मुंबई
महापालिका क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू दत्तक योजना आणि उपक्रम हाती घेणार -डॉ.इंदू राणी जाखड
![]()
महापालिका क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू दत्तक योजना आणि उपक्रम हाती घेणार -डॉ.इंदू राणी जाखड —————– कल्याण( मनिलाल शिंपी):- कल्याण डोंबिवली महानगरपालिका आगामी काळामध्ये अनेक योजना आणि उपक्रम हाती घेणार असून त्यामध्ये क्रीडांगण विकसित करणे, क्रीडा संकुल व सर्व मैदानाचे डागडुजी करणे, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडाचे कायमस्वरूपी काही उपक्रम चालू करणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विचार करून त्यांच्यासाठी काही […]
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !
![]()
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द ! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) एकच जिद्द वाढवण बंदर रद्द ! या एका मागणीसाठी पालघरचे मच्छिमार, आदिवासी, शेतकरी, महिला आणि स्थानिक हजारोंच्या संख्येने शंखोदर, वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर जमले होते. मोदी गो बॅकच्या घोषणेने परिसर दणाणून निघाला. प्रधानमंत्री वाढवण बंदराची पायाभरणी करण्यासाठी आले, पण किनारपट्टीच्या जनतेने त्यांना काळे झेंडे दाखवत […]
मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला आव्हान देणारी सुभाष किसन मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका*
![]()
*मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला आव्हान देणारी सुभाष किसन मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका* मुंबई, दि. 29 ऑगस्ट 2024 (प्रतिनिधी) : मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार सुभाष किसन मोरे यांनी दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार […]
महाराष्ट्र राज्य विधान परिषद शताब्दी महोत्सव अनोखा ठरणार! डाँक्टर नीलम गोऱ्हे
![]()
महाराष्ट्र राज्य विधान परिषद शताब्दी महोत्सव अनोखा ठरणार! डाँक्टर नीलम गोऱ्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रात विधानपरिषदने देशात एक आगळी वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. देशातील अनेक पातळ्यांवर नेतृत्व देणारे नेते महाराष्ट्र विधान परिषदेतून घडले आहेत. या नेत्यांनी संसदीय लोकशाही मजबूत केली. अशा या महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी महोत्सव साजरा होत आहे याचा मला […]
ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,”दहीहंडी उत्सव २०२४ साठी कर्तव्यावर.
![]()
ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,”दहीहंडी उत्सव २०२४ साठी कर्तव्यावर. ठाणे कल्याण (प्रतिनिधी) दहीहंडी उत्सव २०२४ साठी आर एस पी संघटन नागपूर महाराष्ट्र राज्य अंतर्गत, ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,नागपूर संघटन अंतर्गत, ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त श्री.पंकज सिरसाठ साहेब यांचा आदेशानुसार, कल्याण वाहतूक सहाय्यक उपायुक्त श्री.संजय साबळे यांचा अधिकाराखाली, […]
ई-गव्हर्नन्सवर 27 वी राष्ट्रीय परिषद. पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे सादरीकरण
![]()
ई-गव्हर्नन्सवर 27 वी राष्ट्रीय परिषद. पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे सादरीकरण. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद (27 वी) 3 आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे 48 स्टाँलच्या माध्यमातून आपापल्या विभागाविषयी आणि ई-गव्हर्नन्स विषयी सादरीकरण […]
बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर, शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार.-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
![]()
बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर. शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार.-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला […]
प्रकाश पोहरे यांची ईलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अविरोध निवड, महाराष्ट्रातून बाळासाहेब आंबेकर,संजय देशमुख ,पुरूषोत्तम गावंडे,चेतन भैरम ईलनामध्ये
![]()
प्रकाश पोहरे यांची ईलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अविरोध निवड, महाराष्ट्रातून बाळासाहेब आंबेकर,संजय देशमुख ,पुरूषोत्तम गावंडे,चेतन भैरम ईलनामध्ये अकोला प्रतिनिधी- शेतकरी आणि जनसामान्न्यांच्या न्याय्य हक्कासाठी झगडणारं एक संघर्षशील आक्रमक व्यक्तीमत्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देशोन्नती दैनिकाचे मुख्य संपादक,ज्येष्ठ पत्रकार श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांची ईलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अविरोध निवड झाली आहे.इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना ) ही देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक […]
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन शुक्ल यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने १० लाख रुपयांची मदत, जर्मनी मधील पॅडरबोर्न येथे होणाऱ्या मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप २०२४ मध्ये आर्यन शुक्ल करणार देशाचे प्रतिनिधित्व
![]()
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन शुक्ल यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने १० लाख रुपयांची मदत जर्मनी मधील पॅडरबोर्न येथे होणाऱ्या मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप २०२४ मध्ये आर्यन शुक्ल करणार देशाचे प्रतिनिधित्व मुंबई,नाशिक,दि.२५ ऑगस्ट:- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन शुक्ल यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने […]
अखेर वामन म्हात्रे यांच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल लगेच अटक करा-मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची मागणी
![]()
अखेर वामन म्हात्रे यांच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल लगेच अटक करा-मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची मागणी मुंबई : बदलापूर येथील महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य, अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मोहिनी जाधव काल दुपारपासून वामन म्हात्रे […]

