19 Mar, 2026

उपक्रमशील शिक्षक संदिप पाटील यांना राज्यस्तरीय “सेवा” पुरस्कार प्रदान
(महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी झाले वितरण)

Loading

उपक्रमशील शिक्षक संदिप पाटील यांना राज्यस्तरीय “सेवा” पुरस्कार प्रदान(महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी झाले वितरण) अमळनेर येथील रहिवासी तथा उपक्रमशील जि.प.शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना मानवसेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल यांच्यातर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा सन २०२२-२३ या वर्षाचा “राज्यस्तरीय सेवा पुरस्कार” नुकताच एरंडोल येथील हॉटेल कृष्णा इन येथे आयोजित एका कार्यक्रमात समारंभपूर्वक मान्यवरांच्या […]

1 min read

महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन

Loading

महात्मा ज्योतिबा फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या नेतृत्वाने विविध संघटनातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.जळगाव येथे दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी फुले मार्केट मधील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला विश्वकर्मामयपांचाळ सहाय्यक मंडळ सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून […]

1 min read

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

Loading

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार · संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे · शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी अहमदनगर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार […]

1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे महात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

अमळनेर प्रतिनिधी-आज दि.११/०४/२०२३ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे साजरी करण्यात आली.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आले.तर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती शाळेचे मुख्याध्यापक […]

1 min read

समाजसेवेसाठी जीवन समर्पित करणारे कर्ते समाजसुधारक क्रांतिवीर राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा फुले जन्मोत्सव विशेष…

Loading

समाजसेवेसाठी जीवन समर्पित करणारे कर्ते समाजसुधारक क्रांतिवीर राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा फुले जन्मोत्सव विशेष… ▪️संकलन – राजेंद्र वाघराष्ट्रीय ओबीसी मोर्चा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, धरणगाव महान क्रांतिकारी, भारतीय विचारक, समाजसेवी, लेखक, कवी, शाहीर, समतानायक, दार्शनिक, क्रांतीसुर्य, राष्ट्रपिता, महात्मा, सत्यशोधक तात्यासाहेब ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ साली पुण्यात झाला. ज्योतिबाच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तात्यासाहेबांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तात्यासाहेबांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन !… सत्यशोधक महात्मा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत – पी.डी.पाटील. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे विचार आत्मसात करा व मार्गक्रमण करा – जे.एस.पवार ( मुख्याध्यापक ) धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे […]

1 min read

प्रा डॉ गुणवंत सोनवणे यांचा
स.ध.भावसार यांनी केला सत्कार !

Loading

प्रा डॉ गुणवंत सोनवणे यांचास.ध.भावसार यांनी केला सत्कार ! पारोळा – येथील किसान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ गुणवंत हरी सोनवणे यांची कबचौ उमविच्या रसायनशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि पारोळा तालुक्याला अभ्यास मंडळ अध्यक्षाचा प्रथमच बहुमान मिळाल्याचा आनंद वाटल्याने एक तालुकावासी नागरिक व गुणग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार […]

1 min read

पालघर जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या पे युनिट कार्यालया साठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आमदार पदाच्या पहिल्या पगारातून संगणक प्रिंटर देण्याचे आश्वासन

Loading

पालघर जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या पे युनिट कार्यालया साठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आमदार पदाच्या पहिल्या पगारातून संगणक प्रिंटर देण्याचे आश्वासन मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी):ठाणे व पालघर जिल्हा एकत्रित होता, त्यावेळी दोन्ही जिल्ह्यासाठी एकच पे युनिट कार्यालय आज पर्यंत सुरू होते, सन 2015 रोजी ठाणे आणि पालघर जिल्हा वेगवेगळे झाल्याने सर्व शासकीय कार्यालय पालघर […]

1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नाला यश मार्च 2023 पेड इन एप्रिल नियमित वेतनाची ग्रँड उपलब्ध

Loading

*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नाला यश मार्च 2023 पेड इन एप्रिल नियमित वेतनाची ग्रँड उपलब्ध मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी):महाराष्ट्र राज्यातील शाळांचे मार्च2023 पेड इन एप्रिलचेे पगार अनेक दिवसापासून रखडले करता, फेब्रुवारी महिन्याच्या पगारातून अनेक कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स कपात झाले होते, त्यामुळे दोन महिन्यापासून सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते, […]

1 min read

एन एस यू आय तर्फे स्थापना दिनानिमित्त आयोजित संकल्प मेळावा

Loading

एन एस यू आय तर्फे स्थापना दिनानिमित्त आयोजित संकल्प मेळावा हाथ से हाथ जोडो अभियानाला चोपडा येथून सुरवात केलीएन एस यू आय तर्फे आयोजित मेळाव्यात एन एस यू आय चा ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, या कार्यक्रमाला मा. माजी जिल्हा सरचिटणीस […]

1 min read