अमळनेर
ज्ञानेश्वर कुवर जि प प्राथ. शिक्षण जिल्हा पुरस्काराने सन्मानित…
![]()
ज्ञानेश्वर कुवर जि प प्राथ. शिक्षण जिल्हा पुरस्काराने सन्मानित… जळगाव ला ना हायस्कूल येथील गंधे सभागृहात दिनांक 5 सप्टेंबर रोजी आयोजित जि प प्राथमीक शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. जळोद जि प उच्च प्राथमिक शाळा येथील पदवीधर शिक्षक श्री ज्ञानेश्वर कुवर यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024 मा. नामदार […]
परिस्थितीवर मात करा,अपयशाने खचू नका – पीएसआय धनंजय कोळी यांचे प्रतिपादन,प्रताप’ मध्ये राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे उदघाटन
![]()
परिस्थितीवर मात करा,अपयशाने खचू नका – पीएसआय धनंजय कोळी यांचे प्रतिपादन,प्रताप’ मध्ये राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे उदघाटन ———————————————- अमळनेर: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 व 6 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त […]
विद्यार्थी हा आमच्या शाळेचा केंद्र बिंदू -साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन, मा.आ.साथी गुलाबराव पाटीलस्मृती समारोह निमित्ताने सानेगुरुजी विदयालय अमळनेर, येथे जलकुंभ छात्रार्पण.
![]()
विद्यार्थी हा आमच्या शाळेचा केंद्र बिंदू -साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन मा.आ.साथी गुलाबराव पाटीलस्मृती समारोह निमित्ताने सानेगुरुजी विदयालय अमळनेर, येथे जलकुंभ छात्रार्पण. अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी विदयालयात जलकुंभ छात्रार्पण मा.उदय मधुकर पाटील, अध्यक्ष ग.स.सोसायटी जळगांव आणि सहा.आयुक्त ( आरोग्य) म.न.पा.जळगांव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रस्ताविकात नुतन माध्य. मुख्खा सुनील पाटील यांनी […]
जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा..
![]()
जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा.. अमळनेर(प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य करत स्वयंशासन दिन साजरा केला. याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी ५४ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका बजावली.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना […]
मुकेश पाटील व उपशिक्षिका श्रीमती अर्चना बागुल ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित,जवखेडे येथे ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
![]()
मुकेश पाटील व उपशिक्षिका श्रीमती अर्चना बागुल ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित जवखेडे येथे ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण अमळनेर प्रतिनिधी आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आदर्श गाव जवखेडे येथील ग्रामस्थांनी […]
लोकमान्य विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न!
![]()
लोकमान्य विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न! अमळनेर प्रतिनिधी: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता १० वी चे विद्यार्थी चेतन शांताराम चौधरी व तनुष्का महाजन या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम सांभाळले. तसेच शाळेतील इयत्ता १० वीचे विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कामाचा अनुभव घेतला. […]
अमळनेरला प्रताप’ मध्ये शिक्षक दिन साजरा
![]()
‘प्रताप’ मध्ये शिक्षक दिन साजरा ——————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),या ठिकाणी ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त रसायनशास्त्र विभागात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान व शिक्षक दिनाचे महत्त्व बाबत विभागातील माजी जेष्ठ प्रा. डॉ.जयेश आर गुजराथी यांनी तसेच पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थिनी कु. कल्याणी हीने विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेले शिक्षकांचे अनन्य साधारण महत्त्व याबाबतचे विचार […]
मारवड महाविद्यालयात डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी
![]()
मारवड महाविद्यालयात डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतिश पारधी यांनी केले. […]
संविधान भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र, अमळनेरला समाज प्रबोधन मेळाव्यात डॉ मिलिंद बागुल यांचे प्रतिपादन
![]()
संविधान भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र अमळनेरला समाज प्रबोधन मेळाव्यात डॉ मिलिंद बागुल यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी)- बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपात भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र दिले आहे. परंतु वर्तमान सरकार हे संविधान बदलण्याचे कुटील षड्यंत्र रचत आहे. असे हजार प्रयत्न झाले तरी ते हाणून पाडू. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात येऊ […]
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन, विजय शेळके विरुद्ध त्वरित कारवाई करा..
![]()
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन विजय शेळके विरुद्ध त्वरित कारवाई करा.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकुन परिट धोबी समाज व संत गाडगेबाबा प्रेमीच्या भावना दुखावल्या बद्दल स्वयंघोषित लेखक […]

