बातमी
20% अनुदान पासून वंचित असलेल्या शाळां विषयी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चा
![]()
20% अनुदान पासून वंचित असलेल्या शाळां विषयी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चा मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) 6 फेब्रुवारी 2023 च्या आदेशानुसार नव्याने 20 % अनुदानावर आलेल्या व 20% वाढीव अनुदानापासून वंचित असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांच्या भावना शिक्षण मंत्री मा. नामदार श्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या कानावर टाकून त्वरित न्याय मिळवून द्यावा, म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या […]
सागर सुकदेव कोळी यांना टोकरे कोळी युवा मंच तर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन शहादा येथे सन्मानित
![]()
सागर सुकदेव कोळी यांना टोकरे कोळी युवा मंच तर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन शहादा येथे सन्मानित मूर्ती लहान कीर्ती महान असे व्यक्तिमत्व असलेल अमळनेर तालुक्यातील एक छोटस खेड्यातुन पाडळसरे गावाचा युवक सागर कोळी हे नेहमी समाजासाठी सामाजिक कामात अग्रेसर असतात सागर हा प्रताप कॉलेज अमळनेर येथे (एम ए ,राज्यशास्त्र) विषयात शिक्षण घेत आहे आदिवासी विकास संघटना […]
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे 19 जुलैला नाशिक येथे राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन : समाज संघटनासाठी उपस्थितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे आवाहन!
![]()
अखिल भारतीय माळी महासंघातर्फे 19 जुलैला नाशिक येथे राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन : समाज संघटनासाठी उपस्थितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे आवाहन! (प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज) धुळे : समस्त माळी समाजाची सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगती व्हावी समाज एकसंघ असावा, यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाची स्थापना करण्यात आली होती. मात्र अलीकडे माळी […]
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड काळाची गरज महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे प्रतिपादन देवपूर अमोल नगर येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न
![]()
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड काळाची गरज महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे प्रतिपादन देवपूर अमोल नगर येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न आज अमोल नगर येथे महापौर – सौ. प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.धुळे.- पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत पुणे,महाराष्ट्र, शाखा.धुळे.तर्फेदि.१६ जुलै.२०२३ रोजी अमोल नगर देवपुर धुळे येथे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षा […]
इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत…
![]()
इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत… “पिंगळवाडे जि.प.शाळेतील प्रदीप पारधी याची इ.५ वी पुर्व उच्च प्राथमिक (PUP) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.” पिंगळवाडे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता […]
विलासराव पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार…
![]()
विलासराव पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार… अमळनेर प्रतिनिधी- धुळे येथील महानगरपालिकेचे मुख्याध्यापक तथा देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे चेअरमन तथा संस्थेचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील यांच्या नुकताच सेवापुर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला.विलासराव पाटील यांनी निवड मंडळाच्या माध्यमातून आपल्या नोकरीला सुरुवात करून धुळे महानगरपालिका शाळेत अनेक तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आदर्श नागरिक बनवले. आपली […]
बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी-मुख्यमंत्री शिंदे
![]()
बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा : सुधीर मुनगंटीवार
![]()
अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा : सुधीर मुनगंटीवार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी मुद्देसूद चर्चा करुन त्यांना न्याय देण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधिमंडळ अधिवेशन महत्वाचे असून मागील अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही करावी, असे […]
रवींद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायी ! सुधीर मुनगंटीवार
![]()
रवींद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायी ! सुधीर मुनगंटीवार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘झुंज’ या चित्रपटातून 1975 साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, अशी शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त […]
मंगळग्रह सेवा संस्थेस रेडिओ सिटीचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय सिटी आयकॉन अवॉर्ड जाहीर…!
![]()
मंगळग्रह सेवा संस्थेस रेडिओ सिटीचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय सिटी आयकॉन अवॉर्ड जाहीर…! अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेस रेडिओ सिटी 91.1 एफएम या लोकप्रिय रेडिओचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय सिटी आयकॉन अवॉर्ड जाहीर झाला आहे.खरे तर दोन दिवसांपूर्वीच आम्हास या आनंददायी बाबीचा मेल प्राप्त झाला होता . आठ दिवसांपूर्वीच रेडिओ सिटीतील माझे जुने सन्मित्र मा. श्री. प्रसाद […]

