22 Apr, 2026

अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा-अँड कौस्तुभ पाटील, (मुंबई उच्च न्यायालय) दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार..

Loading

अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा-अँड कौस्तुभ पाटील, (मुंबई उच्च न्यायालय) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास जोरावर आपण आपले यश संपादन करू शकतात असे बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट कौस्तुभ पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.. ते पुढे म्हणाले की […]

1 min read

22/7 ही π ची अपूर्णांकातील किंमत आहे. म्हणून 22 जुलै हा पाय दिवस म्हणून साजरा करतात. तसेच 14 मार्च हा देखील जागतिक पाय दिन म्हणून साजरा

Loading

22/7 ही π ची अपूर्णांकातील किंमत आहे. म्हणून 22 जुलै हा पाय दिवस म्हणून साजरा करतात. तसेच 14 मार्च हा देखील जागतिक पाय दिन म्हणून साजरा सानेगुरुजी नुतन विदयालयात आनंददायी शिक्षणाने रुजवली संकल्पना अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पाय pi ( π) ही गणितातील अत्यंत विस्मयकारी अपरिमेय संख्या, स्थिरांक आहे. या संख्येने गणित अभ्यासकांना भुरळ घातली आहे. […]

1 min read

गुरुपौर्णिमा निमित्त मंगळ ग्रह मंदिरात लघु रुद्राभिषेक

Loading

गुरुपौर्णिमा निमित्त मंगळ ग्रह मंदिरात लघु रुद्राभिषेक अमळनेर : आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमानिमित्त येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव कमंडलूस्थित श्री अनघामाता व दत्त भगवान मंदिरात लघु रुद्राभिषेक करण्यात आला.पू. साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे […]

1 min read

धरणगाव शहरात प्रथमच वक्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न !..प्रा.अशोक पवार यांचा स्थुत्य उपक्रम !… साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ग्रंथसंपदा व विचारांचा प्रचार -प्रसार देशासाठी प्रेरणादायी – डॉ.राहुल निकम

Loading

धरणगाव शहरात प्रथमच वक्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न !..प्रा.अशोक पवार यांचा स्थुत्य उपक्रम !… साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ग्रंथसंपदा व विचारांचा प्रचार -प्रसार देशासाठी प्रेरणादायी – डॉ.राहुल निकम अमळनेर प्रतिनिधी – शहरातील शतकोत्तरी शाळा प.रा. विद्यालय धरणगांव येथे अमळनेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव शहरात प्रथमच ऐतिहासिक वक्त्यांची कार्यशाळा मोठ्या उत्साहात […]

1 min read

अमळनेरात पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Loading

अमळनेरात पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी : लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे नागपूर येथील दीक्षाभूमीपासून ही यात्रा दिनांक 28 जुलै रोजी निघणार असून मंत्रालय मुंबई येथे 8 ऑगस्ट रोजी पोहचणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश […]

1 min read

संत गजानन महाराज मंदिरात गुरूपोर्णीमा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न अभिषेक, पाद्यपूजन ,सामूहिक पारायण,सार्वजनिक आरती, मारवड येथील गजानन महाराज पायीवारीचे झाले स्वागत

Loading

संत गजानन महाराज मंदिरात गुरूपोर्णीमा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न अभिषेक, पाद्यपूजन ,सामूहिक पारायण,सार्वजनिक आरती, मारवड येथील गजानन महाराज पायीवारीचे झाले स्वागत… अमळनेर प्रतिनिधी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधत अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महात्मा गांधी हिंदी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेमार्फत परीक्षा संपन्न

Loading

अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे तर्फे आयोजित इयत्ता आठवीला हिंदी विभूषण परीक्षा, इयत्ता नववीला हिंदी विशारद परीक्षा, इयत्ता दहावीला हिंदी रत्न पारिक्षा आयोजित करण्यात आली.. परीक्षेमध्ये एकूण 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.. महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने दरवर्षी शाळेत विविध […]

1 min read

गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने दिले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.अनिलदादा पाटील यांना मागण्यांचे निवेदन गटप्रवर्तकांवरील झालेला अन्याय दूर न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन- रामकृष्ण पाटील

Loading

      गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने दिले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.अनिल दादा पाटील यांना मागण्यांचे निवेदन गटप्रवर्तकांवरील झालेला अन्याय दूर न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन- रामकृष्ण पाटील अमळनेर प्रतिनिधी राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 3700 गटप्रवर्तक गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत.गटप्रवर्तक ह्या सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात काम करत असून कार्यक्षेत्रातील नागरिकांची माहिती संकलन […]

1 min read

माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न

Loading

माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न अमळनेर प्रतिनिधी आमच्या माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव युनिसेफ एसबीसी 3 व साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन प्रकल्प हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक मा. इन्शुलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला… आलेल्या मान्यवरांचे विद्यार्थीनींनी स्वागतगीत […]

1 min read

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तसेच मतदार यादीतून वगळण्यात आलेले व नवीन मतदार झालेल्यांची मतदारनोंदणी अमळनेर येथे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सैय्यद अहजर अली यांच्या वतीने वार्ड. क्र.5 (जापानजीन भागात) मोफत मध्ये नोंदणी..

Loading

अमळनेर प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्यातील माता भगिनींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी वगळण्यात आलेल्या मतदारांची पुनःर्नोंदणी व नव्यानेच मतदार झालेल्यांची मतदार नोंदणी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व युवक जिल्हा अध्यक्ष महेश पाटील यांच्या आदेशाने अमळनेर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सैय्यद अजहर अली यांच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?