04 Mar, 2026

शासनाला मोठी दैनिके लाडकी आणि छोटी वृत्तपत्रे सावत्र आहेत का?, संजय एम. देशमुख, (निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार ,मोबा.क्र‌ ९८८१३०४५४६

Loading

शासनाला मोठी दैनिके लाडकी आणि छोटी वृत्तपत्रे सावत्र आहेत का? संजय एम. देशमुख, (निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार *मोबा.क्र‌ ९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ लोकशाही शासनप्रणालीत सर्वांच्या हक्कांना अबाधित ठेऊन कल्याणाच्या संधी देण्याच्या समान सामाजिक न्यायासाठी संविधानाची निर्मिती आहे. सामाजिक मुल्ल्यांचे पालन करीत लोकशाहीला अधिक समृध्द करण्यासाठी संविधानिक शासनप्रणाली या देशात आणि महाराष्ट्रात सुरू झाली. राज्याच्या पालकत्वाची शपथ घेणाऱ्या शासनातील […]

1 min read

पक्षी शास्त्रज्ञ – सालीम अली.पुण्यतिथी विशेष- पक्षीमित्र अश्विन पाटील सर यांनी टाकलेला प्रकाश

Loading

पक्षी शास्त्रज्ञ – सालीम अली.पुण्यतिथी विशेष 12 नोव्हेंबर 1896.20 जून 1987. शिकारी ते बर्डमॅन : सालीम अलींचा जीवनप्रवास : भारताचे पक्षीपुरुष. डॉ.सालिम अली म्हणजे आयुष्यभर एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. त्यांनी स्वत:चे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण केले. समाजमन त्यासाठी अनुकूल बनवले आणि मग त्यामध्ये आपले कार्य आणि संशोधन झिरपू […]

1 min read

पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा

Loading

पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा शैक्षणिक अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक घुसविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सजग नागरिकांनी हाणून पाडला जग एकविसाव्या शतकाकडे झेपावत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारत याच महाराष्ट्रातील संत परंपरेने धार्मिक जोखड फेकून देत समाजाला शहाणा करण्याचा प्रयत्न केला मात्र याच पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत उत्तर भारताकडून करोडो रुपये बिदागी घेऊन महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या जनतेला कथा महोत्सव भरवून […]

1 min read

श्रमालाही लाजवेल अशी प्रतिष्ठा जपणारा सालदार..! आणि श्रमाचे मोल जपणारा शेतमालक ..!

Loading

सालदार आणि मालकआपला कृषीप्रधान देश आणि त्यातील आपला खानदेश शेतीनिष्ठ, श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असा आहे. त्यातच समाज जीवनात वेगवेगळे सण उत्सव व त्यानिमित्त मानवी जीवन जगण्याच्या त्याच्या कष्टाला, त्याच्या आर्थिक अडचणीला, त्याच्या श्रद्धेला , त्याच्या जगण्याला एक नवी उमेद देत असतात. त्यामुळेच खानदेशातील अक्षय तृतीया हा सण ज्याला आपल्या अहिराणी भाषेत “आखाजी “असं […]

1 min read

धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!!

Loading

धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!! होळी नतंर दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलीवंदन होय. कृषी संस्कृतीत सामाजिक एकता प्रस्थापित करणारा सण होय. कृषी संस्कृतीत बारा बलुतेदार, अलुतेदार त्याच प्रमाणे सर्व लोक शेतीला पुरक साधने पुरवित. शेतकरी एकटा शेती करित नव्हता. अनेक कारागीर शेती ला मदत करणारे साहित्य बनवत. त्यामुळे शेतकऱ्याचे सारे मदतगार बाकी समाजातील लोक होते. […]

1 min read

साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणार-संदीप घोरपडे

Loading

साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणारसंदीप घोरपडेगुलाब बापू व चिमन दादा हे दोघे भाऊ म्हणजे अमळनेर तालुक्याला तत्कालीन काळातील पडलेलं एक क्रांतिकारी स्वप्न या दोघेही भावंडांनी बालपणापासून आपली शोधक वृत्ती व चिकित्सक बुद्धिमत्ता याला जोड दिली ती चौफेर वाचनाची आणि यातून घडत गेले ते […]

1 min read

22 फेब्रुवारी चिंतन दिवसWORLD THINKING DAY

Loading

22 फेब्रुवारी चिंतन दिवसWORLD THINKING DAY 22 फेब्रुवारी रॉबर्ट बेडेन पॉवेल व लेडी बेडेन यांचा जन्म दिवस रोबर्ट बेडेन पॉवेल यां चा जन्म दिवस दरवर्षी जागतिक विचार दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक विचार दिनासाठी नवीन थीम ठरवली जाते. जगभरातील लोक वर्षाच्या थीमवर आधारित कार्यक्रम आखतात. हा दिवस कसा अस्तित्वात आला हे जाणून घेणे […]

1 min read

महान विद्वानाची सावली झाली माता रमाई…

Loading

महान विद्वानाची सावली झाली माता रमाई… माणसाने किती झिजाव आणि किती सहन कराव याला काही मर्यादा असते. परंतु आपल्या जीवाचा काहीही विचार न करता डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यासाठी स्वतः दुःखाच्या पायवाटेने जाऊन उज्वल भारताची घडी बसवणाऱ्या विद्वानाची सावली झाली रमाई !!ती काहीही शिकलेली नव्हती. डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईला घरीच शिकवले. रमाईला त्यामुळे चांगले वाजता आले. माता रमाईने […]

1 min read

संमेलन नगरी अमळनेर,
आठवनी मनी धरती फेर :
“”””””””””””””””””””””””””””””

Loading

संमेलन नगरी अमळनेर,आठवनी मनी धरती फेर :“””””””””””””””””””””””””””””””””संत सखाराम महाराजांची पावन भूमी, श्रीमंत दानशूर प्रतापशेठ यांच्या नावाने ओळख असलेल्या अमळनेरचा लौकीक महाराष्ट्रभर पसरला आहे. पू. साने गुरुजींच्या वास्तव्याने हे शहर पुनित झालं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात पू. गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. या नगरीत […]

1 min read

योग करा आणि निरोगी रहा!!!

Loading

योग करा आणि निरोगी रहा!!! योग ही पारंपारिक ध्यानाची पद्धत आहे जी प्राचीन भारतातील संतानी विकसित केली आहे. योगाचा उपयोग मनावर आणि शारीरिक कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील केला जातो. योग हा संस्कृत शब्दापासुन उद्भवला आहे ज्याचा अर्थ “सामील होणे, एकत्र होणे ” आहे. “योग” शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणते.योगाचे दोन प्रकार आहेत […]

1 min read