प्रेरणादायी बातमी
खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी! वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!!
![]()
खाकीच्या वर्दीत दिसली माणुसकी! वृद्धांच्या मदतीला धावले पि.आय वासुदेव देवासारखे..!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- माणूस जन्मापासून नात्यांच्या सुंदर माळेत गुंबला जातो.. नात्यांची ही माळ सहवासात येणाऱ्या समाज घटकात विस्तारात जाते.. त्याचप्रमाणे सुसंस्कारांचं लेणं लाभलेल्या माणसात माणुसकीचं नातं दृढ होत जाते. याचा प्रत्यय नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या रूपाने […]
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साक्षी महाजन चे सीए परीक्षेत यश
![]()
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साक्षी महाजन चे सीए परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- मनात आत्मविश्वास जिद्द ,चिकाटी असेल तर आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरते हे तेवढेच सत्य आहे.. कुमारी साक्षी भूषण महाजन या विद्यार्थिनींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपलं ध्येय पूर्णत्वास नेले आहे.. ती सीए परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजच्या पिढीतील विद्यार्थिनींना […]
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक.
![]()
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक. अमळनेर प्रतिनिधी-सोमवार,दि.8 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक . बांधिलकी म्हणून अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील 18 गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)उचलली शैक्षणिक जबाबदारी.सदरील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे.सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील महाविद्यालय,विद्यालय येथे शिक्षण घेतात.कल्याणी भोई(इ.8वी),गौरव चव्हाण(इ.8वी),नितू भोई(इ.6वी), आदित्य तायडे(इ.8वी), तनिष्का तायडे(इ.11वी),उत्कर्षा […]
यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती
![]()
यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर आपण आपले ध्येय गाठू शकतो..हे यशपाल पवार ने सिद्ध करून दाखवले आहे.. त्याच्या विषयाबद्दल अमळनेर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.. साने गुरूजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC […]
उज्ज्वल भविष्याची दिशा : अमळनेरमध्ये करियर मार्गदर्शन शिबिर संपन्न,. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी, पिंपरी. व IKD Maths अकॅडमी अमळनेर यांचा उपक्रम..
![]()
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी, पिंपरी. व IKD Maths अकॅडमी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने. अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी मार्गदर्शन मिळाले. दिनांक ४ जुलै २०२४ रोजी नर्मदा रिसॉर्ट, गलवाडे रोड येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवर अतिथी म्हणून प्रो. धीरज अग्रवाल ( […]
कळमसरेची रिना माळी हिची स्पर्धा परीक्षा सरळसेवा अंतर्गत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड
![]()
कळमसरेची रिना माळी हिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड स्पर्धा परीक्षेत सरळ सेवा अंतर्गत निवड अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता. अमळनेर येथील कु.रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी ता.चोपडा येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पदी निवड झाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कु. रिना […]
हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल
![]()
हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल अमळनेर प्रतिनीधी मोराणे(ता. धुळे ) येथील अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात आदिवासी पारधी समाजातील युवक रोहित कैलास साळूंकेने CISF मध्ये अथक परिश्रम घेत यशाला गवसणी घातली. एका हातमजूरी करणाऱ्या आई बापाच्या मुलाचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे. मोराणे खेडेगावातील घरची अत्यंत बेताची परिस्थिती असताना अतिशय खडतर […]
रक्तातील सामाजिक बांधिलकी…रामेश्वरनगर परिसरातील असंख्य युवकांनी रक्तदान करुन मित्रांना वाहिली श्रद्धांजली
![]()
रक्तातील सामाजिक बांधिलकी… रामेश्वर नगर परिसरातील असंख्य युवांनी रक्तदान करुन वाहिली श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांच्या टीमने […]
स्वप्नील पाटील यांची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड
![]()
स्वप्नील पाटील यांची केंद्रीय सचिवालयात अधिकारी पदावर निवड मराठी माध्यमात शिक्षण घेत युपीएससीत भरारी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पातोंडा ता.अमळनेर येथील रहिवाशी रमेश देवाजी बिरारी यांचे नातू व पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी के पाटील यांचा मुलगा स्वप्नील पाटील यांनी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) व केंद्रीय सचिवालय मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश […]
कै.शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी.धनगर यांच्या मुलाचे यश..
![]()
कै शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी.धनगर यांच्या मुलाचे यश.. अभियोग्यता चाचणी द्वारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जळगांव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून मयुर धनगर ची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर पंचायत समितीचे शिक्षणाविस्तराधिकारीकै पी.डी.धनगर यांचा चिरंजीव मयुर धनगर शैक्षणिक विकासाची घोडदळ पाण्यात आज वडील राहिले असते निश्चितच त्यांना अभिमान वाटला असता..वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलांनी जिद्द चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर अभियोग्यता चाचणी […]

