अमळनेर
आरक्षण बचाव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद सपकाळे यांची निवड* दिनांक 13 रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार.
![]()
आरक्षण बचाव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद सपकाळे यांची निवड* दिनांक 13 रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार. सुप्रीम कोर्टातील निकालाने अनुसूचित जाती, जमातीच्या संदर्भात राज्याला वर्गीकरण करण्याबाबत दिलेला अधिकार हा पुनर्विचार करण्यासंदर्भात रस्त्यावरच्या आंदोलनाची गरज असून वंचित उपेक्षित अनुसूचित जाती जमातीचा घटक हा आजही फार काही प्रगतिशील झालेला नसून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये आपापसात तट […]
ॲड ललिता पाटील यांच्यामार्फत हुतात्मा स्मारकांना अभिवादन
![]()
ॲड ललिता पाटील यांच्यामार्फत हुतात्मा स्मारकांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी: फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप मार्फत क्रांती दिन व आदिवासी दिवस निमित्त अमळनेर शहरातील सर्व हुतात्मा स्मारकांना सालाबादप्रमाणे पुष्पचक्र व फुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अमळनेर शहरातील तहसील कार्यालय आवारतील हुतात्मा स्मारक साने गुरुजी पुतळा समशेर पारधी स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा राणी लक्ष्मीबाई चौकातील […]
राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज शेतकऱ्यांशी साधणार संवाद
![]()
राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज शेतकऱ्यांशी साधणार संवाद युवा संवाद व शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन,सफाई कामगारांसोबत घेणार भोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज दि.12 रोजी अमळनेरात येत असून त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले […]
मांडळ विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सौ. ललिता विलास सोनवणे व व. व्हाईस चेअरमन पदी श्री शालिग्राम नथु बडगुजर यांची बिनविरोध निवड
![]()
अमळनेर प्रतिनिधी नुतन मांडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित मांडळ ता अमळनेर या संस्थेच्या चेअरमन पदी सौ. ललिता विलास सोनवणे व व्हाईस चेअरमन पदी श्री शालिग्राम नथु बडगुजर यांची बिनविरोध निवड करणेत आली. निवडणूकीस खालील प्रमाणे संचालक, श्री सुभाष महादू पाटील, शेख फारूक हाजी अ. रज्जाक, श्रीमती सुंदराबाई धोंडू कोळी, श्री देविदास पुना कोळी, श्री […]
*”नाविन्यपूर्ण संशोधन काळाची गरज- डॉ.विजय उपाध्ये यांचे प्रतिपादन*
![]()
“ *नाविन्यपूर्ण संशोधन काळाची गरज- डॉ.विजय उपाध्ये यांचे प्रतिपादन* ———————————————– अमळनेर : येथिल सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,प्रताप कॉलेज (स्वायत्त) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी” *नाविन्यपूर्ण संशोधन-काळाची गरज*” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी *पारुल युनिव्हर्सिटी ,वडोदरा गुजरात येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डेप्यूटी डायरेक्टर डॉ.विजय जे.उपाध्ये* यांच्या व्याख्यानाचे आयोजन दिनांक 10 ऑगस्ट 2024 […]
धरणगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धा संपन्न !..
![]()
धरणगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धा संपन्न !.. धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर धरणगाव – दिनांक ७ व ८ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय बुद्धिबळ खेळाचे आयोजन धरणगाव येथे गुड शेफर्ड अकॅडमी या शाळेत करण्यात आले होते या स्पर्धोंचे उद्घाटन धरणगाव येथील बुद्धिबळ खेळाचे विद्यापीठ खेळाडू श्री समाधान मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे […]
अमळनेरला 15 ऑगस्ट पासुन मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर सुरू*
![]()
*15 ऑगस्ट पासुन मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर सुरू* ……………… ……………….. अमळनेर ~ पावसाळी शालीय ज्युडो – कराटे प्रसिक्षण 15 ऑगस्ट 2024 पासून डी. आर. कन्या शाळेजवळील, रोटरी हॉल येथे रोज सांयकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तरी आपल्या अमळनेर शहरातील सर्व शाळेतील, सर्व लहान – मोठया, मुला – मुलींनी यात सहभाग […]
लढणार, भिडणार आणि महाराष्ट्र जिंकणार! खासदार वर्षा गायकवाड.
![]()
लढणार, भिडणार आणि महाराष्ट्र जिंकणार! खासदार वर्षा गायकवाड. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी 165 अंधेरी विधानसभा क्षैत्रात मुंबई न्याय यात्रेचे आयोजन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले होते. जोगेश्वरी पासून अंधेरी पश्चिम आंबोली मार्गे गिल्बर्ट हिल परीसरातून निघालेल्या न्याय यात्रेला अंधेरीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. अंधेरी परीसरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, पाण्याची समस्या […]
राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज अमळनेरात युवा संवाद व शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन,सफाई कामगारांसोबत घेणार भोजन
![]()
राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज अमळनेरात युवा संवाद व शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन,सफाई कामगारांसोबत घेणार भोजन अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज दि.12 रोजी अमळनेरात येत असून त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे पालिकेच्या सफाई कामगारांसोबत […]
१७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे सर्व धर्म परिषदेचे आयोजन
![]()
१७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे सर्व धर्म परिषदेचे आयोजन ——————————————————————— अमळनेर :- अमळनेर महिला मंच ट्रस्ट व पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी बन्सीलाल पॅलेस , प्रताप मिल परिसर अमळनेर येथे दुपारी ३.३० वाजता ‘ सर्व धर्म परिषद ‘ चे आयोजन करण्यात आले आहे . या परिषदेत प्रसिद्ध साहित्यिक […]

