अमळनेर
रक्तातील सामाजिक बांधिलकी…रामेश्वरनगर परिसरातील असंख्य युवकांनी रक्तदान करुन मित्रांना वाहिली श्रद्धांजली
![]()
रक्तातील सामाजिक बांधिलकी… रामेश्वर नगर परिसरातील असंख्य युवांनी रक्तदान करुन वाहिली श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांच्या टीमने […]
अॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
![]()
अॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीअॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांच्या निवडीच कौतुक होत आहे. व्यवसायाने वकील असणारे कौस्तुभ पाटील हे उत्तम वक्ते व लेखक आहेत. कमी वयापासून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य असून आपल्या ‘पेरणी’ या सामाजिक […]
अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा…
![]()
अमळनेर शहरातीलविद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. विद्याविहार कॉलनीतील बाल गोपालांनी अत्यंत छान असं नियोजन करून होळी सण हा उत्साहात साजरा केला..शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या […]
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन उद्या जैतपीर तालुका अमळनेर येथून राहत्या घरुन सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीजैतपीर येथील कृषीभूषण व मितभाषी व्यक्तिमत्त्व कै.नारायण भिका पाटील (भावसिंग दादा)(वय७२) यांचे आज संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.तरी त्यांची प्रेत यात्रा उद्या सकाळी 11 वाजेला जैतपिर येथून निघणार आहे.त्यांच्या मागे गभा रमाबाई […]
पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
![]()
पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन उद्या पिंगळवाडे येथून सकाळी ९-३० राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- पिंगळवाडे तालुका अमळनेर येथील कट्टर गजानन भक्त सुभाष रघुनाथ पाटील यांनी अमळनेर येथील डीएम सोनार नगर येथील गजानन पायीवारीमध्ये नेहमीच सहभाग असायचा, कोणताही कार्यक्रम असेल त्यांची आवर्जून उपस्थिती राहायची त्यांच्या […]
मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधी -धार्मिकेतसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन १२ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले.मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक व […]
अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळ कडून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.
![]()
अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळ कडून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा. ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर मराठा समाज महिला मंडळाने महिला दिनाचा विशेष कार्यक्रम समाज भगिनींसाठी आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माजी आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होत्या.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मंडळाच्या अध्यक्ष सौ तीलोत्तमाताई पाटील या होत्या, तसेच विचार […]
अमळनेर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…ना. अनिल पाटील यांचे प्रतिपादन
![]()
अमळनेर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…ना. अनिल पाटील यांचे प्रतिपादन प्रभाग क्र.14 मधील ओमशांती नगर ते मुंदडा नगर गेट 1, मुंदडा नगर पाण्याच्या टाकी वरून 80 फुटी रिंग रोडचे भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकास कामे करून सर्वात जास्त निधी आणल आहे. अमळनेर शहराची […]
रमेश चौधरी यांचे दुःखद निधन
![]()
रमेश चौधरी यांचे दुःखद निधन अमळनेर येथील कृषि विकास कॉलनी मधील रहिवासी कृषी विभागातील निवृत्त वरीष्ठ लिपिक रमेश नत्थु चौधरी वय 78 यांचे दि.7 रोजी संध्याकाळी 8 वा. पुणे येथे अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार असून ते आबा चौधरी व बापू चौधरी यांचे मोठे […]
जागतिक महिला दिवस निमित्त साहित्यिक गोकुळ बागूल यांनी टाकलेला प्रकाश
![]()
जागतिक महिला दिवस निमित्त 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या सर्वांगीन विकास ,सर्व क्षेत्रात होत असलेला सहभाग ही खरंतर आनंद देणारी घटना आहे .समाज जीवनात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार आर के लक्ष्मण याना एका महिला पत्रकाराने यांना प्रश्न केला की ,“तुम्ही नेहमी कॉमन मॅन का दाखवतात. तुम्ही […]

