20 Apr, 2026

तीस वर्षानंतर जमला मित्रांचा सोहळा गेट-टुगेदर च्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा

Loading

तीस वर्षानंतर जमला मित्रांचा सोहळा गेट-टुगेदर च्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा अमळनेर प्रतिनिधी-आज धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस माणसाला भेटायला तयार नाही परंतु सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल तीस वर्षानंतर सु.हि. मुंदडे हायस्कूल मारवड च्या इयत्ता दहावी सन 94- 95 व इयत्ता बारावी 96-97 च्या सर्व वर्गमित्र मैत्रिणी स्नेह मिलन सोहळा अर्थातच गेट-टुगेदर चा निमित्ताने […]

1 min read

प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

Loading

प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाही कोल्हापूर/ प्रतिनिधी प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहुन समाजाला न्याय मिळवून द्यावा, डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडिया […]

1 min read

१८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रमांची भरगच्च कार्यक्रम

Loading

१८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रमांची भरगच्च कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)३ व ४ फेब्रु.२०२४ ला अमळनेर येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रमांची भरगच्च कार्यक्रम विद्रोही सांस्कृतिक चळवळ व विद्रोही मराठी साहित्य संमेलन समिती तर्फे आयोजित करण्यात आले आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य […]

1 min read

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात होणार श्रेणीवर्धन

Loading

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात होणार श्रेणीवर्धन 30 खाटांचे ग्रामिण रुग्णालय करण्यास मंजूरी-मंत्री अनिल पाटील यांची माहिती अमळनेर-तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात होणार रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत राज्यशासनाने सदर आरोग्य केंद्राचे 30 खाटांचे ग्रामिण रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मंजूरी दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल भाईदास पाटील […]

1 min read

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडा,मंत्री अनिल पाटील यांच्या धुळे जिल्हाधिकारीना सूचना

Loading

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडा,मंत्री अनिल पाटील यांच्या धुळे जिल्हाधिकारीना सूचना अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे अश्या सुचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारीना दिल्या आहेत.याबाबत मंत्री अनिल पाटील यांची अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक […]

1 min read

दहिगाव शाळेत पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर कार्यशाळा

Loading

दहिगाव शाळेत पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधीमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत,पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लॅस्टिकचा वापर शाळेत होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापरण्यासाठी ,कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव येथे 29 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी […]

1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव शाळेत कब बुलबुल युनिटीने केली
स्वच्छता

Loading

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव शाळेत कब बुलबुल युनिटीने केलीस्वच्छता अमळनेर प्रतिनिधीमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव ,ता.यावल ,जि. जळगाव येथे दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कब बुलबुल उपक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व कब युनिट व बुलबुल युनिट गणवेशात हजर होते .सर्व फ्लॉक लीडर यांनी कब व बुलबुल […]

1 min read

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबिर

Loading

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबिर अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर विक्रांत पाटील व डॉक्टर प्रियांका शिंदे यांना शाळेत बोलवण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉक्टर ए जे शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंतराव पाटील एडवोकेट अशोक […]

1 min read

मारवड महाविद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Loading

मारवड महाविद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधीग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

1 min read

शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करा – खाजगी शिक्षक संघटना

Loading

शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करा – खाजगी शिक्षक संघटना अमळनेर प्रतिनिधी : राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक , तांत्रिक शाळा , अध्यापक विद्यालय यामधील शिक्षक शिक्षकेतरांना चट्टोपाध्याय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीवर आधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी प्राप्त करण्यासाठी अट क्र. 3 (क) नुसार निवड श्रेणी ही त्या त्या संस्थेतील व संवर्गातील वरिष्ठ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?