21 Apr, 2026

मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम

Loading

मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम अमळनेर  प्रतिनिधी सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता लक्षात घेऊन येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि., जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ३ जुलै रोजी […]

1 min read

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Loading

पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी पिंपळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले.. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत अठरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून प्रेम प्रकाश पावरा हा विद्यार्थी जिल्ह्यात तिसरा तर कशिश दरबार सिंग पावरा ही विद्यार्थिनी जिल्ह्यात आठवी आली असून,यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ […]

1 min read

अमळनेरला माऊली पॉलिटेक्निक चा १००% निकाल

Loading

अमळनेरला माऊली पॉलिटेक्निक चा १००% निकाल अमळनेर प्रतिनिधी माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (मुंबई) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा १००% निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये विविध विभागातून वर्षनिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे नावे व त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी खालील प्रमाणे…. *प्रथम वर्ष* १) महाजन गोविंदा […]

1 min read

अमळनेर तालुक्यात २०२१मधील अतिवृष्टी,सतत पाऊस,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान द्या

Loading

अमळनेर तालुक्यात २०२१मधील अतिवृष्टी,सतत पाऊस,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान द्या महाराष्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस व किसान संघटनेचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ८ महसूल मंडळांमध्ये सप्टेंबर २०२१मधे सतत पाऊस झाला. दि. ८ सप्टेंबर २०२१ ला अमळनेर तालुक्यातील शिरुड तालुका मंडळात ७१.५ मि.मी. पाऊस झाला अमळगाव मंडळात ६५.३,भरवस मंडळात ६५.८ मि मी […]

1 min read

आदर्श विद्यालय अमळगावचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश….

Loading

आदर्श विद्यालय अमळगावचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश…. अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर जि. जळगाव विद्यालयातील इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांनी १८ फेब्रुवारी २०२४ (रविवार) रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.५ वी. ) परीक्षेत […]

1 min read

माजी आमदार शिरीषदादा चौधरी व पदाधिकाऱ्यांची आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

Loading

शिरीषदादा मित्र परिवार व पदाधिकारी यांची आज बैठक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथे आज दि.०३ जुलैला बुधवार रोजी शिरीषदादा मित्र परिवार प्रमुख पदाधिकारी यांची बैठक अंबिका मंगल कार्यालव अमळनेर येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित काण्यात आलेली आहे. सदर मेळ्याव्याचे अध्यक्षस्थानी श्री. रवींद्र बापू चौधरी ( चेअरमन हिरा उद्योग समूह ) हे असतील. व आगामी होणाऱ्या […]

1 min read

मुख्यमंत्री लाडकी बहीण शासनाची योजना अन् महिला झाल्या बेजार..!

Loading

मुख्यमंत्री लाडकी बहीण शासनाची योजना अन् महिला झाल्या बेजार..! महिलांची गर्दी कमी करुन सुसूत्रता आणा- सामाजिक कार्यकर्ते डि.ए.धनगर यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण हि योजना आणून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाने समस्त महिलावर्ग प्रचंड धावपळ करून योजनेचा लाभार्थी बनण्याचे प्रयत्न करत आहेत. खरंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना […]

1 min read

कृषि पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा -सभापती अशोक पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Loading

कृषि पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, सभापती अशोक पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कृषि पिक विमा काढण्यासाठी यंदाही मोफत सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून शेतकऱ्यांनी या मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन असल्याचे सभापती अशोक आधार पाटील यांनी केले आहे […]

1 min read

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण संदर्भांत सुधारित अटी., अमळनेर तालुक्यातील महिला भगिनींनी योजनेचा लाभ घ्यावा माजी आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे आवाहन

Loading

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण संदर्भांत सुधारित अटी. 1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात […]

1 min read

रासायनिक खते निर्मिती कंपन्या व वितरक यांचेकडून अनावश्यक खतांची सकती (लिंकींग) न करणेबाबत, माजी आमदार साहेबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Loading

रासायनिक खते निर्मिती कंपन्या व वितरक यांचेकडून अनावश्यक खतांची सकती (लिंकींग) न करणेबाबत… माजी आमदार साहेबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी खरीप हंगाम २०२४ या वर्षी जळगाव जिल्ह्यासह अमळनेर / पारोळा तालुक्‍यात वरुणराजाने कृपादृष्टी केलेली असून सर्व शेतकरी बांधवांनी कापूस, मका या मुख्य पिकांसह सर्व अन्य पिकांची खरीप पेरणी $ जून ते १४ जून […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?