अमळनेर
पाच वर्षात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त अनिल दादांनीच दिली साथ… तालुक्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष यशोदिप पाटील
![]()
पाच वर्षात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त अनिल दादांनीच दिली साथ… तालुक्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष यशोदिप पाटील अमळनेर:- तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केवळ मंत्री अनिल पाटील यांनीच प्रयत्न केले असून तालुक्यातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी असल्याचे मत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील यांनी […]
शिरीषदादांची आज विशेष सभा – तुमचा आवाज, तुमचं भविष्य! जाहीर सभा – तुमचं आमंत्रण!
![]()
शिरीषदादांची विशेष सभा – तुमचा आवाज, तुमचं भविष्य! जाहीर सभा – तुमचं आमंत्रण! अमळनेर प्रतिनिधी (ताडेपूरा, पैलाड, शनिपेठ, सिंधी कॉलनी) प्रिय नागरिकांनो, आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांकरिता एक महत्वाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या समस्यांचे निराकरण, विचारांची देवाणघेवाण आणि आपल्यासाठी उपयुक्त सूचना घेऊन येण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. **शिरीषदादा आपल्या दारी!** आशा आहे […]
संत भूमीतील जंतांना मतदानातून ठेचा माजी आमदार शिरीष चौधरी यांचे मतदारांना आवाहन
![]()
संत भूमीतील जंतांना मतदानातून ठेचा माजी आमदार शिरीष चौधरी यांचे मतदारांना आवाहन अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. पाहूण घेण्याची भाषा करणे हे या पुण्यनगरीला काळीमा फासणारे आहे. निवडणुकीत ऐनतेन प्रकारे विजय […]
राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहिर…*
![]()
*राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहिर…* दिनांक ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान जालना येथे होत असलेल्या सब ज्युनियर राज्य डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून जळगाव जिल्ह्याचा संघ जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी जाहीर केला. जळगाव येथे घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संघातील खेळाडूंचे महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य […]
“शिरीष दादा चौधरींचा वाढता प्रभाव: विरोधकांच्या आरोपांचा परिणाम नाही!”
![]()
“शिरीष दादा चौधरींचा वाढता प्रभाव: विरोधकांच्या आरोपांचा परिणाम नाही!” अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर तालुक्याचे माजी आमदार आणि अपक्ष दबंग उमेदवार शिरीषदादा चौधरी यांच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रभावामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या चुकीच्या आरोपांद्वारे विरोधक आपल्या कमकुवत पातळीचे प्रदर्शन करत आहेत, पण अमळनेरकर जनता सुज्ञ आहे, हे विसरणे त्यांना महागात पडणार आहे. शहर आणि […]
मंगळ ग्रह मंदिर व्यावसायिक संघटनेचा अनिलदादा यांना पाठिंबा! नारळपूजा, फोटो व किरकोळ ब विक्रेत्यासह रिक्षा चालकांचे समर्थन!!
![]()
मंगळ ग्रह मंदिर व्यावसायिक संघटनेचा अनिलदादा यांना पाठिंबा! नारळपूजा, फोटो व किरकोळ ब विक्रेत्यासह रिक्षा चालकांचे समर्थन!! अमळनेर येथील जगप्रसिद्ध मंगळदेव ग्रह मंदिर परिसरात दोनशे ते अडीचशे विविध व्यावसायिक पोट भरतात, कुणी नारळ विक्री करतो कुणी पूजा साहित्य, कुणी खाद्य पदार्थ तर खेळणी व रिक्षा चालक देखील आहेत. या सर्वानी एकमुखाने ठराव करीत विधानसभा निवडणूकीचे […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा” शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमाताई पाटील
![]()
“महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा” शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमाताई पाटील अमळनेर प्रतिनिधी: महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना अमळनेर मतदारसंघात मतदारांचा उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता शासनाच्या कार्यप्रणालीकडे कंटाळली आहे, हे स्पष्ट झाल्याचे शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश […]
डॉ.अनिल शिंदेंना शरद पवारांनी दिला विजयी भवं असा आशीर्वाद, पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन,
![]()
डॉ.अनिल शिंदेंना शरद पवारांनी दिला विजयी भवं असा आशीर्वाद, पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, अमळनेर:- काल ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अमळनेर मतदारसंघातून डॉ. अनिल शिंदे यांना विजयी […]
समाज उपयोगी कामे करतांना रोटरीचे ईमेज जोपासावी-पिडीजी पिंकी पटेल बडोदा अमळनेरला प्रतिबिंब – रोटरी डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज सेमिनार संपन्न..
![]()
समाज उपयोगी कामे करतांना रोटरीचे ईमेज जोपासावी-पिडीजी पिंकी पटेल बडोदा अमळनेरला प्रतिबिंब – रोटरी डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज सेमिनार संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात प्रतिबिंब – रोटरी डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज सेमिनार चे आयोजन करण्यात आले. यात रोटरी क्लब जळगाव, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव व पाचोरा-भडगाव येथील 110 रोटरी सभासदांनी सहभाग नोदवला. या सेमिनार […]
काँग्रेसच्या मदतीने सर्वांमधील एकता: नासिरजी हुसेन साहेबांची भेट अमळनेरमध्ये!” “उत्तम संधी: अमळनेर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी सज्ज व्हा!”
![]()
“काँग्रेसच्या मदतीने सर्वांमधील एकता: नासिरजी हुसेन साहेबांची भेट अमळनेरमध्ये!” “उत्तम संधी: अमळनेर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी सज्ज व्हा!” अमळनेर प्रतिनिधी सर्व सन्माननीय काँग्रेस पदाधिकारी, यांना कळविण्यात येते की, उद्या दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी, मंगळवारी, दुपारी 11.00 वाजता, काँग्रेस राज्यसभा सदस्य व उत्तर महाराष्ट्र निवडणूक इन्चार्ज श्री नासिरजी हुसेन साहेब येत आहेत. त्या निमित्ताने मराठा मंगल कार्यालय […]

