18 Apr, 2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा ——-!!!

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा ——-!!!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस अर्थात बालिका दिवस निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल श्री डुबकी हनुमान मंदिर अमळनेर या ठिकाणी नेण्यात आली होती .सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महात्मा ज्योतिराव […]

1 min read

गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर येथे”ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन

Loading

गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर येथे”ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन अमळनेर प्रतिनिधी- दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर येथे”ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजन ढेकु केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. दिलीप सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत तालुका […]

1 min read

सर्व समान्य शिक्षकांचे आमदार डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे सर

Loading

सर्व समान्य शिक्षकांचे आमदार डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे सर सर्व शिक्षक बांधवाचे लाडके आमदार म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे. किती कामाचा ताण असेल, कोणत्याही संकटात असतील शारीरिक थकवा असेल परंतु सरांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे कधी ही कमी होत नाही अनेक वर्षा पासून शिक्षकाचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिकपणे त्या शिक्षकांना न्याय देण्याचे काम असो शिक्षकांची […]

1 min read

भारतीय रेल्वे सल्लागार समितीवर चंद्रकांत कंखरे यांची सदस्य पदी नियुक्ती

Loading

भारतीय रेल्वे सल्लागार समितीवर चंद्रकांत कंखरे यांची सदस्य पदी नियुक्तीअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)भाजपा पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांची भारतीय रेल्वे सल्लागार समिती ,अमळनेर या कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडी बद्दल खासदार उन्मेष दादा , मा.आमदार स्मिता ताई ,व मित्र परिवार यांनी अभिनंदन कौतुक केले सामान्य प्रवासी च्या समस्या रेल्वे प्रशासनाला कळाव्यात या […]

1 min read

श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना सुरत, गुजरात च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जन्म जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

Loading

श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ,उधना सुरत, गुजरात च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जन्म जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली व त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन करण्यात आले…! (सुरत प्रतिनिधी प्रा.विलास माळी) अनंत अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका […]

1 min read

रेडिओजॉकी: एक उत्तम करिअर संधी – प्रा.अमोल देशमुख.

Loading

रेडिओजॉकी: एक उत्तम करिअर संधी – प्रा.अमोल देशमुख. जळगाव:केसीई सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात समाविष्ट रेडिओजॉकी पाठ्यांशाशी निगडित घटकाशी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याची माहिती होण्याच्या दृष्टीने केसीई संस्थेच्या रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम.चे संचालक प्रा.श्री.अमोल देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. […]

1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मारवड येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Loading

आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मारवड येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री. दादासो. चंद्रशेखर साळुंखे व ताईसौ. ललिता साळुंखे ह्या उपस्थित होत्या. त्याचबरोबर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ताईसो. सौ.रजनी गुरव ह्या प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या. याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांचे वकृत्व […]

1 min read

विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश-मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर

Loading

विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश-मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विश्व मराठी संमेलना’चे नवी मुंबईतील वाशी आयोजन होणार असून या संमेलनात मराठमोळ्या दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.मंत्री श्री.केसरकर यांनी आज […]

1 min read

शिक्षक भारतीच्या वतीने सावित्री फातिमा अभिवादन सोहळा उत्साहात साजरा

Loading

शिक्षक भारतीच्या वतीने सावित्री फातिमा अभिवादन सोहळा उत्साहात साजरा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :आज शिवाजी नगर, गोवंडी इंडियन ऑईल नगर येथे आमदार अबू आजमी यांनी बांधलेल्या सावित्री फातिमा चौकात शिक्षक भारती संघटनेने सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री फातिमा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व अप्रतिम पद्धतीने साजरा केला. यावेळी विशेष पाहुणे आमदार अबू असीम […]

1 min read

बालमेळाव्याच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील शाळांना सुट्टी द्या; जि.प.सीईओंकडे मागणी

Loading

बालमेळाव्याच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील शाळांना सुट्टी द्या; जि.प.सीईओंकडे मागणी अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी बालमेळावा होत आहे. या बाल संमेलनाचा विद्यार्थ्यांना आनंद लुटता यावा, यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांना […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?