अमळनेर
वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण उज्वल भवितव्यासाठी उपयुक्त : प्रा.डॉ.संदीप वडघुले(संगमनेर)यांचे प्रतिपादन
![]()
वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण उज्वल भवितव्यासाठी उपयुक्त : प्रा.डॉ.संदीप वडघुले(संगमनेर)यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त ),अमळनेर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (RUSA)आणि वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेच्या वतिने वाणिज्य पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी *परिव्यय लेखांकनातील करियरच्या संधी* तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील *नेट-सेट स्पर्धा परीक्षांची तयारी* या दोन्ही विषयांवर डी.जे.मालपाणी […]
व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी…
![]()
व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी… अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.उत्कर्ष पवार, सचिव सौ. अलका पवार तसेच […]
साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह 2024 बक्षिस वितरण व पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.
![]()
साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह 2024 बक्षिस वितरण व पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न. अमळनेर( प्रतिनिधी)- खानदेशातील मुलूक मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकऱ्यांचे प्रश्ना साठी विधानसभेत शिंगाडा दाखवणारे आणि मोर्चा करणारे लढवय्ये नेते माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अमळनेर जि. जळगाव छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]
शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता पाटील यांची नियुक्ती
![]()
शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता पाटील यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव साहेब ठाकरे यांच्याआदेशान्वये शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड ललिता श्याम पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले भरीव काम त्यांच्यातील कार्यकर्ते संघटन कौशल्य तसेच नुकत्याच अमळनेर येथे संपन्न झालेला शिवसेनेचा यशस्वी मेळावा. मेळाव्याची […]
पदापेक्षा व्यक्ती महत्त्वाची- उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले, अमळनेरच्या भूमीमध्ये उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले व सौ सुषमाताई देसले यांचा सहपत्निक झाला सत्कार
![]()
पदापेक्षा व्यक्ती महत्त्वाची- उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले अमळनेरच्या भूमीमध्ये उपविभागीय अधिकारी देसले व सौ देसले यांचा सहपत्निक झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ‘प्रशासकीय अधिकारी हे ‘टीम लीडर’ असतात. दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी नाही; तर अभिनव उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांची नेमणूक होत असते, त्यासाठी सामाजिक संवेदनशीलता जोपासणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या पदावर आहात, यापेक्षा तुम्ही कसे काम करता […]
अमळनेरला मोफत आरोग्य शिबीरास उदंड प्रतिसाद मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम
![]()
अमळनेरला मोफत आरोग्य शिबीरास उदंड प्रतिसाद मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन , जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात २४ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात व्हॉईस ऑफ मीडियाचे पत्रकार व त्यांचे कुटुंबीय, मंगळ ग्रह सेवा संथेचे […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडण्यासाठी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी पदाधिकाऱ्यांची चर्चा
![]()
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडण्यासाठी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी पदाधिकाऱ्यांची चर्चा अमळनेर प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीसह,दरमहा पेन्शन, मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी मिळावी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचारी यांना सामाविष्ट करावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चे,धरणे,बहिष्कार असहकार,संप अशी अनेक प्रकारची आंदोलने केली. त्याची दखल घेत राज्याच्या […]
सरकारचे कामकाज कमी, जाहिरात जास्त -प्रा.सुभाष पाटील
![]()
सरकारचे कामकाज कमी, जाहिरात जास्त किसान काँग्रेस जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी जिल्ह्यात एक महिना झाला पीकविमा मंजूर जो पीकविमा पैसा एप्रिल महिन्यात मिळायला पाहिजे तो अगाष्ट संपत आला तरी वाटप होत नाही कंपनी बोट सरकारकडे दाखवते सरकार रोज नवीन घोषणा करते कोणतीही योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तो पर्यंत नवीन […]
पाडळसरे धरणचा प्रधामंत्री कृषी सिंचन योजनेत घेण्यासाठी खासदारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधावे पाडळसरे धरण जन आंदोलन समितीची मागणी
![]()
पाडळसरे धरणचा प्रधामंत्री कृषी सिंचन योजनेत घेण्यासाठी खासदारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधावे पाडळसरे धरण जन आंदोलन समितीची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरनाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करणे बाबत पाडळसे धरण जन आंदोलन समिती जळगाव येथे येऊन देशाच्या पंतप्रधानांचे लक्ष वेधू इच्छित होती मात्र पोलीस प्रशासनाने समिती पदाधिकाऱ्यांना जळगाव येथे न […]
अमळनेरला उदया श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन
![]()
अमळनेरला उदया श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.अमळनेर येथील युवा कार्यकर्ते सौरभ […]

