28 Apr, 2026

सुवर्ण संधी! ITI इलेक्ट्रिशियन व फिटर कोर्ससाठी प्रवेश सुरू 2. ITI मध्ये मोफत प्रवेश आणि १००% शिष्यवृत्तीची संधी 3. अमळनेर येथील ITI मध्ये आजच नोंदणी करा आणि करिअर घडवा 4. १० वी पाससाठी ITI अॅडमिशन — उज्ज्वल भविष्यासाठी पहिली पायरी

Loading

🌟🌟 *सुवर्ण संधी! सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!!!* 🌟🌟 🚀 आता वेळ आहे तुमच्या स्वप्नांना आकार देण्याची! 🚀 🎓 **ITI अँडमिशन सुरू!** **वात्साई एज्युकेशन सोसायटी** संचालित **खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर** मध्ये *इलेक्ट्रिशियन* व *फिटर* या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू! 🔥 *फक्त 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी* ही संधी! फार उशीर करू नका, लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरा! […]

1 min read

खान्देश शिक्षण मंडळ आणि प्रताप महाविद्यालयांतर्फे Macleods Pharma Ltd मध्ये करीयरसाठी मोठी संधी! , फार्मसी महाविद्यालयात घेतल्या Macleods Pharma Ltd च्या मुलाखती, २१ विद्यार्थ्यांची निवड

Loading

खान्देश शिक्षण मंडळ आणि प्रताप महाविद्यालयांतर्फे Macleods Pharma Ltd मध्ये करीयरसाठी मोठी संधी! फार्मसी महाविद्यालयात घेतल्या Macleods Pharma Ltd च्या मुलाखती, २१ विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खान्देश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप काॅलेज (स्वायत्त) आणि स्व.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती योजनेंतर्गत महाविद्यालयीन स्थरावर MACLEODS PHARMA […]

1 min read

महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांवचा ९५.२३% निकाल, सोनाली महाजन प्रथम!

Loading

महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांवचा ९५.२३% निकाल, सोनाली महाजन प्रथम! अमळनेर प्रतिनिधी – मार्च 2025 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव तालुका अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 87 टक्के गुणांसह सोनाली पुरुषोत्तम महाजन या विद्यार्थिनीने वर्गात प्रथम क्रमांक प्राप्त केला. याशिवाय, दुसरी रागिनी पाटील (83.20%), तृतीय मयुरी महाजन,पवन पाटील (82.80%), […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ” अमळनेर मंडळ भागातील अमळनेर, मंगरुळ, अंतुर्ली, धार, रंजाणे व मालपूर या गावातील तमाम नागरिकांना याद्वारे आव्हानित करण्यात […]

1 min read

जळगाव लोकसभा मतदारसंघातील वादळी वाऱ्याने केळी-पपई बागायतींना मोठा फटका; शेतकरी संकटात**

Loading

**जळगाव लोकसभा मतदारसंघातील वादळी वाऱ्याने केळी-पपई बागायतींना मोठा फटका; शेतकरी संकटात** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये काल अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने केळी, पपईसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागायती पिके जमीनदोस्त झाली असून, गुरे-ढोरे आणि इतर जनावरांचेही जीवितहानीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी या […]

1 min read

भास्कर नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन, उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा

Loading

भास्कर  नथ्थू महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन उदया त्यांची सकाळी 10 वाजता अमळनेर येथील द्वारका नगर ढेकू रोड येथून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील प्रगतशील शेतकरी भास्कर नथ्थू महाजन(84) यांचे आज दिनांक.५/५/२०२५ वार सोमवार रोजी दुपारी०३.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा मंगळवार सकाळी १०.०० वाजता द्वारकानगर ढेकू रोड अमळनेर येथून निघेल. त्यांच्यामागे […]

1 min read

साने गुरुजी फाउंडेशनला जळगाव जिल्हा युवा संस्था पुरस्कार – पर्यावरण व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरव”

Loading

“साने गुरुजी फाउंडेशनला जळगाव जिल्हा युवा संस्था पुरस्कार – पर्यावरण व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरव” अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक मे 2025 या महाराष्ट्र दिवस व जागतिक कामगार दिवस निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव, यांच्या वतीने साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर, जिल्हा .जळगाव, या संस्थेला […]

1 min read

महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम

Loading

महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त अत्यंत उत्साहात आणि आदरांजलीने ध्वजारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जेष्ठ शिक्षक […]

1 min read

*”अक्षयतृतीया निमित्त शिरुड अभ्यासिकेत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश”**

Loading

*”अक्षयतृतीया निमित्त शिरुड अभ्यासिकेत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश”**   अमळनेर प्रतिनिधी अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, निश्‍चित फलनिष्पत्ती देणारा एक पवित्र दिवस होय, असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय’ (न संपणारे), कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. आजच्या शुभदिनी पर्यावरण , ज्ञान, विज्ञान व संस्कृतीची पूजा करणे व आपल्या […]

1 min read

देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश

Loading

देशमुख नगरमध्ये मराठा महिला मंडळाच्या सहविचार सभेने दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– देशमुख नगर येथे नुकत्याच मराठा महिला मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेत महिलांनी कुटुंबातील सुसंवाद, मुलींच्या सुरक्षित शिक्षणासह लैंगिक जागरूकता, सामाजिक समस्या आणि आधुनिक काळातील आव्हानांवर सखोल आणि खुले मनाने चर्चा केली. मराठा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष तिलोत्तामाताई […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?