अमळनेर
अमळनेरला प्रताप’ मध्ये शिक्षक दिन साजरा
![]()
‘प्रताप’ मध्ये शिक्षक दिन साजरा ——————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),या ठिकाणी ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त रसायनशास्त्र विभागात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान व शिक्षक दिनाचे महत्त्व बाबत विभागातील माजी जेष्ठ प्रा. डॉ.जयेश आर गुजराथी यांनी तसेच पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थिनी कु. कल्याणी हीने विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेले शिक्षकांचे अनन्य साधारण महत्त्व याबाबतचे विचार […]
मारवड महाविद्यालयात डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी
![]()
मारवड महाविद्यालयात डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतिश पारधी यांनी केले. […]
संविधान भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र, अमळनेरला समाज प्रबोधन मेळाव्यात डॉ मिलिंद बागुल यांचे प्रतिपादन
![]()
संविधान भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र अमळनेरला समाज प्रबोधन मेळाव्यात डॉ मिलिंद बागुल यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी)- बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपात भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र दिले आहे. परंतु वर्तमान सरकार हे संविधान बदलण्याचे कुटील षड्यंत्र रचत आहे. असे हजार प्रयत्न झाले तरी ते हाणून पाडू. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात येऊ […]
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन, विजय शेळके विरुद्ध त्वरित कारवाई करा..
![]()
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन विजय शेळके विरुद्ध त्वरित कारवाई करा.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकुन परिट धोबी समाज व संत गाडगेबाबा प्रेमीच्या भावना दुखावल्या बद्दल स्वयंघोषित लेखक […]
संशोधनात गुणवत्ता व विश्वासहर्ता महत्वाची – डॉ.भी.ना.पाटील यांचे प्रतिपादन
![]()
संशोधनात गुणवत्ता व विश्वासहर्ता महत्वाची – डॉ.भी.ना.पाटील यांचे प्रतिपादन —————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त), राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते,त्यांनी यावेळी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रस्तुत कार्यक्रमाचे […]
पुरोगामी समाज उभारणीमध्ये प्रा अशोक पवार यांचे कार्य प्रेरणादायी
![]()
पुरोगामी समाज उभारणीमध्ये प्रा अशोक पवार यांचे कार्य प्रेरणादायी ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रा.अशोक पवार सर… धैर्य ,अविरत,मेहनत ,जिद्द ,चिकाटी कमालीची बुद्धिमत्ता ,ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव कोणत्याही परिस्थितीत हसतमुख […]
प्रताप’ मध्ये संशोधन पद्धतीवर व्याख्यान
![]()
‘ *प्रताप’ मध्ये संशोधन पद्धतीवर व्याख्यान* ——————————————— इतिहास संशोधक डॉ.भी.ना.पाटील यांचे होणार व्याख्यान ——————————————— अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर आणि रुसा संस्थेच्या वतीने प्रायोजित व्याख्यान दि 4 सप्टेंबर बुधवार रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी 12.00 वा संपन्न होणार आहे. प्रस्तुत व्याख्यान “*समाजशास्त्रातील संशोधन पद्धती*” या विषयावर असून प्रमुख वक्ते मा.डॉ.भि.ना.पाटील ( […]
*प्रताप महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन*
![]()
*प्रताप महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन* ————————————————- ● 5 व 6 सप्टेंबर रोजी स्पर्धा ● स्पर्धेचे सलग 9 वे वर्ष ●निःशुल्क प्रवेश ●करिअर कौन्सलिंग सेंटरचा उपक्रम ————————————————- अमळनेर: येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 व 6 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय उच्चतर […]
लोकमान्य विद्यालयातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न!
![]()
लोकमान्य विद्यालयातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न! अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात “हरितसेना” अंतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले. शाडू मातीपासून गणेश मूर्ती कशी तयार करावी यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन यांनी स्वतः विद्यार्थ्यांना गणेश मुर्ती […]
साने गुरुजी च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
![]()
साने गुरुजी च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापना संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती म्हणजे काय? आपत्ती आल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन बंब कशा पद्धतीने कार्य करते ही माहिती झंझणे यांनी दिली . […]

