ठाणे
कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.
![]()
कल्याण येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न. ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत आंतर शालेय जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धा 2024/25 कल्याण पश्चिम येथे वामनराव पै सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या.यावेळी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग नोडल अधिकारी व उत्कृष्ट खेळाडू स्नेहा करपे यांचा हस्ते जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. […]
अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढ अघोषित शाळांना अनुदान मिळण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या झंझावात.
![]()
अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढ अघोषित शाळांना अनुदान मिळण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या झंझावात. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)अंशतः अनुदानित शाळांचा टप्पा वाढ, ओघोषित शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तता अनुदान, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, अनुदानाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय प्राधान्याने व्हावा म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व अन्य आमदार मंत्रालयात ठाण मांडून बसले होते. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ […]
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे पालघर विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.
![]()
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे पालघर विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. *ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटचे कार्य कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पोलीस विभागाचे कायम सहकार्य राहील: सुधाकरराव यादव* ठाणे: कल्याण ( प्रतिनिधी)दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, […]
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे पालघर विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.
![]()
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे पालघर विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न. *ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटचे कार्य कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पोलीस विभागाचे कायम सहकार्य राहील: सुधाकरराव यादव* ठाणे: कल्याण ( प्रतिनिधी)दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, […]
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न,कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडू स्टेट व नॅशनल पर्यंत जातील यासाठी योग्य ते प्रयत्न करणार- प्रविण कांबळे.
![]()
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न कल्याण डोंबिवली क्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडू स्टेट व नॅशनल पर्यंत जातील यासाठी योग्य ते प्रयत्न करणार:: प्रविण कांबळे. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) जिल्हास्तरीय *जलतरण स्पर्धा* दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार प्रवीण कांबळे क्रीडा पर्यवेक्षक कल्याण डोंबिवली महानगरपालिका […]
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ भव्य चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
![]()
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ भव्य चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद गणेश उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने समाजामध्ये ट्रॅफिक सेन्स व पर्यावरण संवर्धन बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न.: वरूण पाटील ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ आयोजित आंतर शालेय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कल्याण पश्चिम येथील मंगेशी हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पक […]
कल्याण येथे हरिद्वार येथील प्रशिक्षित योग शिक्षकांकडून नि:शुल्क योग शिबिर संपन्न
![]()
कल्याण येथे हरिद्वार येथील प्रशिक्षित योग शिक्षकांकडून नि:शुल्क योग शिबिर संपन्न कल्याण-( प्रतिनिधी सुनील इंगळे ) : पतंजलि योग समिती आणि श्री वरूण पाटील, मंडल अध्यक्ष, भाजपा कल्याण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. १३ ते १५ सप्टेंबर सलग तीन दिवस सदर योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. खडकपाडा […]
भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धा कलानिकेतन व्यायामशाळेत संपन्न
![]()
भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धा कलानिकेतन व्यायामशाळेत संपन्न ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) क्रीडा व युवक सेवा संचनालाय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रिडा अधिकारी ठाणे आणि कलानिकेतन व्यायाम शाळा कोनगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी तालुका शालेय कुस्ती स्पर्धा शनिवार दि.१४ सप्टेंबर २०२४ रोजी कोनगावचे जागृत देवस्थान, आराध्यदैवत श्री चेरोबा,शक्तीचे दैवत बजरंगबली, काळू वस्ताद यांच्या प्रतिमेंचे पूजन आणि आखाडयाचे […]
लेझीम नृत्याच्या माध्यमातून कल्याण मध्ये चिमुकल्यांकडून “मुलींवरील अत्याचार थांबवा”असे साकडे, पुण्योदय पार्क सोसायटी मधील चिमुकल्यांच्या बाप्पाचा द्वारे प्रशासनाला व समाजाला संदेश.
![]()
लेझीम नृत्याच्या माध्यमातून कल्याण मध्ये चिमुकल्यांकडून “मुलींवरील अत्याचार थांबवा”असे साकडे. पुण्योदय पार्क सोसायटी मधील चिमुकल्यांच्या बाप्पाचा द्वारे प्रशासनाला व समाजाला संदेश. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण येथे पुण्योदय सोसायटीचा गणेश विसर्जनाप्रसंगी लेझीम खेळत “मुलींवरील अत्याचार थांबवा” असे साकडे गणपती बाप्पाला घातले! पुण्योदय पार्क सी टाइप सोसायटीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी, ६ ते १२ वयोगटातील मुला-मुलींनी […]
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड
![]()
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड. कल्याण( मनिलाल शिंपी)शासनाच्या आंतर शालेय मान्यताप्राप्त ४९ जिल्हास्तरीय खेळांच्या स्पर्धांकरीता तज्ञ समिती व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आदरणीय अंकुर आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तसेच या समितीमध्ये, सेक्रेड हर्ट स्कूल चे भूषण जाधव, […]

