अमळनेर
वाढदिवस निमित्ताने सामाजिक बांधीलकी,सुषमाताई देसले यांनी आपला वाढदिवस अनाथ मुलांबरोबर साजरा करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले..
![]()
वाढदिवस निमित्ताने सामाजिक बांधीलकी… सुषमाताई देसले यांनी आपल्या वाढदिवस अनाथ मुलांबरोबर साजरा करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.. अमळनेर प्रतिनिधी-दहिवद गावाच्या मा.लोकनियुक्त सरपंच व तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुषमाताई देसले यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ मुलांबरोबर साजरा केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. हा कार्यक्रम त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा साजरा करण्यासाठी आयोजित केला होता. […]
मतदानाचे रेडिओ माध्यमातून जनजागृती करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रियंका बारी यांचे गौरव
![]()
मतदानाचे रेडिओ माध्यमातून जनजागृती करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रियंका बारी यांचे गौरव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र विधान सभा निवडणूक पारदर्शक होण्यासाठी अनेक संघटनांना मतदानात संदर्भातील मतदान जनजागृती या विषयावर जास्तीचे मतदान करावे व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते यात रेडिओ माध्यमातून जनजागृती करताना प्रियंका बारी अंमळनेर यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन […]
आ.अनिल पाटलांना मंत्रिपद मिळावे म्हणून घातले सती मातेला साकडे अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी न्यू प्लॉट परिसरातील सती माता भक्तांनी मानला नवस
![]()
आ.अनिल पाटलांना मंत्रिपद मिळावे म्हणून घातले सती मातेला साकडे अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी न्यू प्लॉट परिसरातील सती माता भक्तांनी मानला नवस अमळनेर-मतदारसंघात विजयी झालेले आ.अनिल भाईदास पाटलांना पुन्हा मंत्रिपद मिळावे म्हणून न्यू प्लॉट परिसरातील असंख्य सती माता भक्तांनी ग्रामदैवत सती मातेला साकडे घालून मानला आहे. शुक्रवार हा सती मातेचा वार असल्याने यादिवशी सर्व भक्तांनी मंदिरावर जात […]
वाढदिवस विशेष, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे…
![]()
वाढदिवस विशेष मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आर .आर सोनवणे… श्री आर.आर. सोनवणे यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रामाणिकपणे अध्यापन केले आणि तालुकास्तरीय क्रीडा विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रदान केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे जिंकली आणि शाळेला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मान मिळवून दिला. सामाजिक सेवेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, विद्यार्थ्यांच्या हिताचे लक्ष ठेवत त्यांचे […]
ज्ञान आणि संस्कारांच्या संगमातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व! तडफदार हक्काचे महिला नेतृत्व सुषमाताई देसले पाटील
![]()
1 डिसेंबर सुषमाताई देसले वाढदिवस विशेष ज्ञान आणि संस्कारांच्या संगमातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व! तडफदार हक्काचे महिला नेतृत्व सुषमाताई देसले पाटील. अमळनेर प्रतिनिधी ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ताईसाहेब सुषमा वासुदेव देसले पाटील…… मितभाषी व्यक्तीमत्व, विविध पुरस्काराने सन्मानित,भावी […]
*प्रताप महाविद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद*
![]()
*प्रताप महाविद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद* ——————————————— अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालय मधील *महिला संघाने विजेतेपद व पुरुष संघाने उप विजेतेपद मिळविले* एरंडोल विभागातील फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होते.प्रस्तुत स्पर्धेत अर्शद शेख, अयान शेख, मयूर मराठे, मुशीरोद्दीन, मोहित जमादार,हर्षदा वळवी, […]
दहिवद येथे भर दिवसा घरपोडी… पाच घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटला चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान
![]()
दहिवद येथे भर दिवसा घरपोडी… पाच घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटला चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दहिवद येथे पाच घर फोडीतून चोरट्यांनी 7 लाख 19 हजार चा ऐवज लपवला .दहिवद येथे चोरट्यांनी भर दिवसा पाच घरांचे कुलूप उघडून 7 लाख 19 हजार दोनशे रुपये सोन्याचे दागिने चोरून नेली ही घटना 26 […]
“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ: किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!!
![]()
“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ: किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर शहरामध्ये गीता प्रोव्हिजन जवळ श्री कृपा वेफर्स चे दुकान लोड गाडीवर चालवणारा किशोर भैय्या हा आपल्या कुटुंबाचा प्रामाणिकपणे राहटगाडे चालवतो.. कालच अचानक त्याच्या खात्यावर पाच लाख रुपये क्रेडिट झाल्यामुळे तो […]
मतदार जनजागृती रथ, मतदारांना दिलेली शपथ ठरली प्रभावी मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांमुळे मतदानाची वाढली टक्केवारी
![]()
मतदार जनजागृती रथ, मतदारांना दिलेली शपथ ठरली प्रभावी मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांमुळे मतदानाची वाढली टक्केवारी अमळनेर : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनस्तरावरुन झालेले प्रयत्न तसेच मंगळग्रह सेवा संस्थेने आणि व्हॉईस आॅफ मीडिया या पत्रकार संघटनेने राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे मतदारांना प्रेरणा मिळाल्याने गेल्या चार पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या तुलनेने यंदा मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र […]
विधानसभा निवडणुकित मॉडेल मतदान केंद्र सुशोभीकरण आधार संस्था आणि विप्रो कंपनी यांचा पुढाकार
![]()
विधानसभा निवडणुकित मॉडेल मतदान केंद्र सुशोभीकरण आधार संस्था आणि विप्रो कंपनी यांचा पुढाकार अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान संपन्न होणार आहे. अमळनेर विधानसभा क्षेत्रातील 11 मतदान केंद्राचे मॉडर्न मतदान केंद्र म्हणून निवड केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आधार संस्था आणि विप्रोने तीन मतदान केंद्र सुशोभीकरण कार्य […]

