1 min read

यमुनाई प्रतिष्ठान आयोजित तालुकास्तरीय ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ चे विजेते जाहीर

Loading

यमुनाई प्रतिष्ठान आयोजित तालुकास्तरीय ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ चे विजेते जाहीर

अमळनेर प्रतिनिधी:येथील यमुनाई प्रतिष्ठान तर्फे तालुक्यातील खौशी बुll विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या माजी संचालिका कै.यमुनाबाई उत्तम सूर्यवंशी यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त तालुकास्तरीय ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ घेण्यात आलेली होती. परिक्षकांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेते खालीलप्रमाणे…
माध्यमिक गट विजेते…
प्रथम : जय रंगराव पाटील, एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूल, अमळनेेर (दहावी)
द्वितीय : मुस्कान मुश्ताक खाटीक, शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे (आठवी)
तृतीय : पूनम भटू पाटील, आबासो. एस.एस.पाटील माध्य. विद्यालय, लोंढवे (नववी)
उत्तेजनार्थ…..
१ गणेश भागासिंग तडवी, महात्मा फुले हायस्कूल, देवगांव (नववी)
२ स्वरा ललित भोसले, एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूल, अमळनेेर (सातवी)
३ रितेश श्रीराम बच्छाव.. सानेगुरुजी विद्यालय, अमळनेेर (आठवी)
४ तेजस कैलास रोकडे, जी.एस. हायस्कूल, अमळनेेर (दहावी)
५ स्पर्श जितेंद्र सोनवणे, एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूल, अमळनेेर (आठवी)
६ मोहीत किशोर वाघ, पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेेर (पाचवी)
७ श्वेता गौतम बैसाणे, महात्मा फुले हायस्कूल, देवगांव (दहावी)
महाविद्यालयीन गट विजेते…
प्रथम : आफ्रिन महेमुद खान पठाण, (बारावी) नेमीचंद मिश्रालालजी कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, कळमसरे
द्वितीय व तृतीय : पात्र नाही
उत्तेजनार्थ : रमा संजय चव्हाण, (बारावी) नेमीचंद मिश्रालालजी कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, कळमसरे
मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमात सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांना कार्यक्रमाचे ठिकाण, दिनांक व वेळ लवकरच कळविण्यात येईल असे यमुनाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *