बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पा तर्फे नेत्र तपासणी शिबीर यशस्वी
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पा तर्फे नेत्र तपासणी शिबीर यशस्वी समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प मोराणे अंतर्गत दि. २७ जुन २०२३ रोजी मोराणे (श्रीराम मंदिर) येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात जीविका फाऊंडेशनचे जिवीका ऑप्टीकल्स &आय केअर सेंटर, धुळे यांच्या […]
मोराने उपनगर येथे महिला बचत गट सदस्य यांचा मेळावा संपन्न…
![]()
दिनांक 04.07.2023 रोजी मोराने उपनगर येथे महिला बचत गट सदस्य यांचा मेळावा संपन्न झाला.सभेत महानगरपालिका शहरी उपजीविका अभियान बचत गट विभागातील समुदाय संघटक सुनीता निकम मॅडम यांनी बँक कर्ज,रोजगार निर्मिती,,बँकेचे व्यवहार,बचत महत्व,सामाजिक उपक्रम यावर माहिती दिली.समृध्दी फाऊंडेशन अध्यक्ष श्री विजय ठाणकर यांनी शासकीय योजना यावर मार्गदर्शन केले.सदर सभेत बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. […]
शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व आण्णासाहेब योगेश महाजन…
![]()
शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व योगेश महाजन… ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित,परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब योगेश महाजन….धैर्य, अविरत मेहनत, सत्यता, कमालीची […]
यमुनाई प्रतिष्ठान आयोजित तालुकास्तरीय ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ चे विजेते जाहीर
![]()
यमुनाई प्रतिष्ठान आयोजित तालुकास्तरीय ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ चे विजेते जाहीर अमळनेर प्रतिनिधी:येथील यमुनाई प्रतिष्ठान तर्फे तालुक्यातील खौशी बुll विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या माजी संचालिका कै.यमुनाबाई उत्तम सूर्यवंशी यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त तालुकास्तरीय ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ घेण्यात आलेली होती. परिक्षकांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेते खालीलप्रमाणे…माध्यमिक गट विजेते…प्रथम : […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन,गडचिरोलीत पदवीदान समारंभ, तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण
![]()
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन गडचिरोलीत पदवीदान समारंभ, तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण नागपुरात प्रथम आगमन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी 4 जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित […]
सामाजिक उत्तरदायित्वाने कर्तव्य पूर्तीचा आनंद समाजभान जपणारा असतो.
अशोक वाघेला
![]()
सामाजिक उत्तरदायित्वाने कर्तव्य पूर्तीचा आनंद समाजभान जपणारा असतो.अशोक वाघेला जीवनामध्ये आपल्या जगण्याच्या दिशा या अत्यंत महत्त्वाच्या असताना सामाजिक उत्तरदायित्व हे आपल्या जगण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानलं पाहिजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासत जगण्याच्या आणि जीवनाच्या आमुलाग्र दिशा बदलवत समाज मनाला एक नवं वलय प्राप्त करून देण्यासाठी जे प्रयत्न केले ते […]
बिएलओ ड्युटीतून शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुटका-शिक्षक आमदार कपील पाटील
![]()
बिएलओ ड्युटीतून शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुटका मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :बिएलओ ड्युटीवर हजर न झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटीसा आल्याने आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. सदर बैठकीत मुंबईतील शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक, उत्तर/दक्षिण/पश्चिम मुंबई महानगरपालिकेचे दोन्ही […]
गायत्री नगर मधील अतिक्रमण त्वरित काढा अन्यथा मोर्चा काढणार
![]()
गायत्री नगर मधील अतिक्रमण त्वरित काढा अन्यथा मोर्चा काढणार वंचित ने दिला न पा प्रशासनाला इशारा अमळनेर प्रतिनिधी,- येथील ढेकु रोड वरील गट नंबर १७११/४ गायत्री नगर मधील अतिक्रमण त्वरित काढण्याबाबत वंचित बहुजन आघाडीने दिला इशारा. अमळनेर मधील गायत्री नगर, ढेकू रोड वरील गट क्रमांक १७११/४ मधील अतिक्रमण काढण्याबाबत तेथील रहिवासी भगवान संभू केदार हे […]
निधी वाचून सत्ता गेली.
निधीमुळे मती गेली.
घड्याळ्याच्या अचूकवेळाने दादांनी “अर्थ”साधला
![]()
निधी वाचून सत्ता गेली.निधीमुळे मती गेली.घड्याळ्याच्या अचूकवेळाने दादांनी “अर्थ”साधला (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र) महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक आज पार झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार आपल्या सहकारी आमदारांसह शिंदे फडणीस सरकारला जाऊन […]
रामदास वाकोडे(पोलिस निरीक्षक, पारोळा) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळे व मिठाई वाटप,
![]()
दि.03/07/2023 रोजी चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे आज गुरु पौर्णिमा तसेच मा.श्री.रामदास वाकोडे साहेब (पोलिस निरीक्षक, पारोळा) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष विद्यार्थ्यांना फळे, मिठाई , वाटप करण्यात आली.यावेळी मा.श्री.वाकोडे साहेब यांचे औक्षण आमच्या शाळेचा विशेष विद्यार्थी चि.प्रधान याचे हस्ते करण्यात आले.मा.साहेब खुप भाराऊन […]

