अमळनेर
शिवसेना सभासद नोंदणी अभियानास अमळनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!*
![]()
*शिवसेना सभासद नोंदणी अभियानास अमळनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभासद नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार दादासो अमोल चिमणराव पाटील, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली […]
खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती
![]()
खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी– खान्देश शिक्षण मंडळाच्या लीगल अँडव्हायजरपदी अँड. विवेक एच. लाठी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची अत्यंत आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक १ जून २०२५ पासून ते ३१ मे २०२६ पर्यंतचा कालावधी लक्षात घेता, सदर पदांसाठी त्यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. […]
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: शिरूडमध्ये सुमारे 700 नागरिकांनी लाभ घेतला, खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: शिरूडमध्ये सुमारे 700 नागरिकांनी लाभ घेतला, खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मंत्रालया मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या अंतर्गत, शिरूड मंडळ भागातील शिरूड, इंद्रापिंप्री, कावपिंप्री, फाफोरे बु., हिंगोने ख. प्र.अ. लोंढवे, निसर्डी, वाघोदा, […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी संचालकांचा सत्कार*
![]()
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी संचालकांचा सत्कार* अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील कावपिंप्री विकास सोसायटीच्या निवडणुकीत विजयी संचालक व पॅनल प्रमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचा वतीने जेष्ठ नेते *माजी आमदार आबासाहेब डॉ बी.एस.पाटील* यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार स्विकारताना गोकुळ साहेबराव पाटील, अशोक पाटील, निंबा पाटील, विनोद पाटील, अंकुश पाटील, […]
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
![]()
अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची अमळनेर तालुकास्तरीय बैठक मा. आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली. या बैठकीला पक्षाच्या उमेदवारांनी उपस्थिती जाहीर करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाची सुरुवात अहमदाबाद विमान अपघातात निधन […]
शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय: इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत हिंदी तृतीय भाषा अनिवार्य. राज ठाकरे आक्रमक होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे)
![]()
शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय: इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत हिंदी तृतीय भाषा अनिवार्य. राज ठाकरे आक्रमक होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गांसाठी हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवणे आता अनिवार्य करण्यात […]
अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान
![]()
अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील लोकतंत्र न्यूज चे पत्रकार समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मॅजिक आणि आर्ट विद्यापीठ हरियाणा या विद्यापीठाकडून ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठाकडून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून मानद […]
अमळनेरमध्ये रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या अंतर्गत ३० एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना प्रोटीन व किराणा किट वाटप
![]()
अमळनेरमध्ये रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या अंतर्गत ३० एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना प्रोटीन व किराणा किट वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला. आजच्या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे […]
जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग* ▪️ *21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु*
![]()
*जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग* ▪️ *21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु* जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आज योगा मास्टर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध […]
डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास!
![]()
डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास! अमळनेर प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सेवा करणारे डॉ. शरद बाविस्कर हे केवळ एक कुशल बालरोग तज्ज्ञच नाही, तर एक उत्कृष्ट कलाकारसुद्धा आहेत. कस्तुरबा बाल रुग्णालयात नवजात बालकांचे जीवन वाचवतांना त्यांनी आपल्या कलेच्या आवडीला देखील वेळ दिला आहे. प्राथमिक […]

