मुंबई
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्तांशी सकारात्मक चर्चा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळ सक्रिय
![]()
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्तांशी सकारात्मक चर्चा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळ सक्रिय मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने मा. सचिंद्रप्रताप सिंह, आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्यासमवेत महत्वपूर्ण बैठक पार पडली. शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत […]
सिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे : डॉ.ओमप्रकाश शेट्ये*
![]()
*सिद्धगिरी जननी म्हणजे वंध्यत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे : डॉ.ओमप्रकाश शेट्ये* कणेरी, कोल्हापूर ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) ‘परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आय.व्ही.एफ. सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणजे वंधत्व क्षेत्रात मातृत्वाचा मोठा आविष्कार आहे.’ असे मत पंतप्रधान जन आरोग्य योजना ( आयुष्यमान) व […]
प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन, समाजमन समजून घेणारा अभ्यासू विचारवंत अनंतात विलीन
![]()
प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन समाजमन समजून घेणारा अभ्यासू विचारवंत अनंतात विलीन कल्याण विशेष प्रतिनिधी(सुनील इंगळे) गेल्या आठवड्यात त्यांच्यावर कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. परंतु आज पहाटे काही गुंतागुंत निर्माण होऊन त्यांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. डाॅ.आनंद नाडकर्णी (जन्म- इ.स. १९५८) हे एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी […]
जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज
![]()
जनगणना व BLO ड्युटीवरील शिक्षकांना मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता द्या ! आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना निवेदन; शिक्षक-शिक्षकेतरांच्या न्याय्य मागणीला दिला आवाज मुंबई / पुणे प्रतिनिधी : राज्यात जनगणना तसेच BLO (Booth Level Officer) ड्युटीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे मे 2026 चा पूर्ण प्रवास भत्ता देण्यात […]
गांधी-आंबेडकर चळवळींचे मूळ महात्मा फुले विचारांतच” मुंबईत ‘धन्य जोतीबा’ कार्यक्रमातून फुले विचारांचा जागर , राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समितीचा वर्षभर राज्यव्यापी उपक्रम; सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती
![]()
“गांधी-आंबेडकर चळवळींचे मूळ महात्मा फुले विचारांतच” मुंबईत ‘धन्य जोतीबा’ कार्यक्रमातून फुले विचारांचा जागर राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समितीचा वर्षभर राज्यव्यापी उपक्रम; सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : गांधी आणि आंबेडकर या दोन्ही चळवळींचा पाया महात्मा फुले यांनी रचला. या देशाची स्वातंत्र्य […]
पेसा क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे रोस्टर तपासणी मार्ग मोकळा
![]()
पेसा क्षेत्रातील शिक्षण संस्थांचे रोस्टर तपासणी मार्ग मोकळा मुंबई प्रतिनिधी अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील रोस्टर तपासणी करून घेण्यासाठी अनेक शासन निर्णय झाले. मात्र पेसा क्षेत्रातील गावातील रोस्टर तपासणी करून मिळत नव्हते. सदर परिस्थिती आपले लाडके आमदार व कार्यसम्राट आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना सांगितले.आमदारांनी यांनी मा श्री सुभाष आंधळे उपसचिव सामान्य प्रशासन (मावक) […]
सिद्धगिरी जननी भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल : खासदार सुधाकर सिंग* *जागतिक मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा!*
![]()
*सिद्धगिरी जननी भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल : खासदार सुधाकर सिंग* *जागतिक मातृत्व दिन मोठ्या उत्साहात साजरा!* कणेरी, कोल्हापूर ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ):- ‘परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील आय.व्ही.एफ. सेंटर असणाऱ्या सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ.टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे कार्य पाहता भविष्यात देशाला दिशादर्शक कार्य करेल असा मला विश्वास आहे’ […]
ठाणे जिल्ह्यात डिजिटलायझेशनच्या अडचणींवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची अचानक धडक; शिक्षकांच्या पगारासाठी तातडीच्या सूचना
![]()
*ठाणे जिल्ह्यातील डिजिटलायझेशन चे कामामध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत , त्या सोडवून शिक्षक शिक्षकांचे पगार नियमित व्हावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी काल अचानक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयास भेट दिली.* *शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री देविदास महाजन व पे युनिट अधीक्षका सौ रुपाली खोमणे, तसेच जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी लिपिक यांच्या समवेत बसून एकत्रित चर्चा केली, नियुक्ती दिनांक […]
समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात मंत्रालयात पाठपुरावा*
![]()
*समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात मंत्रालयात पाठपुरावा* ======================== मुंबई प्रतिनिधी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर अभ्यास समिती सदस्य यांच्या माध्यमातून संघर्ष टीम यांनी मुख्य सचिव यांची भेट घेतली त्यावेळी म्हात्रे सर यांनी समग्र शिक्षा मधील उर्वरित करार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याबाबत सविस्तर चर्चा केली तसेच संघर्ष समितीचे चालू असलेलं आंदोलना बाबत देखील सांगितले […]
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या पाठपुराव्याने मंत्री ना.श्री बावनकुळे साहेब यांच्या दालनात बैठक*
![]()
*रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या पाठपुराव्याने मंत्री ना.श्री बावनकुळे साहेब यांच्या दालनात बैठक* ======================== *रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या शाळेतील शिक्षकांचे पगार, गेल्या 24 महिन्यापासून थकले होते, म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्यावर महसूल मंत्री […]

