अमळनेर
ज्ञान, प्रबोधन आणि प्रेरणेचा दीपस्तंभ – प्रा. डॉ. विजय तुंटे कर्तृत्व सन्मान सोहळा 2025 – “सन्मान कर्तृत्वाचा” मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सन्मानित व्यक्तिमत्व
![]()
ज्ञान, प्रबोधन आणि प्रेरणेचा दीपस्तंभ – प्रा. डॉ. विजय तुंटे कर्तृत्व सन्मान सोहळा 2025 – “सन्मान कर्तृत्वाचा” मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सन्मानित व्यक्तिमत्व अमळनेर प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानसंपादन नव्हे, तर मूल्यसंवर्धन, विचारशक्ती आणि समाजाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण करणे — या तत्त्वांवर उभं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. विजय तुंटे, राज्यशास्त्र […]
वकिली, शिक्षण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम – अॅड. कौस्तुभ पाटील
![]()
वकिली, शिक्षण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम – अॅड. कौस्तुभ पाटील अमळनेर प्रतिनिधी: मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त “सत्कार कर्तृत्वाचा २०२५” या भव्य कार्यक्रमात सन्मानित होणारे अॅड. कौस्तुभ सुनिल पाटील हे नाव आज समाजात प्रेरणादायी कार्याची नवी ओळख निर्माण करणारे आहे. व्यवसायाने वकील असलेले, पण मनाने शिक्षक आणि समाजकारणी — असे हे व्यक्तिमत्व अनेक क्षेत्रांतील […]
“संघर्षातून कर्तृत्वाकडे – सुनील दयाराम महाजन (मराठी लाईव्ह न्युज सहावा वर्धापनदिन – सन्मान कर्तृत्ववाचा पुरस्कार्थी)
![]()
संघर्षातून कर्तृत्वाकडे – सुनील दयाराम महाजन (मराठी लाईव्ह न्युज सहावा वर्धापनदिन – सन्मान कर्तृत्ववाचा पुरस्कार्थी) पूर्ण नाव : सुनील दयाराम महाजन पत्ता : कासार गल्ली, माळीवाडा, अमळनेर, जि. जळगाव मोबाईल : 8975342887 शैक्षणिक पात्रता : D.Ed., B.A. (English, History), M.A. History, SET (History), PET (NMU जळगाव, पुणे विद्यापीठ) सुरुवातीचा संघर्ष 1989 साली केवळ नऊ वर्षांचे […]
मराठी लाईव्ह न्युज च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार कर्तृत्ववाचा 2025 — सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे सौ. शोभा रघुनाथ शिंदे यांचा होणार सन्मान
![]()
मराठी लाईव्ह न्युज च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार कर्तृत्ववाचा 2025 — सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे सौ. शोभा रघुनाथ शिंदे यांचा होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी १. स्वतःचा परिचय मी सौ. शोभा रघुनाथ शिंदे — नाथपंथी समाज महिला महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा म्हणून आणि वृक्षवल्ली फाउंडेशन च्या उपाध्यक्षा म्हणून समाज upliftment साठी कार्यरत आहे. सामाजिक कार्य ही […]
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमात आदर्श माता-पिता पुरस्काराने दशरथ नाना लांडगे व वसुंधराताई लांडगे यांचा होणार गौरव
![]()
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमात आदर्श माता-पिता पुरस्काराने दशरथ नाना लांडगे व वसुंधराताई लांडगे यांचा होणार गौरव अमळनेर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तुत्वाचा 2025 – प्रेरणा पर्व” या भव्य कार्यक्रमात अमळनेरच्या नामांकित दाम्पत्याचा — दशरथ सोमा लांडगे व सौ. वसुंधरा दशरथ […]
“मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वरीष्ठ प्रबंधक मयुरजी पाटील यांची निवड”
![]()
“मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वरीष्ठ प्रबंधक मयुरजी पाटील यांची निवड” अमळनेर प्रतिनिधी – मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री मयुर चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मयुरजी पाटील हे मु. पो. जवखेडे, ता. अमळनेर, […]
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपोत्सवाचा जल्लोष — अयोध्येच्या आगमनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
![]()
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपोत्सवाचा जल्लोष — अयोध्येच्या आगमनाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळीच्या स्वागताचा दीपोत्सव उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात लखलखणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी आनंदमयी वातावरण अनुभवले. कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. […]
अल्पशा आजाराने सुरेंद्र बोरसे सर यांचे दुःखद निधन — समाजकार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार
![]()
अल्पशा आजाराने सुरेंद्र बोरसे सर यांचे दुःखद निधन — समाजकार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर येथील राहत्या घरून (दौलतराव पार्क, अनुसया पेट्रोल पंप मागे, धुळे रोड, अमळनेर) निघणार अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा लाडगाव (ता. अमळनेर) येथील उपशिक्षक श्री. सुरेंद्र बोरसे सर (पती […]
दिवाळीच्या मंगल वातावरणात २३ ऑक्टोबरला भव्य अन्नकूट महोत्सव — ५६ भोगांनी सजणार भगवंताचे दरबार
![]()
दिवाळीच्या मंगल वातावरणात २३ ऑक्टोबरला भव्य अन्नकूट महोत्सव — ५६ भोगांनी सजणार भगवंताचे दरबार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरात दिवाळीच्या मंगलमय वातावरणात यंदाही भक्तिभावाने भव्य अन्नकूट उत्सव साजरा केला जाणार आहे. दिनांक २३ ऑक्टोबर, गुरुवार रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार आहे. विश्ववंदनीय परमपूज्य महंत स्वामी महाराज […]
संत साहित्यातील नैतिक मूल्यातून सुदृढ समाजाची निर्मिती ही काळाची गरज : ॲड धनराज वंजारी*
![]()
*संत साहित्यातील नैतिक मूल्यातून सुदृढ समाजाची निर्मिती ही काळाची गरज : ॲड धनराज वंजारी* *शेगाव* संत साहित्यातील नैतिक मूल्ये, वैज्ञानिक व बुद्धी प्रामाण्यवादी या सूत्रांच्या आधारे उद्याच्या विकसित व सक्षम भारताचे स्वप्न साकार करू शकेल असा विश्वास शेगाव येथे संपन्न झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे सुप्रसिद्ध अभ्यासक धनराज वंजारी यांनी […]

