अमळनेर
अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा
![]()
अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा अमळनेर(प्रतिनिधी):- संत सखाराम महाराज, साने गुरुजी यांचा वसा असलेल्या आपल्या अमळनेर शहराला गुंडगिरी मुक्त करून शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे आवाहन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. २०१४ मध्ये नंदूरबार हून आलेल्या व्यक्तीने पाच वर्षात अक्षरक्ष गुंडगिरीच्या माध्यमातून […]
माजी आमदारांविषयी नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनताच निर्णय ठरवणार” – तालुकाध्यक्ष भागवत पाटील
![]()
माजी आमदारांविषयी नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनताच निर्णय ठरवणार” – तालुकाध्यक्ष भागवत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी माजी आमदारांविषयी आपले मत मांडले. त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, “नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार पुन्हा उमेदवारीस पात्र आहेत, परंतु शेवटी निर्णय घेणारी व्यक्ती म्हणजे जनता.” भागवत पाटील यांनी पुढे सांगितले की, “निवडणुकीच्या काळात प्रत्येकाने स्वतःचे आचरण आणि […]
प्रभाग 16 चे लोकाभिमुख नेतृत्व: महेश देशमुख आणि नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित!
![]()
प्रभाग 16 चे लोकाभिमुख नेतृत्व: महेश देशमुख आणि नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक वेगळीच हवा वाहू लागली आहे. “ना कुठला झेंडा… ना कोणता पक्ष… जनता जनार्दन हा एकच पक्ष!” हा नारा आज प्रभागातील प्रत्येक घर, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक मतदाराच्या मनात […]
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत डॉ. परिक्षीत बाविस्कर यांना वाढता प्रतिसाद
![]()
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत डॉ. परिक्षीत बाविस्कर यांना वाढता प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असुन शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. माता-भगिणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचे औक्षण करून स्वागत करीत असुन कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजर करून ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.’ ‘जय भवानी.. जय शिवाजी’ च्या घोषणा […]
“स्वप्ना पाटील : प्रभाग 17 अ चा संकल्प… विकासाची नवी शक्ती!”
![]()
“स्वप्ना पाटील : प्रभाग 17 अ चा संकल्प… विकासाची नवी शक्ती!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. समाजकार्याचा वसा आणि जनतेतल्या विश्वासाची परंपरा पुढे नेत, सौ. स्वप्ना विक्रांत पाटील या नव्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या असून प्रभागात उत्साहाची नवी लाट निर्माण झाली […]
विकासाचा शब्द… प्रभागाचा विश्वास… पुन्हा राजेश बापूच! — पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू), प्रभाग 16 अ उमेदवार
![]()
विकासाचा शब्द… प्रभागाचा विश्वास… पुन्हा राजेश बापूच! — पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू), प्रभाग 16 अ उमेदवार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम पाठबळ मिळाले […]
“ना कुठला झेंडा… ना कोणता पक्ष… जनता जनार्दन हा एकच पक्ष!”** प्रभाग क्रमांक 16 मधील खरे अपक्ष नेतृत्व
![]()
“ना कुठला झेंडा… ना कोणता पक्ष… जनता जनार्दन हा एकच पक्ष!”** प्रभाग क्रमांक 16 मधील खरे अपक्ष नेतृत्व अमळनेर प्रतिनिधी तुमच्या प्रभागाला आज हवा आहे जवळचा, निस्वार्थ, उपलब्ध आणि जबाबदार नेता… आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक नवी लाट उठली आहे: अपक्ष… पण लोकांच्या हृदयातील पक्ष! — 16 “अ” – महेश प्रभाकर देशमुख मनापासून […]
अमळनेरमध्ये विकासाचा नवा चेहरा – जितेंद्र ‘जितू’ ठाकूर यांना जनतेचा उस्फूर्त विश्वास!”
![]()
“अमळनेरमध्ये विकासाचा नवा चेहरा – जितेंद्र ‘जितू’ ठाकूर यांना जनतेचा उस्फूर्त विश्वास!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांच्या प्रचाराला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साध्या, सामान्य कुटुंबातून मोठ्या […]
प्रभागात विकासाचा बिगुल – महेश देशमुख व नीलिमा पाटील अग्रस्थानी!”
![]()
“प्रभागात विकासाचा बिगुल – महेश देशमुख व नीलिमा पाटील अग्रस्थानी!” “प्रभाग 16 जागा झाला… विकासासाठी एकच घोष – महेश देशमुख व नीलिमा पाटील!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि […]
कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील*
![]()
*कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील* पुणे, २३ नोव्हेंबर : २३ नोव्हेंबर २०२४ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडकरांनी दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळे 1 लाख 12 हजार 41 इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले . आज त्या जनविश्वासाच्या वर्षपूर्तीचा दिवस! यासाठी चंद्रकांत पाटील […]

