अमळनेर
अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
![]()
अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर -आपलं शहर तथा आपलं गाव समृद्ध करायचं असेल तर आपल्या सर्वाना एक व्हावंच लागेल,जनतेचा आशीर्वाद राहिला तर आपल्या गावाचा व मतदारसंघाचा सुरू असलेला प्रगतीचा आलेख कुणीच थांबवू शकणार नाही,आणि […]
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री अनिल पाटील यांना डिजिटल पत्रकारांच्या विविध मागण्यांचे ईमेलद्वारे निवेदन
![]()
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिजिटल पत्रकारांच्या विविध मागण्यांचे ईमेलद्वारे निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) उत्तर प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना रोजगार उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत व विधीमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांसाठी असलेली पत्रकार सन्मान योजनेची रक्कम […]
सात्री पोलीस पोटील विनोद बोरसे यांना तात्काळ निलंबित करुन नविन पोलीस पोटील नेमणुक करा, उपविभागीय अधिकारी सह डिवाएसपी यांना निवेदन
![]()
सात्री पोलीस पोटील विनोद बोरसे यांना तात्काळ निलंबित करुन नविन पोलीस पोटील नेमणुक करा उपविभागीय अधिकारी सह डिवाएसपी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी गोपाल सुरेश पाटील यांच्यावर चाकु हल्ला करणार्या आरोपींनी पोलीसांना कबुली जबाब देतांना सात्रीचे पोलीस पाटील श्री. विनोद शालीग्राम बोरसे यांचे सांगणेवरुन हल्ला केल्याचे नमुद केले आहे. मौजे धरणगांव पोलीस ठाण्यात दि. ०३/०९/२०२४ गु. […]
अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ ची निवड चाचणी स्पर्धा संपन्न
![]()
अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ ची निवड चाचणी स्पर्धा संपन्न 15 17/ 20वर्ष खालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली आपलया प्रताप कॉलेज इनङोअर हॉल मध्ये घेण्यात आले.. या कार्यक्रमास सुरुवात बंजरंग बल्ली चा फोटोला हार श्री संजय भिला पाटील यांचा हस्ते करण्यात आले व आखाडा पूजन रावसाहेब पहेलवान करण्यात आले.. जिल्हास्तरीय निवड स्पर्धे साठी […]
लेण्याद्री व ओझर गणपती देवस्थाने प्रगतीपथावर , राहिलेल्या कामांसाठी उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे शासनाशी संवाद साघणार !
![]()
लेण्याद्री व ओझर गणपती देवस्थाने प्रगतीपथावर , राहिलेल्या कामांसाठी उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे शासनाशी संवाद साघणार ! पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) दिनांक १५:- अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी अष्टविनायक गणपती मधील लेण्याद्री आणि ओझर येथील गणरायाचे आज दि १५ […]
ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे राज्य अन्न आयोग अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांचा सत्कार संपन्न.
![]()
ग्राहक कल्याण फाउंडेशन तर्फे राज्य अन्न आयोग अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांचा सत्कार संपन्न. अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या राज्य अन्न आयोगाचे नव नियुक्त अध्यक्ष(मंत्रिस्तरीय) ऍड. सुभाष राऊत हे जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौऱ्यावर असतांना अमळनेर येथे माजी उप नगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन (आबू दादा ) यांच्या कडे कौटुंबिक भेटीवर आले होते त्यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या […]
विजय महाजन यांची ग्रामसेवक युनीयनच्या जळगांव जिल्हा मानद अध्यक्ष पदी निवड
![]()
विजय महाजन यांची ग्रामसेवक युनीयनच्या जळगांव जिल्हा मानद अध्यक्ष पदी निवड अमळनेर प्रतिनिधी आदर्श ग्रामसेवक, आप्पासाहेब विजय सखाराम माळी, यांची जळगांव जिल्हा ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा मानद अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.. सदर निवड प्रसंगी महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मा. संजयजी निकम ,जिल्हा ग्रामसेवक संघटना अध्यक्ष श्री,गोराडे साहेब, सचिव भारंबे भाऊसाहेब जळगाव जिल्ह्या ग्रामसेवक पतपेढीचे […]
सामाजिक उत्तरदायित्व हेच सामाजिक विकासाचे लक्षण -डॉ. मिलिंद बागुल
![]()
सामाजिक उत्तरदायित्व हेच सामाजिक विकासाचे लक्षण . डॉ. मिलिंद बागुल सामाजिक भान जपणारी माणसं ही आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत समाजाला आणि देशालाही दिशा देण्याचे काम करीत असतात, समाजातल्या अनेक घटकांना सोबत घेत सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या माणसांना निश्चितपणे आंतरिक ऊर्मी आणि जीवनाचा दृष्टिकोन असल्यामुळेच सामाजिक उत्तरदायित्व हेच सामाजिक विकासाचे लक्षण असते असे मत सार्वजनिक विद्यालयाचे […]
सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक दिपक वाल्हे यांना मातृशोक…आज अंत्ययात्रा दुपारी 3:30 वा. राहत्या घरुन निघणार अंत्ययात्रा
![]()
अमळनेर प्रतिनिधी आपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होते की श्री संतोष उखर्डु वाल्हे श्री विलास उखर्डु वाल्हे व श्री दिपक उखर्डु वाल्हे यांच्या मातोश्री नामे भागाबाई उखर्डु वाल्हे यांचे वृद्धपकाळाने आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 सकाळी 8:45 वाजता निधन झाले त्यांची आज अंत्ययात्रा दि. 15 सप्टेंबर 24 रविवारी दुपारी 3:30 वा. पान खिडकी कुंभार टेक अंमळनेर […]
अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीमुळे; फिटले अंधाराचे जाळे! वर्षभर अंतरलेले पती-पत्नी संसारात रममाण!
![]()
अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीमुळे; फिटले अंधाराचे जाळे! वर्षभर अंतरलेले पती-पत्नी संसारात रममाण! अमळनेर- वर्षभरापूर्वी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यात लैंगिक गैरसमज निर्माण झाल्याने महिनाभरात मुलीने सासर सोडले. समाजात नकारात्मक चर्चा झाल्याने एका तरुणाचे आयुष उद्धवस्त होऊ घातले असताना अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समितीने दोघांतील अज्ञान दूर करून दोघांना एकत्र आणल्याने समितीचे कौतुक होत आहे. लैंगिक […]

