01 May, 2026

अहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Loading

अहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अवमानप्रकरणी संतप्त भावना व्यक्त करत सकल धनगर समाजाच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी मा. नितीनकुमार मुंडावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे […]

1 min read

डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान

Loading

डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या १०व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इसरोचे चेअरमन डॉ. व्ही. नारायणन हे प्रमुख […]

1 min read

युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा

Loading

युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा अमळनेर प्रतिनिधी वाघोदे (ता. अमळनेर) येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी नुकतीच माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची विशेष भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर सखोल […]

1 min read

गजर भक्तीचा… स्वरांमधून भक्तिरसाची उधळण!” मराठा महिला मंडळ अमळनेर आयोजित अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

“गजर भक्तीचा… स्वरांमधून भक्तिरसाची उधळण!” मराठा महिला मंडळ अमळनेर आयोजित अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मराठा महिला मंडळ अंमळनेर तर्फे अभंग गायन स्पर्धा उत्स्फूर्तपणे पार पडली. अभंग गायन स्पर्धा ही ग्रुप गायन व एकल गायन या दोन भागात ठेवली होती. या स्पर्धेस खूपच चांगल्या प्रतिसाद महिलांकडून मिळाला ,या स्पर्धेसाठी परीक्षकांची भूमिका सौ. […]

1 min read

कु-हे बुद्रुक येथे महिला व बाल विकास अंतर्गत झाला पालक मेळावा

Loading

कु-हे बुद्रुक येथे महिला व बाल विकास अंतर्गत झाला पालक मेळावा अमळनेर-महिला व बाल विकास अंतर्गत आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे ,पालक मेळावा हा शासनाच्या उपक्रमाचा कार्यक्रम ज्ञानवर्धिनी अंगणवाडी केंद्र कुऱ्हे बुद्रुक येथे दिनांक18 रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि प सदस्य सौ जयश्री अनिल पाटील होते. यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील, सी डी पी […]

1 min read

कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान!

Loading

कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान! अमळनेर प्रतिनिधी – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंंचालनाद्वारे मानवंदनाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेचे कमांडंट लेफ्टनंट […]

1 min read

कुपोषणमुक्त गावाच्या दिशेने! ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे येथे कुपोषित बालक व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक खाऊ वाटप

Loading

कुपोषणमुक्त गावाच्या दिशेने! ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे येथे कुपोषित बालक व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक खाऊ वाटप अमळनेर प्रतिनिधी पिंपळे (ता. अमळनेर) येथे बालिका स्नेही पंचायत व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालक व गर्भवती महिलांना पौष्टिक खाऊ वाटपाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे अध्यक्षस्थान बालविकास अधिकारी प्रेमलता पाटील मॅडम, तर प्रमुख उपस्थित प्रवेशशिका सुजाता शिरुड मॅडम होत्या. […]

1 min read

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न

Loading

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न यावेळी ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले,आई वडिलांच्या पायाशी नतमस्तक झालेल्या प्रत्येक मुला मुलींच्या पायाशी यश लोटांगण घालते. त्यांच्या प्रती व समाजाच्या प्रती नेहमी कृतज्ञ रहा.तसेच वैशाली मार्तंड चव्हाण म्हणाल्या, परस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला. तुम्ही तुमच्या ध्येयावर […]

1 min read

प्रा. नीता कुलकर्णी यांचा राष्ट्रीय सन्मान! “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार” प्रदान शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात भरीव योगदानाची दखल

Loading

प्रा. नीता कुलकर्णी यांचा राष्ट्रीय सन्मान! “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार” प्रदान शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात भरीव योगदानाची दखल अमळनेर प्रतिनिधी शिरपूर येथील प्रतिष्ठित इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आणि शिक्षण, महिला सक्षमीकरण व सामाजिक न्याय क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रा. नीता कुलकर्णी यांना राष्ट्रीय स्तरावरील “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार २०२५” प्रदान […]

1 min read

झाडे लावा – पर्यावरण वाचवा”* उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वृक्षारोपण

Loading

*”झाडे लावा – पर्यावरण वाचवा”* उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वृक्षारोपण अमळनेर (प्रतिनिधी), दि. २७ जुलै: “झाडे लावा – पर्यावरण वाचवा” या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्तरूप देत, लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने रविवारी सकाळी ९ वाजता मंगळग्रह मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ लायन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?