळी
8.श्री. प्रकाश पाटील ( पिंगळवाडेकर)
9.सौ.सुमती पवार
10.डॉ.जितेंद्र देसले
11 . श्री.विजय निकम
12 . श्री.जितेन्द्र चव्हान
सहभागी कवीवर्य
कविचे नाव
१.सौ.वर्षा पाटील
२.डॉ.प्रा.प्रकाश संतोष माळी
३.श्री.आलियागोहर जाकीर शेख
४.श्री.यशवंत त्र्यंबक पगारे
५.श्री.काशीनाथ देवराम महाजन
६.डॉ. आनंदराव हिरामण सूर्यवंशी
७.सौ मनिषा टिकारामसिंग पाटील
८.कु.हर्षदा किरण शेलार.
९.श्री.गोपाल परमारजी
१०.डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी
११.सौ आशा राजेंद्र शिरुडे
१२.श्री.विवेक पंडित पाटील
१३.श्री.देवदत्त बोरसे
१४.कैलास संतोष भामरे
१५.श्री. विनोद लक्ष्मण शेलकर
१६.श्री.आबा आहेर
१७.श्रीमती सविता रमेश पाटील
१८.प्रा. सुभाष शेलार
१९.श्रीमती सुनिता पाटील
२०.श्री.संजय एकनाथ सोनार
२१श्री. वि. ना. बागुल
२२.श्री.विजय निकम
२३.डॉ.नरेंद्र बापूजी खैरनार
२४.श्री.मकरंद जगन्नाथ जाधव
२५.सौ रोहिणी श्रीकांत कोठावदे
२६.श्री.रामचंद्र गुरव
२७.श्री भगवान पाटील
२८.श्री.रमेश गिरीधर महाले
२९.श्री.मोहन अशोक पाटील
३०.श्री.प्रतिक संजय अलई
३१.प्रा गिरीश सी पाटील
३२. श्री.मधुकर बाबुराव हुजरे
३३.सौ.विद्या रवींद्र पाटील
३४.श्री.बबलू आहीरे
३५.श्री.रोहित सुकलाल ठाकुर
३६.श्री.नितीन रामदास अहिरराव
३७.श्री विजय खंडेराव सूर्यवंशी
३८.श्री.दिपक भाऊसाहेब चव्हाण
३९.सौ.सुरेखा दिपक चव्हाण
४०.श्री.सुधाकर भामरे
४१.श्री.जितेंद्र चौधरी
४२. श्री.प्रकाश नामदेव पाटील
४३.श्री.प्रकाश पाटील (पिंगळवाडेकर)
४४.श्री.संजय धनगव्हाळ
४५ . प्रा.डाॅ.दौलतराव सोनवणे
प्रायोजक यांनी खान्देश मराठा मंडळ, नाशिक,येथे नियोजन करण्यात आलेत आहे

