04 Mar, 2026

अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे महायुतीचे उमेदवार अनिलदादा पाटील- भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील

Loading

अमळनेर – विकासाची जपणूक करणारे महायुतीचे उमेदवार अनिलदादा पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील अमळनेर प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत पातोंडा दहिवद जिल्हा परिषद गटात शाश्वत विकास साधण्यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलेल्या कार्यामुळे या गटाच्या जनतेत त्यांची ओळख वाढली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी असे सांगितले की, या गटातील जनता महायुतीच्या उमेदवाराला साथ देण्यास […]

1 min read

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात,महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद…

Loading

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात.. महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा मतदारसंघ आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल नथ्थु शिंदे यांनी बहादरपूर येथील श्री. बद्रीनारायण महाराज चे दर्शन घेऊन प्रसाराला शुभारंभ केला….. अमळनेर विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे […]

1 min read

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या

Loading

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर तालुका विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या, 31 ऑक्टोबर 2024, होणार आहे. प्रचाराचा कार्यक्रम सकाळी आठ वाजता बहादरपुर, तालुका पारोळा येथे सुरू होईल. त्यानंतर नऊ वाजता शिरसोदे, तालुका पारोळा, दहा वाजता […]

1 min read

मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज

Loading

मंत्री अनिल पाटील २४ रोजी दाखल करणार नामांकन महायुतीतर्फे महाशक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज अमळनेर:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ना.अनिल भाईदास पाटील हे २४ ऑक्टोबर रोजी महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता शहरातील मंगळ ग्रह मंदिर येथून रॅलीला सुरवात होणार आहे.सदर प्रसंगी […]

1 min read

साथ जनतेची, साद परिवर्तनाची..!* *दादा, आते तुमीच आमदार व्हा; जनतेचे कृषीभूषण साहेबराव पाटलांना साकडे!*

Loading

*साथ जनतेची, साद परिवर्तनाची..!* *दादा, आते तुमीच आमदार व्हा; जनतेचे कृषीभूषण साहेबराव पाटलांना साकडे!* विधानसभा निवडणुकीत अमळनेर मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. मात्र, पक्षातीलच काही जण त्यांच्या नावाला विरोध करत आहे. असे असले तरी मतदारसंघातील जनता ही साहेबराव […]

1 min read

यंदाची लढाई ही निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची-मा.आमदार डॉ बी.एस.पाटील, यंदा शरद पवार साहेब हेच आपले उमेदवार आहेत हे समजून कामाला लागा -प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील,जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

Loading

यंदाची लढाई ही निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची- मा.आमदार डॉ बी.एस.पाटील यंदा शरद पवार साहेब हेच आपले उमेदवार आहेत हे समजून कामाला लागा -प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुकीत नेहमीच निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री महोदयांच्या घरामागील मराठा […]

1 min read

अमळनेर विधानसभा निवडणुकीत तिन्ही दादांनी ठोकले शड्डू: कोण मारणार आमदारकीची बाजी?

Loading

अमळनेर विधानसभेमध्ये तिन्ही दादांनी ठोकले शड्डू: कोण मारणार आमदारकीची बाजी? अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षातून चार-पाच उमेदवार “मीच होणार आमदार!” अशा प्रकारचे बॅनर लावून आमदार झाल्यासारखे प्रदर्शन करीत आहेत. संपूर्ण तालुक्यात महायुतीचा उमेदवार म्हणून मा. मंत्री अनिल पाटील विधानसभा निवडणूक लढणार आहेत, तर […]

1 min read

ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर यांचा अजीत पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला राजीनामा

Loading

लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटाच्या ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर मँडम यांनी ग्रंथालय संघटनेच्या माध्यमातून मागण्या पुर्ण न झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा पत्र नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कडे सोपवला आहे. सविस्तर माहिती अशी कि आपल्या पक्षात महाराष्ट्रातील शासनमान्य ग्रंथालयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला […]

1 min read

कुठल्याही राजकीय पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष आमदारकी लढणार – माजी आमदार शिरीषदादा चौधरी

Loading

अमळनेर प्रतिनिधी २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणारच अशी घोषणा केली आहे. कुठल्याही राजकीयपक्षाचे तिकीट न घेता अपक्ष लढणार असुन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासुन मतदार संघात अफवा पसरल्या जात होत्या की शिरीष चौधरी हे निवडणूक लढणार नाहीत […]

1 min read

आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत

Loading

आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका (मुंबई विशेष प्रतिनिधी) :शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार […]

1 min read