अमळनेर
कृषि पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा -सभापती अशोक पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन
![]()
कृषि पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, सभापती अशोक पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कृषि पिक विमा काढण्यासाठी यंदाही मोफत सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून शेतकऱ्यांनी या मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन असल्याचे सभापती अशोक आधार पाटील यांनी केले आहे […]
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण संदर्भांत सुधारित अटी., अमळनेर तालुक्यातील महिला भगिनींनी योजनेचा लाभ घ्यावा माजी आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे आवाहन
![]()
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण संदर्भांत सुधारित अटी. 1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात […]
रासायनिक खते निर्मिती कंपन्या व वितरक यांचेकडून अनावश्यक खतांची सकती (लिंकींग) न करणेबाबत, माजी आमदार साहेबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
![]()
रासायनिक खते निर्मिती कंपन्या व वितरक यांचेकडून अनावश्यक खतांची सकती (लिंकींग) न करणेबाबत… माजी आमदार साहेबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी खरीप हंगाम २०२४ या वर्षी जळगाव जिल्ह्यासह अमळनेर / पारोळा तालुक्यात वरुणराजाने कृपादृष्टी केलेली असून सर्व शेतकरी बांधवांनी कापूस, मका या मुख्य पिकांसह सर्व अन्य पिकांची खरीप पेरणी $ जून ते १४ जून […]
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक आर.टी बागूल, ए.पी.चव्हाण यांचा सत्कार
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक आर.टी बागूल, ए.पी.चव्हाण यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड व न्यू इंग्लिश स्कूल प्र डांगरी तालुका अमळनेर येथील राजेंद्र तुकाराम बागुल हे शिक्षक नुकतेच सेवानिवृत्त झाले व निम ता.अमळनेर येथील नंददीप माध्यमिक विद्यालय चे शिक्षक ए पी चव्हाण सेवानिवृत्त झाल्याबद्दल हिंदी अध्यापक मंडळाच्या […]
मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे ३ जुलै ला आयोजन
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे आयोजन खानदेश रोजगार महामेळावा : सुप्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले व अनिता गिलबिले यांचे विशेष मार्गदर्शन अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांसाठी मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबीराचे आयोजन बुधवार, ३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह […]
राष्ट्रवादी किंवा अजितदादांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही
![]()
राष्ट्रवादी किंवा अजितदादांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही वैफल्यग्रस्त झाल्याने डॉ.सतीश पाटलांकडून चुकीचे विधान,मंत्री अनिल पाटील यांचा खुलासा अमळनेर-मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजितदादा पवार यांना सोडून जाण्याचा प्रश्नच असून सख्ख्या पुतण्याला पारोळा व एरंडोल मतदारसंघात मताधिक्य मिळवू न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेले माजी मंत्री डॉ.सतीश पाटील या पद्धतीचे चुकीचे विधान करीत असल्याचा खुलासा मंत्री अनिल भाईदास […]
कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपये ऐवजी धान उत्पादकांच्या धर्तीवर प्रति हेक्टरी २०,०००/ रुपयांचे अर्थ सहाय्य द्या
![]()
कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपये ऐवजी धान उत्पादकांच्या धर्तीवर प्रति हेक्टरी २०,०००/ रुपयांचे अर्थ सहाय्य द्या मा.आमदार,कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील १०२१ महसूली मंडळांमध्ये “दुष्काळसदृश्य” परिस्थिती घोषित करुन सवलती लागू करण्यात आलेल्या […]
मारवड पोलीस स्टेशन मध्ये कायद्याविषयी भरली शाळा..
![]()
मारवड पोलीस स्टेशन मध्ये कायद्याविषयी भरली शाळा.. अमळनेर प्रतिनिधी मारवड पोलीस स्टेशन येथे नवीन तीन कायद्या भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम -2023 संदर्भात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर चर्चा सत्रात मारवड पो स्टे हद्दीतील शाळा चे शिक्षक, पोलीस पाटील,पत्रकार, विद्यार्थी ई हजर होते सदर चर्चा सत्रात विधी अधिकारी,SDPO […]
जातीय सलोखा व सामाजिक न्याय देणारे शाहू महाराज!!-एस.एच भवरे
![]()
जातीय सलोखा व सामाजिक न्याय देणारे शाहू महाराज!! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहर हे पू. सखाराम महाराज व साने गुरूजींचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे सत्यशोधक चळवळीचे सुध्दा शहर म्हणून प्रसिध्द आहे. नाना पाटील ऊर्फ पत्री सरकार म्हणून ज्यांचा दरारा होता. अशा सत्यशोधक विचाराचे लिलाताई पाटील व उत्तमराव पाटील हे सामाजिक कार्यकर्ते होते. पुढे त्यांचे कार्य […]
दूरदृष्टी असलेला राजा राजर्षी शाहू महाराज – अजय भामरे
![]()
दूरदृष्टी असलेला राजा राजर्षी शाहू महाराज – अजय भामरे अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सरस्वती विद्यालयात २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव समाधान शेलार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. […]

